पवित्र पोर्टल म्हणजे काय? संपूर्ण माहिती 2025
पवित्र पोर्टल म्हणजे काय? पवित्र पोर्टल हे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने सुरू केलेले एक ऑनलाइन पोर्टल आहे. पवित्र म्हणजेच Personality Assessment and Verification Integrated Teacher Recruitment या इंग्रजी शब्दांचा संक्षिप्त रुप आहे. या पोर्टलचा मुख्य उद्देश राज्यातील शिक्षक भरती प्रक्रिया सुलभ करणे, पारदर्शकता राखणे व गुणवत्ताधारित निवड सुनिश्चित करणे आहे. पवित्र पोर्टल चे उद्दिष्ट पवित्र…
