शिक्षकांच्या भरती प्रक्रियेस गती; शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू!! – Maharashtra Shikshak Bharti 2025 Pavitra Portal

मित्रांनो, आपल्यासाठी आम्ही एक महत्वाचा अपडेट घेऊन आलो आहे. सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात “शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022” मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर, ग्रामपंचायत व खासगी शाळांमधील शिक्षक पदांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. चला तर बाबत पूर्ण माहिती बघूया!! उमेदवारांना आपले प्राधान्यक्रम (पसंतीच्या जागा) तयार करून ते लॉक करता यावेत यासाठी पोर्टलवर…

शिक्षकांच्या भरती प्रक्रियेस गती; शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू!! – Maharashtra Shikshak Bharti 2025 Pavitra Portal