NHM Raigad Bharti 2022 | NHM रायगड अंतर्गत नोकरीची संधी; रिक्त पदांकरिता मुलाखती आयोजितNHM Raigad Bharti 2022

0

NHM Raigad Bharti 2022The recruitment notification has been declared from the respective department for the 08 vacant Posts. Interested and eligible candidates may attend the walk-in-interview at the mentioned address on 9th of November 2022. Further details are as follows:-

राष्ट्रीय आरोग्य अभियान, रायगड अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, सुपर एज्युकेटर – DEIC“ पदांच्या एकुण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. मुलाखतीची तारीख 09 नोव्हेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, सुपर एज्युकेटर – DEIC
  • पद संख्या – 08 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • वयोमर्यादा –
    • खुला प्रवर्ग – 18 ते 38 वर्षे
    • राखीव प्रवर्ग – 18 ते 43 वर्षे
  • नोकरी ठिकाण – रायगड
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय, अलिबाग, रूम न. 213
  • मुलाखतीची तारीख – 09 नोव्हेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट- raigad.gov.in

Educational Qualification For National Health Mission Raigad Recruitment 2022

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी BAMS
ऑडिओलॉजिस्टDegree in Audiologiy
सुपर एज्युकेटर – DEICB.Ed in special Education in the field of Mental Retardation ( Read Complete Details)

Salary Details For NHM Raigad Recruitment 2022

पदाचे नाववेतनश्रेणी
वैद्यकीय अधिकारी Rs. 28,500/-
ऑडिओलॉजिस्ट Rs. 25,000/-
सुपर एज्युकेटर – DEICRs. 28,000/-

Selection Process For National Health Mission Raigad Bharti 2022

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. मुलाखतीच्या वेळी उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.
  3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता जाहिराती मध्ये नमूद केलेल्या पत्यावर संबंधित तारखेला हजर राहावे.
  4. सदर पदांकरीता मुलाखत 09 नोव्हेंबर 2022 घेण्यात येणार आहे. 
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Documents NHM Raigad Application 2022

  • विहीत नमुन्यातील अर्ज (सदर अर्जाचा नमुना जाहिराती सोबत संकेत स्थळावर उपलब्ध असेल)
  • वर नमुद तक्त्यातील क्र.१ ते ३ या पदांसमोर नमुद केलेली सर्व शैक्षणिक व इतर अर्हतेविषयीच्या कागदपत्रांच्या साक्षंकित प्रती
  • शैक्षणिक अर्हतेबाबतची सर्व प्रमाणपत्रे व गुणपत्रिका (१०वी, १२वी व पदवीच्या सर्व सत्रांच्या गुणपत्रिका)
  • शाळा सोडल्याचा दाखला/जन्मतारखेचा दाखला
  • NHM, शासकिय संस्था, विभाग, शासन अंगिकृत संस्थेतील अनुभवाचा दाखला तसेच CoVID अंतर्गत शासकिय आरोग्य संस्थेतील अनुभवाचा दाखला असल्यास प्राधान्य दिले जाईल.
  • जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र
  • संबंधित पदाकरिता तत्सम कौन्सिलचे महाराष्ट्र राज्याचे नोंदणी प्रमाणपत्र (पर्मनंट), नोंदणीचे नुतनीकरण व कौन्सिलचे आयकार्ड
  • अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे २ फोटो
  • उमेदवाराच्या नावांत बदल झाला असल्यास शासनाचे राजपत्र
  • आधारकार्ड
  • पॅनकार्ड
  • लहान कुटुंबांचे प्रमाणपत्र

NHM Raigad Vacancy 2022 details

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NHM Raigad Jobs 2022 | zp.zpraigad.in Recruitment 2022
📑 PDF जाहिरातhttps://cutt.ly/eB1GNXd
✅ अधिकृत वेबसाईटzp.zpraigad.in

Previous Post –

National Health Mission, District Integrated Health and Family Welfare Society Raigad has been declared the recruitment notification for interested and eligible candidates to fill 93 vacancies under the 15th Finance Commission. The walk-in interview has been organized for Medical Officer, MPW, and Staff Nurse (Male/Female). The employment place for this recruitment is Raigad. Interested and eligible candidates may attend the walk-in interview at the mentioned address on the 11th, 12th & 17th of August 2022 (As Per Posts). For more details about NHM Raigad Recruitment 2022, visit our website.

National Health Mission Raigad Bharti 2022 Details
? Name of DepartmentNational Health Mission, District Integrated Health and Family Welfare Society Raigad
? Recruitment DetailsNHM Raigad Recruitment 2022
? Name of PostsMedical Officer, MPW, Staff Nurse (Male/Female)
? No of Posts93 Vacancies
? Job LocationRaigad
✍Selection ModeWalk-in Interview
✉️ Address 213, National Health Mission Office, District Hospital Alibaug
✅ Official WebSiteraigad.gov.in
Educational Qualification For National Health Mission Raigad Recruitment 2022
Medical OfficerMBBS
Staff NurseB.Sc/Nursing GNM
PhysiotherapistGraduate Degree
NHM Alibag Recruitment Vacancy Details
Medical Officer 31 Vacancies
Staff Nurse31 Vacancies
MPW 31 Vacancies
All Important Dates | @raigad.gov.in Recruitment 2022
⏰ Last Date 10th, 12th & 17th of August 2022 (As Per Posts)
NHM Alibag Bharti 2022 Important Links
Full Advertisement
✅ Official WebsiteCLICK HERE
Leave A Reply

Your email address will not be published.