https://Mahatait.in

Mahatait

‘पवित्र’ वर शिक्षक पदभरतीसाठी जाहिरात देण्याची सुविधा उपलब्ध! – Pavitra Portal Shikshak Bharti 2023

0

Pavitra Portal Shikshak Bharti 2023:  The teacher recruitment process initiated through the holy system in the state has gained momentum. The facility to advertise to all managements for recruitment of teachers has been made available on the holy system. Education Commissioner Suraj Mandhare said in a press release. The government conducted the Teacher Aptitude and Intelligence Test 2022 for recruitment of teacher posts through the holy system in all local bodies and private management schools in the state. Of the 2,39,730 candidates who registered for the test, 2,16,443 took the physical test. So far, 1,62,562 candidates have completed the self-certification process for teacher recruitment.

राज्यात पवित्र प्रणालीद्वारे सुरू करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेने वेग घेतला आहे. शिक्षक पदभरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पदभरतीसाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ घेतली. चाचणीसाठी नोंदणी केलेल्या दोन लाख ३९ हजार ७३० उमेदवारांपैकी दोन लाख १६ हजार ४४३ उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली. आतापर्यंत एक लाख ६२ हजार ५६२ उमेदवारांनी शिक्षक भरतीसाठीची स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे.

Pavitra Portal Shikshak Bharti 2023

Pavitra Portal Shikshak Bharti 2023

उमेदवारांच्या स्व-प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद, नागपूर खंडपीठाने निर्णय दिलेल्या प्रकरणात कार्यवाही सुरू आहे. सन २०२३च्या शिक्षक पदभरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची ऑक्टोबरपासून पवित्र प्रणालीवर सुरू करण्यात आली आहे. त्यासाठीची माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे. राज्यातील २३ जिल्हा परिषदांची बिंदुनामावली प्रमाणित झालेली आहे. उर्वरित जिल्हा परिषदांची प्रमाणित बिंदुनामावली लवकरच प्राप्त होईल. शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी व्यवस्थापनांनी बिंदुनामावली अद्ययावत करणे आवश्यक आहे, असे मांढरे यांनी स्पष्ट केले. शिक्षक पदभरतीची जाहिरात देण्यासाठी https://tait2022.mahateacherrecruitment.org.in/Public/Home.aspx या संकेतस्थळावर माहिती देण्यात आली आहे.

———————————————————

Pavitra Portal Shikshak Bharti 2023 :

शिक्षक भरतीमध्ये केंद्र शाळांसाठी इंग्रजी माध्यमातील पदवीधरांना राखीव कोटा ठेवण्याच्या शासन निर्णयाविरोधात उमेदवारांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. मराठी भाषेतून डीएड आणि बीएड करणाऱ्या शिक्षकांवर अन्याय करणारे परिपत्रक मागे घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. इंग्रजी माध्यमातील पदवीधरांना झुकते माप देणारे परिपत्रक शासनाने काढले आहे, उमेदवारांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे. जीआर काढला. पवित्र पोर्टलद्वारे केंद्र स्तरावर साधन व्यक्ती म्हणून निवडल्या जाणाऱ्या उमेदवाराचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून असले पाहिजे अशी अट लागू करण्यात आली आहे. अभियांत्रिकी, वैद्यकीय आदी शिक्षणक्रमांचे शिक्षण मराठीतून देण्याच्या हालचाली सुरू आहेत.

Pavitra Portal Shikshak Bharti 2023

या स्थितीत शिक्षक भरतीसाठी इंग्रजीची सक्ती कशासाठी? असा प्रश्न पुढे येत आहे. १३ ऑक्टोबरच्या परिपत्रकानुसार केंद्रशाळा स्तरावर अन्य शाळांतील शिक्षकांना इंग्रजी भाषेचे तंत्र शिकवण्यासाठी या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. यामुळे सुमारे राज्यभरात मराठी माध्यमातील ४५०० हून अधिक तरुणांची संधी डावलली जाणार आहे.


शासनाने इंग्रजीची माहिती मागविली : दरम्यान, राज्यभरातील इंग्रजी, सेमी इंग्रजी, मराठी शाळांची संख्या, तेथील इंग्रजी शिक्षकांची संख्या, त्यांच्या रिक्त जागा, प्रत्येक जिल्ह्यात इंग्रजी शिक्षकांची संख्या किती आहे? प्रत्येक जिल्ह्यात इंग्रजी माध्यमातून डीएड झालेले उमेदवार किती आहेत? ही माहिती शासनाने मागविली आहे. त्यासाठी सर्व जिल्हा परिषदांना पत्रे पाठवून माहिती तातडीने देण्यास सांगितले आहे.

————————————————————————–

Pavitra Portal Shikshak bharti: The Pavitra portal will be launched From today Friday (September 1) for the recruitment of teachers and non-teachers. Eligible candidates will be given 15 days to register on the portal, School Education Minister Deepak Kesarkar informed. The school education department has been working on various procedures for the recruitment of teachers for the past few months. Aadhaar verification of 1.4 lakh students is still pending. Therefore, the work of consensus and roster has not been finalized.

मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या Maharashtra Teacher Recruitment साठी अखेर मुहूर्त मिळाला आहे. आज पासून PAVITRA Portal Registration साठी खुले होणार असल्याची माहिती School  Education Minister Deepak Kesarkar यांनी दिली. त्याच बरोबर पुढील दोन महिन्यात होणाऱ्या शिक्षक भरतीविषयी माहिती दिली. महाराष्ट्रातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी आज 01 सप्टेंबर 2023 पासून Pavitra Portal System खुली होत असून पात्र उमेदवारांची Pavitra Portal Registration सुरू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाचे मंत्री Deepak Kesarkar यांनी दिली.

Pavitra Portal Shikshak bharti

विशेष म्हणजे  20 सप्टेंबर 2023 नंतर पोर्टलवर रिक्त जागांच्या भरतीसाठी जाहिरात येतील त्यानंतर 02 महिन्यात 30 हजार Teacher Recruitment केली जाईल असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती मागील अनेक वर्षापासून रखडलेली आहे. सन 2019 साली  करण्यात आलेल्या संच मान्यतेनुसार राज्यात 67 हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत. त्यातील 80 टक्के म्हणजेच सुमारे 55 हजार पदे आगामी शैक्षणिक वर्ष (2023) सुरू होण्यापूर्वी भरण्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केली होती.

मात्र मागील काही महिन्यापासून शालेय शिक्षण विभाग विद्यार्थ्यांचे Aadhar Validation (आधार प्रमाणीकरण), संच मान्यता, बिंदू नामावली आदी बाबीवर काम करत असल्याने भरती रखडलेली आहे. अखेर आता शिक्षक भरतीला मुहूर्त मिळाला आहे. याबाबत केसरकर यांनी म्हणाले की राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेत आणि खाजगी अनुदानित, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळात पुढील दोन महिन्यात पहिल्या टप्प्यात तीस हजार शिक्षकांचे भरती Pavitra Portal द्वारे केली जाईल तर दुसऱ्या टप्प्यात 20 ते 25 हजार शिक्षकांची भरती केली जाईल. पवित्र पोर्टल 01 सप्टेंबर 2023 पासून उमेदवारांसाठी खुले करत असून उमेदवार त्यावर आपली अद्यावत माहिती भरून स्वयं नोंदणी करावी असेही त्यांनी सांगितले.

Pavitra Portal Shikshak bharti


Pavitra Portal Online registration process for Shikshak Bharti 2023 is mentioned here. Maharashtra State Education Commissioner will announce new Pavitra Portal Registration process 2023 to Fulfill the Vacancies For the posts Shikshak (Teacher) through New Pavitra Portal edustaff.maharashtra.gov.in Application form process. Eligible candidates are directed to submit their application online through https://edustaff.maharashtra.gov.in/ this Website. Total 2381 Vacant Posts have been announced by Pavitra Portal Shikshak Recruitment Board, Maharashtra in the advertisement published in 2023. Candidates Are Requested to Read the Detailed Advertisement (जाहिरात PDF) Carefully before Applying. More details & application process details will be updated on this page. For more updates keep visiting Maha bharti website

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी सुरू करण्यात आलेले पवित्र पोर्टल गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे शाळांना शिक्षक व कर्मचारी भरती करण्यात अडचणी येत आहेत. अखेर, पुढील सात दिवसांत संचमान्यता व रोस्टरला मान्यता दिली जाणार असून पवित्र पोर्टलसुद्धा सुरू होणार असल्याची माहिती राज्य सरकारने सोमवारी मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाला दिली. पवित्र पोर्टल बंद असल्यामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदांवर नियुक्ती करता येत नाही. पोर्टलसंदर्भात अधिसूचना जारी करून पाच वर्षांहून अधिक काळ लोटला. मात्र, विधिमंडळात याबाबत सरकारने मंजुरीच मिळविली नाही. त्यामुळे सेवासदनसह १२९ शिक्षणसंस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

Pavitra Portal Shikshak bharti

edustaff.maharashtra.gov.in Pavitra Portal 2023 Link

Post ForPavitra Portal Registration 2023 For Shikshak Bharti Process 
Portal NameMaha TAIT Pavitra Portal (New Portal)
Pavitra Portal Registration BySchool Education and Sports Department
ModeOnline Application forms & registration process
Portal ForEducation Staff and Aspirants of Teachers
Article CategoryPortal
UnderGovernment of Maharashtra
Now AvailableMumbai Pune Kolhapur Nashik Davison Wise
HelpsEducation Staff Teaching and Non-Teaching
Pavitra Portaledustaff.maharashtra.gov.in
Pavitra Portal Shikshak bharti

राज्य शासनाने २२ जून २०१७ साली अधिसूचना जारी केली. यानुसार, एमएपीएस नियम ६ व ९मध्ये सुधारणा करीत शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होईल, अशी तरतूद होती. कायद्यानुसार त्या संबंधित काळात येणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहात ती अधिसूचना मंजूर करून घेणे आवश्यक होते. मात्र, मागील पाच वर्षांमध्ये ती मंजूर करून घेण्यात आलेली नाही. यामुळे शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडली असून हे पोर्टलच निरस्त झाल्याची राज्य सरकारने घोषणा करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

यावर मंगळवारी न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी या सर्व भरती प्रक्रियेसाठीचे दिशानिर्देशसुद्धा १ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आले आहेत, असे सरकारने सांगितले. तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांसंदर्भात येत्या पंधरा दिवसांत संचमान्यता व रोस्टरला मान्यता दिली जाणार आहे. याखेरीज आठवड्याभरातच पवित्र पोर्टल सुरू करणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली.


Pavitra Portal Shikshak Bharti 2023 – In the Nagpur bench of the Bombay High Court on Monday, the state government verbally informed that the sacred portal will be launched from the first week of August, and the approval and roster will be approved in the next 15 days for the appointment of teachers and non-teachers.

ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून पवित्र पोर्टल सुरू केले जाणार आहे, तसेच शिक्षक व शिक्षकेतर नियुक्तीसंदर्भात येत्या १५ दिवसांत संचमान्यता व रोस्टरला मान्यता दिली जाणार आहे, अशी मौखिक माहिती सोमवारी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिली. 

Pavitra Portal Shikshak bharti

सेवासदन शिक्षण संस्थेसह १२९ संस्थांनी यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार, एमएपीएस नियम ६ व ९ मध्ये सुधारणा करीत शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होईल, अशी तरतूद होती. कायद्यानुसार त्या संबंधित काळात येणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनात दोन्ही सभागृहात ती अधिसूचना मंजूर करून घेणे आवश्यक होते. मात्र, मागील पाच वर्षांत ही अधिसूचना मंजूर करून घेण्यात आली नाही. यामुळे शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडली असून, हे पोर्टलच निरस्त झाल्याची राज्य सरकारने घोषणा करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याप्रकरणी सोमवारी न्या. रोहित देव व न्या. एम. डब्ल्यू. चांदवानी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने वरील माहिती दिली. न्यायालयाने ही माहिती रेकॉर्डवर घेतली असून, यावर पुढील सुनावणी तीन आठवड्यानंतर निश्चित केली आहे.

  पवित्र पोर्टल २१ हजार ६७८ रिक्त जागांसाठी शिक्षक भरती जाहिराती प्रकाशित, येथे डाउनलोड करा!। Pavitra Portal Shikshak Bharti 2024

Pavitra Portal Shikshak Bharti 2023 – This equation of our own institution, teachers but also our own relatives is going to be closed forever. Teacher recruitment will now be done at the state level only through the ‘Holy Portal’. Ten meritorious candidates will be sent there for one seat in private institutions and it will be mandatory to select one of them after interviewing them. The posts of 32 thousand teachers are going to be filled in private schools and colleges along with Zilla Parishads in the state. It has 18 thousand seats in Zilla Parishad schools.

गेल्या काही वर्षांमध्ये शिक्षकभरती न झाल्याने अनेक डीएड्, बीएड् (D.Ed., B.Ed) झालेले विद्यार्थी शिक्षण घेऊनही बेरोजगार राहिले आहेत. रिक्त असलेल्या शिक्षक जागांवर (Teacher Recruitment) मानधन तत्त्वावर नियुक्त्या झाल्याने त्यांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. मात्र, शासनाने राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांच्या नियुक्त्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बेरोजगार डीएड्, बीएड्धारकांचा शिक्षक होण्याच्या आनंदावर विरजण पडले आहे. त्याला महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेकडून (Primary Teachers Association) विरोध केला जात आहे. 

Pavitra Portal Shikshak bharti

रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर घेण्यापेक्षा बेरोजगार डीएड्, बीएड्धारकांना नियुक्त्या देण्याची मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेने केली आहे. महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेकडून या विषयी शासन व प्रशासनाकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात येणार आहे. सेवानिवृत्त कर्मचारी हा वयोमानानुसार निवृत्त होत असून, वयोमान झाल्यामुळे कार्य करण्याची तीव्र इच्छा त्यांच्यामध्ये नसते तर, काही कर्मचारी विविध वैद्यकीय कारणांस्तव स्वेच्छानिवृत्ती घेत असतात. निवृत्तीच्या काळात त्यांना शासन योग्य ते निवृत्तीवेतन मिळते. त्याच्याऐवजी जे सुशिक्षित बेरोजगारांना नियुक्ती मिळाल्यास ते या कामाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे रिक्त जागांवर डीएड्, बीएड्धारकांची नियुक्ती व्हावी, अशी मागणी पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे.


‘पवित्र’द्वारे अशी होणार भरती

‘टेट’ परीक्षेनंतर उमेदवारांची गुणवत्ता यादी महाराष्ट्र परीक्षा परिषदेने शिक्षण आयुक्तालयास सादर केली आहे. आता न्यायालयाची स्थगिती उठल्यानंतर ‘पवित्र’ प्रणालीद्वारे भरतीला सुरवात होणार आहे. तत्पूर्वी, आधारबेस्‌ड संचमान्यता होईल. त्यानंतर मेरिट लिस्टनुसार संबंधित उमेदवारांना जिल्हा परिषदा व त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांची निवड करावी लागेल. खासगी संस्थांमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनाही ‘पवित्र’ पोर्टलवरच पर्याय द्यावे लागणार आहेत. त्यांनतर उपलब्ध रिक्त जागा व उमेदवारांचा प्राधान्यक्रम, यानुसार त्यांच्या नेमणुका होतील. खासगी संस्थांना रिक्तपदांची जाहिरात देऊन ती जाहिरात शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर अपलोड करावी लागणार आहे. त्यानुसार त्यांना उमेदवार दिले जाणार आहेत.

शिक्षक भरती इतक्यात नाहीच

शिक्षक भरती करण्यापूर्वी शालेय शिक्षण विभागाला सर्व शाळांची संचमान्यता पूर्ण करावी लागणार आहे. आता आधार प्रमाणीकरण असलेलेच विद्यार्थी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यानंतर किती जागा रिक्त व किती अतिरिक्त हे स्पष्ट होईल. त्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन होईल आणि त्यानंतर शिक्षकांची रिक्तपदे भरली जाणार आहेत. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी आणखी किमान एक महिना तरी लागेल, असा अंदाज आहे.

शिक्षक भरतीची स्थिती

  • एकूण अंदाजे रिक्तपदे
  • ६७,०००
  • झेडपी शाळांमधील रिक्तपदे
  • ३२,०००
  • खासगी संस्थांची रिक्तपदे
  • ३५,०००
  • पहिल्या टप्प्यातील भरती
  • ३२,०००

Pavitra Portal Shikshak Bharti 2023 – The teacher recruitment 2017, which was started with much fanfare on the holy portal, is still not completed. Candidates for 196 management posts have locked their priorities till June 5. Even after 20 days, the merit list has not been announced. In order to make the recruitment of teachers transparent, the government has decided to recruit teachers through the holy portal. For this, in 2017, teacher aptitude and intelligence test was conducted. Although this teacher recruitment has been delayed for six years, it is still not completed. Recruitment process of teachers is completed without interview. Also, some of the vacant seats are still vacant. Candidates filled the preferences for the 196 management posts selected along with the interview.

मे महिन्यात गुणवत्ता यादी लागेल अशी अपेक्षा असताना पुन्हा २९ मे राेजी काही उमेदवारांच्या प्राधान्यक्रमात तांत्रिक अडचणी आल्याचे समाेर आले. त्यामुळे ६ हजार ९१९ उमेदवारांकडून ३० मे ते ५ जून राेजी पुन्हा प्राधान्यक्रम नाेंदवण्यात आले. प्राधान्यक्रम नाेंदवण्याची मुदत ५ जून राेजी संपली आहे. मात्र, अद्यापही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही.

नवीन शिक्षक भरती संथगतीने : माेठ्या अवधीनंतर शासनाने शिक्षक अभियाेग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२३ मध्ये घेतली आहे. या चाचणीचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीमुळे शिक्षक भरतीची गती संथ झाली आहे. संच मान्यता झाल्यानंतरच आता या शिक्षक भरतीचा मुहूर्त निघणार आहे.

———–

Pavitra Portal, Registration

Shikshak Bharti 2023

Pavitra Portal Shikshak Bharti 2023 – The teacher recruitment 2017, which was started with much fanfare on the holy portal, is still not completed. Candidates for 196 management posts have locked their priorities till June 5. Even after 20 days, the merit list has not been announced. In order to make the recruitment of teachers transparent, the government has decided to recruit teachers through the holy portal.

For this, in 2017, teacher aptitude and intelligence test was conducted. Although this teacher recruitment has been delayed for six years, it is still not completed. Recruitment process of teachers is completed without interview. Also, some of the vacant seats are still vacant. Candidates filled the preferences for the 196 management posts selected along with the interview.

पवित्र पाेर्टलवर माेठा गाजावाजा करून सुरू केलेली २०१७ ची शिक्षक भरती अद्यापही पूर्ण झालेली नाही़ १९६ व्यवस्थापनाच्या जागांसाठी उमेदवारांनी ५ जूनपर्यंत प्राधान्यक्रम लाॅक केले आहेत़ २० दिवस लाेटल्यानंतरही गुणवत्ता यादीच जाहीर झाली नसल्याचे चित्र आहे. शिक्षकांची पदभरती पारदर्शीपणे व्हावी, या हेतूने पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यासाठी २०१७ मध्ये शिक्षक अभियाेग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली हाेती. ही शिक्षक भरती सहा वर्षे लाेटली तरी अजूनही पूर्ण झालेली नाही. मुलाखतीविना शिक्षकांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच त्यापैकी काही रिक्त राहिलेल्या जागा रिक्तच आहेत. त्यातच मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या १९६ व्यवस्थापनाच्या जागांसाठी उमेदवारांकडून प्राधान्यक्रम भरून घेण्यात आले हाेते.

Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Pavitra Portal Shikshak Bharti 2023

मे महिन्यात गुणवत्ता यादी लागेल अशी अपेक्षा असताना पुन्हा २९ मे राेजी काही उमेदवारांच्या प्राधान्यक्रमात तांत्रिक अडचणी आल्याचे समाेर आले. त्यामुळे ६ हजार ९१९ उमेदवारांकडून ३० मे ते ५ जून राेजी पुन्हा प्राधान्यक्रम नाेंदवण्यात आले. प्राधान्यक्रम नाेंदवण्याची मुदत ५ जून राेजी संपली आहे. मात्र, अद्यापही गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आलेली नाही.

नवीन शिक्षक भरती संथगतीने : माेठ्या अवधीनंतर शासनाने शिक्षक अभियाेग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी २०२३ मध्ये घेतली आहे. या चाचणीचा निकालही जाहीर करण्यात आला आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीमुळे शिक्षक भरतीची गती संथ झाली आहे. संच मान्यता झाल्यानंतरच आता या शिक्षक भरतीचा मुहूर्त निघणार आहे.


Pavitra Portal Shikshak Online Registration 2023: Two months have passed since the TAIT results but there has been no movement on the holy portal for teacher recruitment. Due to the filing of a petition in the High Court, the government has to speed up the recruitment process. A letter has been sent to the Secretary regarding the recruitment process for the post of teacher. The picture of the total vacancies of teachers will be clear after the process of approval of batch of 2022-23 is completed by May 15. After that the vacancies will be registered and recruited on the holy portal according to the point list.

राज्यात ३० हजार शिक्षकांची पदभरती पूर्ण झाली आहे. मात्र याबाबत न्यायालयात खटला असल्याने हि भरती प्रक्रिया रखडली होती. यासाठी आवश्यक असलेली आधार नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या खटल्याचा निकाल लागल्यानंतर लगेच भरती प्रमाणपत्रे देण्यात येणार असल्याचेही केसरकर म्हणाले.

पवित्र पाेर्टलवर सुरू असलेली १९६ व्यवस्थापनाच्या भरतीत अनेक अडथळे येत असून आता ६ हजार ९१९ उमेदवारांना तांत्रिक कारणांमुळे पुन्हा प्राधान्यक्रम भरावे लागणार आहे. त्यासाठी ५ जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पवित्र पाेर्टलवर २०१७ पासून सुरू झालेली शिक्षक भरती अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यातच आता तारीख पे तारीख सुरू झाले आहे. १९६ व्यवस्थापनाच्या रिक्त जागांसाठी १३ ते २६ एप्रिलपर्यंत प्राधान्यक्रम उमेदवारांकडून भरुन घेण्यात आले हाेते. मे महिन्यात गुणवत्ता यादी जाहीर हाेण्याची अपेक्षित असताना आता ६ हजार ९१९ उमेदवारांच्या प्राधान्यक्रमात तफावत असल्याचे समाेर आले आहे. त्यामुळे या उमेदवारांना आता पुन्हा प्राधान्यक्रम जनरेट करून लाॅक करावे लागणार आहे. त्यासाठी ३० मे ते ५ जूनपर्यंत सुविधा पाेर्टलवर देण्यात आली आहे.

Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Pavitra Portal Shikshak Bharti 2023

१९६ व्यवस्थापनासाठी प्राधान्यक्रम लाॅक करणाऱ्या अनेक उमेदवारांनी पात्रता नसतानाही काही शाळांच्या रिक्त जागांना प्राधान्यक्रम दिले आहेत. त्यामुळे आता या उमेदवारांची संख्या कमी हाेणार आहे. यामध्ये २० पेक्षा जास्त अधिक प्राधान्यक्रमांची संख्या असलेले ६६ उमेदवार बाद हाेणार आहेत. तसेच ७ उमेदवार वाढणार आहेत. ११ ते २० प्राधान्यक्रमात तफावत आलेले ७२२ उमेदवार कमी हाेणार आहेत तर ११ उमेदवार वाढणार आहेत. ६ ते १० तफावत असलेले ४६४ कमी हाेणार तर २१ वाढणार आहेत.

  पवित्र पोर्टल २१ हजार ६७८ रिक्त जागांसाठी शिक्षक भरती जाहिराती प्रकाशित, येथे डाउनलोड करा!। Pavitra Portal Shikshak Bharti 2024

माहिती जुळत नसल्याने ही संच मान्यता रखडली होती

विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील माहिती जुळत नसल्याने ही संच मान्यता रखडली होती. मात्र, १५ आता मे नंतर संचमान्यता अंतिम करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला असून, त्यानंतर राज्यातील रिक्त पदांचा आढावा घेऊन शिक्षक पदभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे. जुलै- ऑगस्टमध्ये प्रत्यक्षात शिक्षक भरतीसाठी जाहिरात काढली जाण्याची शक्यता असून, लवकरच शिक्षक पवित्र पोर्टल सुरू करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालनालयाने कळविले आहे.

टेटचा निकाल लागून दोन महिने उलटून गेले मात्र शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलवर कुठल्याही हालचाली झाल्या नाहीत. उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे शासनाला पदभरतीची प्रक्रिया वेगाने करावे लागणार आहे. सचिवांकडे शिक्षक पद भरतीच्या कार्यवाहीबाबत पत्र पाठवले आहे. १५ मेपर्यंत विद्यार्थ्यांच्या आधार जोडणीचे काम पूर्ण करुन २०२२-२३ वर्षाची संच मान्यता करण्याच्या प्रक्रियेनंतर शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांचं चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर बिंदूनामावलीनुसार रिक्त पदे पवित्र पोर्टलवर नोंदणी करून भरती होइल.

अशी आहे भरती प्रक्रिया

  • शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांच्या आधार जोडणी पूर्ण करून संच मान्यता १५ मे रोजी अंतिम करणे
  • २० मेपर्यंत शाळांना संच मान्यता देणे, संच मान्यतेच्या आधारे मंजूर व रिक्त पदांनुसार पद भरती करणे
  • १५ जुलैपर्यंत शिक्षक पवित्र पोर्टलवर रिक्त पदे नोंदविण्यासाठी जाहिरात दिली जाईल
  • २० ऑगस्टपर्यंत रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांनी जाहिरातीनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरणे आवश्यक आहे.

Pavitra Portal Shikshak Online Registration 2023 In August

Pavitra Portal Shikshak Online Registration 2023: Aptitude and intelligence test was conducted for teacher recruitment in February-March. On March 24, the results of two lakh 40 thousand D.Ed, B.Ed holders in this examination were also announced. However, even after two months, there is no movement on the Pavitra portal for teacher recruitment, causing uneasiness among the candidates. But its is said that The teacher recruitment period for which nearly two and a half lakh unemployed candidates are waiting has started in the month of August. Know Latest Update at below :

तब्बल अडीच लाख बेरोजगार उमेदवारांना प्रतीक्षा असलेल्या शिक्षक भरतीचा मुहूर्त येत्या ऑगस्ट महिन्यात निघाला आहे. सध्या कार्यरत शिक्षकांची संचमान्यता १५ मेपर्यंत पूर्ण करून त्यानंतर नव्या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल अॅक्टिव्ह करण्याचे नियोजन प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी शालेय शिक्षण विभागाला कळविले आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली.

Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Pavitra Portal Shikshak Bharti 2023

२४ मार्च रोजी या परीक्षेतील दोन लाख ४० हजार डीएड, बीएडधारकांचा निकालही जाहीर करण्यात आला. मात्र, दोन महिने उलटूनही शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टलच्या हालचाली नसल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. याच दरम्यान उमेदवारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे शासनाला पदभरतीचे वेगवान नियोजन करणे भाग पडले आहे.

पदभरतीची कार्यवाही आवश्यक

■ शिक्षण संचालक गोसावी यांनी भरतीचे वेळापत्रकच प्रधान सचिवांना कळविले आहे. त्यात १७ एप्रिल रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार टेट परीक्षेच्या निकालानंतरची पदभरतीची कार्यवाही सुरु करणे आवश्यक असल्याची बाब प्रधान सचिवांच्या निदर्शनात आणून देण्यात आली आहे.
■ परंतु सध्या विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलिडेशननुसारच शिक्षकांची २०२२-२३ ची संचमान्यता करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांचे चित्र स्पष्ट होईल व त्यानंतरच नव्या भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

असे असतील भरतीचे टप्पे | Pavitra Portal Registration Time Table 2023

■ कार्यरत शिक्षकांची संचमान्यता १५ मेपर्यंत अंतिम करणे
■ २० मेपर्यंत शाळानिहाय अंतिम संचमान्यता वितरित होतील
■ या संचमान्यतेतील मंजूर पदानुसार पदभरतीची कार्यवाही सुरु होणार
■ व्यवस्थापनांच्या शिक्षक पदांची बिंदुनामावली ३० जूनपर्यंत प्रमाणित करणे
■ संबंधित व्यवस्थापनाच्या रिक्त पदांची जाहिरात १५ जुलैपर्यंत पवित्र पोर्टलवर दिली जाईल
■ २० ऑगस्टपर्यंत उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम भरणे, नियुक्तीसाठी शिफारस करणे
■ दरम्यानच्या काळातच दुसऱ्या तिमाहीकरिता शिक्षकांच्या रिक्त पदांची पोर्टलवर नोंद करणे
बदल्यांवरील स्थगितीमुळे शिक्षक राहणार मूळ शाळेतच

प्राथमिक शाळा शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमधील ज्यांच्या बदल्यांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली, अशांना सध्या तरी मूळ शाळेवरून मुक्त करू नका, असा आदेश राज्याच्या ग्रामविकास विभागातील उपसचिव पो. द. देशमुख यांनी सर्व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला.
प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांच्या सहाव्या फेरीतील बदल्यांना काही शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाने बदल्यांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश राज्य सरकारला दिला होता, त्यानुसार या याचिकांवर जूनच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे. वयाच्या सीमारेषा निश्चित करण्यासाठी ३० जून २०२२ अशी डेडलाइन ग्राह्य धरण्यात आल्याने ही नवी समस्या पुढे आली.
याशिवाय अतिदुर्गम भागात बदली झालेल्यांमध्ये १५३ शिक्षिकांचा समावेश आहे. त्यामुळे या बदल्यांना स्थगितीची मागणी करत सुमारे २०० शिक्षकांनी कोर्टात आव्हान दिले आहे.

Pavitra Portal Shikshak Bharti Online Registration 2023: Candidates who have passed the Teacher Eligibility Test have registered on the Pavitra portal. There is no sign of them getting a job yet. On the other hand, it has been decided to give full-time salary to the teachers in day school again in night school. Earlier, teachers who were serving full time in day school could also work full time in night school.

Since the same teacher was working in two places, other qualified people were not getting jobs. Moreover, teachers and non-teaching staff working only in night schools had no protection like full-time teachers. Considering all these problems, the then Chief Minister Devendra Fadnavis terminated the service of 1358 teachers and staff who were working full-time in the day school in the night school in May 2017.

राज्यभरात रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार शिक्षक अभियाेग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली़. त्याचा निकालही जाहीर करण्यात आला. मात्र, संचमान्यताच झाली नसल्याचे ही भरती रखडल्याचे चित्र आहे. आता शिक्षण विभागाने १५ मे पर्यंत शाळांच्या संच मान्यता अंतिम करण्याचे नियाेजन केले आहे. गत अनेक वर्षांपासून शिक्षक भरतीच झाली नसल्याने जिल्हा परिषदांसह खासगी शाळांमध्ये माेठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. दुसरीकडे डीएड, बीएड झालेले लाखाे भावी शिक्षक बेराेजगार आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या आदेशानंतर राज्य शासनाने शिक्षक भरती प्रक्रियेला गती दिली आहे. शाळांमधील बाेगस विद्यार्थी शाेधण्यासाठी आधार वैध संख्येवर संच मान्यता देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गेल्या दाेन ते तीन महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे आधार अपडेट करण्याची प्रक्रिया शाळांमध्ये सुरू आहे. सद्यस्थितीत आधार वैध विद्यार्थी संख्येवर आधारित अंतरिम संच मान्यता करण्यात आल्या आहेत. तसेच ज्या शाळांची आधार वैधतेची कार्यवाही पूर्ण झालेली नाही, अशा शाळांमध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. ही कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अंतरिम करण्यात आलेल्या संच मान्यता १५ मे २०२३ पर्यंत अंतिम करण्याचे शिक्षण विभागाचे नियाेजन आहे.

Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Pavitra Portal Shikshak Bharti 2023

संच मान्यता अंतिम करून संच मान्यतेचे शाळानिहाय वितरण २० मे २०२३ पर्यंत करण्यात येणार आहे. संच मान्यता अंतिम झाल्यानंतर व्यवस्थापनाकडून बिंदू नामावली ३० जून २०२३ पर्यंत प्रमाणीत करण्यात येणार आहे. त्यानंतर पहिल्या तिमाहीकरिता १५ जुलैपर्यंत शिक्षकांच्या रिक्त पदे पाेर्टलवर येणार आहेत.


शिक्षक भरतीसाठी राज्यातील तीन लाखांहून अधिक डी.एड. आणि बी.एड. झालेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करून पवित्र पोर्टलवर नोंदणी केली आहे. त्यांना अजून नोकरी मिळण्याची चिन्हे नाहीत. दुसरीकडे दिवसा शाळेत पूर्णवेळ वेतन घेणाऱ्या शिक्षकांना पुन्हा रात्रशाळेत नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Pavitra Portal Shikshak Bharti 2023

आधी दिवस शाळेत पूर्णवेळ सेवा देणाऱ्या शिक्षकांना रात्रशाळेतही पूर्णवेळ नोकरी करता येत होती. एकच शिक्षक दोन ठिकाणी नोकरी करीत असल्याने अन्य पात्रताधारकांना नोकरी मिळत नव्हती. शिवाय केवळ रात्रशाळेमध्ये नोकरी करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे कुठलेही संरक्षण नव्हते. या सर्व अडचणी लक्षात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मे २०१७ मध्ये दिवस शाळेत पूर्णवेळ नोकरी करणाऱ्या १३५८ शिक्षक व कर्मचाऱ्यांची रात्रशाळेतील सेवा समाप्त केली.

परंतु, पुढे महाविकास आघाडी सरकारने २०१७ च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याऐवजी तो रद्द करून दिवसा पूर्णवेळ शिकवणाऱ्या व पूर्ण वेतन घेणाऱ्या शिक्षकांना पुन्हा रात्रशाळेत नियुक्ती देऊन सेवा संरक्षण देण्याकरिता ३० जून २०२२ चा शासन निर्णय निर्गमित केला. ही बाब लक्षात घेऊन शिंदे-फडणवीस सरकारने सत्तेत येताच या निर्णयाला जून २०२२ मध्ये स्थगिती दिली. मात्र, नंतर २५ एप्रिल २०२३ रोजी स्वतःच दिलेली स्थगिती उठवली.

पवित्र पोर्टलची परीक्षा उत्तीर्ण होऊन नोकरीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. असे असतानाही दिवसा शाळेत कार्यरत शिक्षकांना रात्रशाळेत पुन्हा दुसरी नोकरी देणे ही बाब डी.एड., बी.एड. विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे, असे भाजप शिक्षक आघाडीचे विभागीय अध्यक्ष अनिल शिवणकर यांनी सांगितले

—————————————————————————————————————————————————————————————–

Pavitra Portal Shikshak Bharti 2023: As per the latest newsOn 9th Feb 2023, The New Update is published for Pavitra Portal bharti 2023. As per this update Pavitra Portal Registration process will begin again for the Shikshak Bharti in Maharashtra. The details about this GR are given below @ education.maharashtra.gov.in. Pavitra Portal is the Maharashtra Shikshak Bharti portal for the registration process. Now there are some changes in this previous PavitraPortal System. New Updates & changes are given below.  

राज्यातील माध्यमिक आणि खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी शिक्षण संस्थाचालकांकडून शासनाकडे वारंवार केली होती. या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाने शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची पवित्र पोर्टलव्दारे प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती शिक्षण संस्था महामंडळाचे राज्य कोषाध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी दिली.

Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Pavitra Portal Shikshak Bharti 2023

Pavitra Portal Shikshak Bharti 2023


शिक्षण संस्थाचालकांच्या बैठकीत रावसाहेब पाटील बोलत होते. बैठकीस शिक्षण संस्थाचालक महामंडळाचे कोल्हापूर विभागाचे सेक्रेटरी प्रा. एन. डी. बिरनाळे, कोल्हापूर विभागीय संघटक विनोद पाटोळे, शिक्षण सेवक सहकारी सोसायटीचे माजी अध्यक्ष महावीर सौंदत्ते, आटपाडी तालुका शिक्षण संस्थाचालक संघटनेचे अध्यक्ष अजित चव्हाण, आटपाडी एज्युकेशन सोसायटीचे प्रा. एच. यू. पवार आदी उपस्थित होते.

Pavitra Portal Shikshak Bharti 2023
Pavitra Portal Shikshak Bharti 2023

रावसाहेब पाटील म्हणाले की, शाळांमध्ये शिक्षकांच्या अनेक जागा रिक्त राहिल्याने शिक्षकांवर अध्यापनाचा प्रचंड भार येत होता. मुख्याध्यापकांचीही मोठी अडचण झाली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. म्हणूनच शासनाकडे शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न केले होते. शिक्षण संस्थाचालक संघटनेच्या या लढ्याला यश आले आहे. Pavitra Portal Shikshak Bharti 2023

  पवित्र पोर्टल २१ हजार ६७८ रिक्त जागांसाठी शिक्षक भरती जाहिराती प्रकाशित, येथे डाउनलोड करा!। Pavitra Portal Shikshak Bharti 2024

शिक्षक भरती सुरु-अभियोग्यता चाचणी जाहिरात प्रकाशित ;अर्ज सुरु! Maha TAIT Exam 2023


: :  Previous Updates And News About Pavitra Portal 2023 : : 

शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील शिक्षक भरती आता पवित्र पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. यासाठी काही सुधारणाही जारी करण्यात आल्या आहेत. याअंतर्गत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची पदे भरली जाणार आहेत. 

Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Pavitra Portal Shikshak Bharti 2023

राज्यात शिक्षक पदभरतीमध्ये मागील काळात झालेले घोळ टाळण्यासाठी पुन्हा एकदा नव्याने पवित्र पोर्टलद्वारे सरकारकडून शिक्षक पदभरती करण्यासाठी नवीन सुधारणा केल्या आहेत. याआधी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये एका उमेदवाराला गुण सुधारण्यासाठी जास्तीत जास्त पाच वेळा संधी उपलब्ध होत्या. यासोबतच आता यामध्ये नवीन नियम जोडण्यात आले असून राज्य सरकराने एक परिपत्रक जारी करत माहिती दिली आहे. Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Pavitra Portal Shikshak bharti

🆕TAIT चा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ, CTET appear वाले अर्ज करू शकतात – शिक्षक भरती सुरु

Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Helpline

आयुक्त (शिक्षण) कार्यालयास पत्रव्यवहार करताना educom-mah@mah.gov.in या ई mail id वर करावा.

Shikshak Bharti Pavitra Portal – Changes 

कार्यपद्धतीमधील बदल आणि सुधारणा खालीलप्रमाणे

  • उमेदवाराला प्रत्येक वेळी होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील.
  • उमेदवाराच्या त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत.
  • शिक्षक भरती पदासाठी व्यवस्थापनाने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीच्या दिनांक असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल.
  • तसेच सन 2022 मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षासाठी शिथिल करण्यात आले आहे.
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल.
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीकरिता उमेदवारांनी निवडलेले माध्यमिक केवळ त्या चाचणी परीक्षेत राहील.
  • शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनंतर पद भरतीसाठी आवश्यकतेनुसार तीन महिन्यातून एकदा व्यवस्थापनाकडून पोर्टलवर जाहिराती घेण्यात येतील.
  • त्यात त्या-त्या कालावधीमध्ये आलेल्या जाहिरातीसाठी पात्र उमेदवारांकडून एकत्रित प्राधान्यक्रम घेऊन शिफारस पात्र उमेदवारांची व्यवस्थापननिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
  • विविध टप्प्यांमध्ये जाहिरात येणार असल्याने उमेदवाराची एकदा निवडीसाठी शिफारस झाल्यानंतर असा उमेदवार पुन्हा नव्याने येणाऱ्या जाहिरातीनुसार त्याने अर्ज केल्यास निवडीसाठी पात्र राहील.

नव्याने करण्यात आलेल्या बदलांनुसार आता उमेदवाराला प्रत्येक वेळी होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीस प्रविष्ट होणे अनिवार्य राहील. उमेदवाराच्या त्यापूर्वीच्या चाचणीतील गुण नवीन चाचणीचा अंतिम निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर नव्याने येणाऱ्या जाहिरातीसाठी विचारात घेतले जाणार नाहीत. असलेले उमेदवाराचे वय विचारात घेण्यात येईल. तसेच सन २०२२ मध्ये होणाऱ्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीनुसार येणाऱ्या जाहिरातीसाठी उमेदवाराचे वय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांसाठी शिथिल करण्यात आले आहे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी प्रविष्ट होण्यासाठी उमेदवारास किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता धारण करणे अनिवार्य असेल.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी करता उमेदवारांनी निवडलेले माध्यमिक केवळ त्या चाचणी परीक्षेत राहील, असे या परिपत्रकात म्हटले आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची पदे भरताना समान संधी मिळावी व गुणवत्ताधारक शिक्षक मिळावेत, या उद्देशाने पवित्र पोर्टलमध्ये हे बदल व सुधारणा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. Pavitra Portal Shikshak Bharti 2023

New Pavitra Portal GR 2023
Pavitra Portal Shikshak Bharti 2023

पूर्ण GR डाउनलोड करा

भरती घोटाळे ताजे; विश्वासार्हतेवर प्रश्नचिह्न

राज्यात एमपीएससीमार्फत वर्ग १, वर्ग रच्या परीक्षा घेऊन मोठ्या विश्वासाने भरती केली जाते. परंतु, राज्यात शिक्षण, आरोग्य, पोलीस क्षेत्रात भरतीमध्ये घोटाळ्यांचे सत्र सुरु आहे. टीईटीमधील घोटाळा संपलेला नाही. अशात शिक्षक भरतीत पुन्हा गैरप्रकार झाल्यास एमपीएससीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहील, असे सुरासे म्हणाले.

Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Pavitra Portal Shikshak Bharti 2023

Pavitra Portal Bharti 2023  Registration, Login & Latest News


Maharashtra Shikshak Bharti 2023 – शिक्षण विभागात नवीन अपडेट – प्राप्त बातमी नुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि अनुदानित शाळांमधील पदभरती वर्षभरासाठी बंद राहणार असल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने सध्या दिले आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षात सरकारच्या बहुचर्चित शिक्षकभरती प्रक्रियेला ब्रेक लागणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीशी झगडण्यासाठी राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात नवीन पदभरती न करण्याचा निर्णय घेतल्यावर, शालेय शिक्षण विभागाने कार्यवाही केली आहे.

राज्य सरकारच्या उपसचिव चारुशीला चौधरी यांनी याबाबतचा निर्णय जाहीर केला असून, त्याची माहिती शिक्षण आयुक्त; तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालक यांना पत्रकाद्वारे दिली आहे.
Pavitra Portal Shikshak bharti

कोरोना प्रादुर्भाव मुळे सरकारी विभागांत खर्च कमी करण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार पदभरती आणि बदली संवर्गात निर्णय घेण्यात आला असून, त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभाग; तसेच वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग वगळता कोणत्याही विभागाने नवीन पदभरती करू नये, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाने अंमलबजावणी केली आहे. मात्र, याचा परिणाम शिक्षकभरती आणि कर्मचारी भरतीवर होणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात आली होती.

या नव्या निर्णयानुसार राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा; तसेच अनुदानित सर्व माध्यमांच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांत कोणत्याही प्रकारची पदभरती होणार नाही. राज्यातील अध्यापक विद्यालयांना हा निर्णय लागू राहणार आहे. शिक्षक भरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करा, अशी मागणी ‘डिटीएड बीएड स्टुडंट असोसिएशन’च्या वतीने करण्यात आली आहे.

या पदभरती बंदीमुळे सुमारे ४ ते ५ हजार जागांची शिक्षकभरती अडकून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कार्यरत शिक्षकांवर अतिरिक्त भार पडणार असून, ग्रामीण भागातील शाळांत शिक्षक नसतील. Pavitra Portal Shikshak Bharti 2023


updates is published now. As per the New Sources Shikshak Bharti details are given here. As per the news sources yet the update is in progress. The Shikshak Bharti 2020 is delayed now due to Corona impact. Yet the update about School starting is pending. But Now the bharti For Shikshakottar Bharti is on demand.

शाळा नेमक्या कधीपासून सुरू करायच्या, याचा निर्णय अजून झालेला नाही. मात्र, शाळा सुरू होतील, तेव्हा शाळांची नियमित साफसफाई व स्वच्छता हा सर्वांत मोठा प्रश्न असेल. त्यासाठी शाळांना अतिरिक्त सेवक-शिपायांची गरज भासेल. त्यासाठीच २००१ पासून रखडलेली शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती पुन्हा सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

राज्यात २००१-०२ पासून शालेय शिक्षण विभागात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती बंद आहे. शिक्षकेतर पदे निश्चित करून तातडीने पदभरती करण्यात यावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळासह अनेक संघटनांनी वारंवार आंदोलने केली, मोर्चेही काढले. त्यानंतर सरकारने २८ जानेवारी २०१९ रोजी शासन आदेश काढून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची काही प्रमाणात भरती करण्यास परवानगी दिली होती; परंतु शिपाई व सेवक कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत निर्णय प्रलंबित ठेवला होता. आताही करोनाच्या पार्श्वभूमीवर चार मे २०२० रोजी सरकारने आदेशद्वारे नवीन नियुक्ती करण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे ही पदे रिक्तच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pavitra Portal Registration Eligibility Criteria

According to the sources that attending MAHA TAIT exam is compulsory for registration on education portal. Candidates who have not attended and not gain score in mahatait exam are not eligible for registration on Maharashtra Pavitra Portal. MAH-TET paper I/ Paper II pass out students are not eligible for Pavitra Portal Registration If they have not attended the Maha-TAIT exam 2017, and also CTET paper I/ Paper II pass out students are not eligible for Pavitra Portal Registration If they have not attended the Maha-TAIT exam 2017. It means that all candidates who faced MAHA TAIT Exam 2017 are only eligible to apply for registration on Pavitra Portal.

Pavitra Portal Registration Details. Pavitra Portal Details – Maharashtra government informed the Nagpur bench of Bombay High Court that it had stopped appointments of teachers through its newly launched portal Pavitra Portal till September 1. The reply came while hearing a plea by Stree Shikshan Prasarak Mandal and others contending

Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Pavitra Portal Shikshak Bharti 2023 Pavitra Portal Shikshak bharti Pavitra Portal Shikshak bharti Pavitra Portal Shikshak bharti Pavitra Portal Shikshak bharti

Leave A Reply

Your email address will not be published.