तलाठी भरती ४६४४ पदांसाठी ऑनलाईन अर्ज लिंक ऍक्टिव्ह झाली! – Talathi Bharti 2023

0

Maharashtra Talathi Bharti 2023 – Revenue Department, Talathi Bharti 2023 recruitment advertisement for 4 thousand 644 posts in 36 districts under six divisions of the state has been published today (23 June) on the mahabhumi website of the government Talathi Bharti. Online application forms will start from 26 June 2023.

Also, remember that the 17 July 2023 will be the last date to fill the form. There is an atmosphere of happiness among the candidates as the official advertisement is released on Mahabhulekh website by state government. We will continue to publish further information on Mahabharti about cdn3.digialm.com talathi bharti.

राज्यातील सहा विभागांअंतर्गत येणाऱ्या ३६ जिल्ह्यांतील ४ हजार ६४४ पदांच्या भरती जाहिरात 23 June रोजी  शासनाच्या संकेतस्थळावर प्रकाशित झाली आहे. तलाठी भरतीचे ऑनलाईन अर्ज आज २६ जून २०२३ रोजी, थोड्याच वेळात, सकाळी ११:५५ पासून सुरु होणार आहेत. तसेच  १७ जुलै २०२३ ही फाॅर्म भरायची शेवटची तारीख आहे. अधिकृत जाहिरात महाभूलेख द्वारे प्रसिद्ध झाल्याने उमेदवारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  पुढील माहिती आणि ऑनलाईन अर्जाची लिंक आम्ही महाभरती वर प्रकाशित करू. 

या पदभरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, एका उमेदवाराला एकाच जिल्ह्यातून अर्ज भरता येणार आहे. साधारण गटासाठी एक हजार तर आरक्षण गटासाठी ९०० रुपये परीक्षा शुल्क असेल. तर खुल्या गटासाठी वयोमर्यादा ही ३८ असून राखीव उमेदवारांसाठी वयोमर्यादा ४३ असणार आहे. २ तासाच्या परीक्षेत (Exam) मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बैधिक (गणित) असा २०० गुणांचा पेपर असणार आहे.या भरती प्रक्रियेत शैक्षणिक पात्रतेत पदवी त्याच बरोबर माध्यमिक शालांत परीक्षेत हिंदी व मराठी विषय असणं बंधनकारक असणार आहे.

महसूल विभागांतर्गत राज्यभरात तलाठी (गट- क) संवर्गातील ४ हजार ६४४ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  सदर ऑनलाइन परीक्षा टीसीएस या खासगी एजन्सीच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. तसेच मित्रांनो तलाठी भरतीचे पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी आम्ही खास नवीन तलाठी भरती टेलिग्राम चॅनल सुरु करत आहो, या लिंक वरून लगेच जॉईन करा आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळवा!

Talathi Bharti 2023

  • पदाचे नाव तलाठी 
  • पद संख्या – ४६४४ जागा
  • शैक्षणिक पात्रता –पदवीधर  (मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा –  १८ ते ३८ वर्षे (राखीव उमेदवारणी PDF पहावी)
  • परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/-  – राखीव वर्ग : ९००/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (लिंक २६ जून पासून सुरु होईल)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ जुलै २०२३ 
  • अधिकृत वेबसाईट – https://mahabhumi.gov.in
पदाचे नावपद संख्या 
तलाठी ४,६४४ पदे

District Wise Talathi Post Details 2023

जिल्हा पद संख्या जिल्हा पद संख्या
अहमदनगर250 Postsनागपूर177 Posts
अकोला41 Postsनांदेड119 Posts
अमरावती56 Postsनंदुरबार54 Posts
औरंगाबाद161 Postsनाशिक268 Posts
बीड187 Postsउस्मानाबाद110 Posts
भंडारा67 Postsपरभणी105 Posts
बुलढाणा49 Postsपुणे383 Posts
चंद्रपूर167 Postsरायगड241 Posts
धुळे205 Postsरत्नागिरी185 Posts
गडचिरोली158 Postsसांगली98 Posts
गोंदिया60 Postsसातारा153 Posts
हिंगोली76 Postsसिंधुदुर्ग143 Posts
जालना118 Postsसोलापूर197 Posts
जळगाव208 Postsठाणे65 Posts
कोल्हापूर56 Postsवर्धा78 Posts
लातूर63 Postsवाशिम19 Posts
मुंबई उपनगर43 Postsयवतमाळ123 Posts
मुंबई शहर19 Postsपालघर142 Posts

Educational Qualification For Talathi Bharti 2023 

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तलाठी
(महसूल विभाग)
जाहिरातीमध्ये नमुद पदांसाठी अर्ज करणेकामी जाहिरात प्रसिध्दी दि. २६/०६/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पुर्णतः धारण करणे आवश्यक आहे.महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मुंबई यांचेकडील दि. १ जुलै २०१० च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा.शासन निर्णय, माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) क्र.मातंस-२०१२ /प्र.क्र२७७/३९, दि. ४/२/२०१३ मध्ये नमूद केल्यानुसार संगणक/ माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. नसल्यास, शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र. प्रशिक्षण- २०००/प्र.क्र६१/२००१/३९, दि. १९/३/२००३ नुसार संगणकाची अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून २ (दोन) वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.माध्यमिक शालांत परीक्षेत मराठी / हिंदी विषयाचा समावेश नसल्यास, निवड झालेल्या उमेदवारांना एतदर्थ मंडळाची मराठी / हिंदी भाषा परिक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.
७. २ माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता :-पदवी ही पात्रता असलेल्या आणि तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेला नसलेल्या पदांच्या बाबतीत १५ वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एस. एस. सी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियनआर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करु शकतात.

Talathi Bharti 2023 Important Dates 

Talathi Bharti 2023 Important Dates

अधिकृत जाहिरात पहा

  Maharashtra Talathi Bharti 2023 Syllabus Download PDF – तलाठी जाहिरात लवकरच

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Talathi Bharti 2023
📑 PDF जाहिरातhttps://t.co/eP1DAsbyiW
👉 ऑनलाईन अर्ज कराऑनलाईन अर्ज (cdn3.digialm.com ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु झाली )
✅ अधिकृत वेबसाईटhttps://mahabhumi.gov.in/
✅ पेसा क्षेत्रातील यादी https://t.co/AyhIOk6vvr

List of Documents required for Talathi Bharti 2023

Following is list of the required documents required for talathi bahrti 2023.

Talathi Bharti 2023

विभागाचे नाव आणि रिक्त पदे

1- कोकण विभाग – 550 रिक्त पदे
2- नासिक विभाग- 689 रिक्त पदे
3- पुणे विभाग-602 रिक्त पदे
4- औरंगाबाद विभाग – 685 रिक्त पदे
5- नागपूर विभाग- 478 रिक्त पदे
6- अमरावती विभाग- 106 रिक्त पदे

On behalf of the Revenue Department, the recruitment process will be implemented for 4 thousand 464 Talathi posts vacant in the state. For that, a single question paper will be drawn for each district instead of separate question paper. The special thing is that a candidate can participate in the examination by applying in a single district. Group C posts in Talathi cadre are allowed to be filled by direct service method.

The format regarding Talathi Bharti 2023 has been announced. There are a total of 4 thousand 464 Talathi posts vacant in the state, for which this recruitment is going to be done. The Jamabandi and Land Records Department of the state has sought permission from the government to open the link for recruitment from June 20. Candidates will be able to apply online for this recruitment after the link is opened


Talathi Bharti 2023 : The latest update for Maharashtra Talathi Recruitment 2023. As per the latest news, The recruitment process for 3628 vacancies will begin soon in all over Maharashtra. The recruitment process will begin soon. there are a total of 8574 posts that are permanent and the remaining posts are temporary out of 12636 sanctioned district talathi cadre posts. Talathi Recruitment 2023 will be soon.

महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. आता या भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या भरतीसाठी रजिस्ट्रेशन लवकरच सुरु होणार आहेत. तलाठी भरती 2022 रिक्त असलेली 4 हजार 122 पदांसाठी शासन निर्णय (GR) आला आहे. याच्यात सर्व राज्यातील जिल्ह्यातील रिक्त असलेली तलाठी एकुण पदे देण्यात आली आहे.

Maharashtra Mahsul Vibhag Talathi Bharti 2023 will soon invite Online Applications from eligible candidates for recruitment to Talathi cadre Posts in various 06 Divisions of Maharashtra, viz. Nashik, Aurangabad, Pune, Konkan, Nagpur and Amravati. Out of the total 3110 posts in Talati Recruitment, 689 posts in Nashik Division, 685 in Aurangabad Division, 550 in Konkan Division, 106 in Amravati Division, 478 in Nagpur Division and 602 in Pune Division are to be filled by Mahsul Vibhag Bharti Notification.

Above all, Maharashtra Talathi Recruitment is a career opportunity for degree-based govt job seekers. A link for Maha Talathi Apply Online From will be activated on the official website of the Revenue Department. Maharashtra Talathi Post Examination will be held after the conclusion of the registration process. For More Updates keep visiting our website for more details about Talathi Recruitment. Further details are as follows:-

 Talathi Bharti 2023 Latest Update

राज्यामध्ये तलाठीच्या ४४७९ आणि मंडळ अधिकाऱ्यांची ५१८ पदे भरण्यास शासनाच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे ४९९७ पदांच्या भरती होणार आहे. एकाच वेळी ही सरळ सेवा पदांनी ही भरती होणार असल्याची माहिती मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. या पत्रकार परिषदेत औरंगाबाद जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष सतीश भदाणे, सरचिटणीस धनंजय साळवे, आप्पासाहेब बोराडे, सतीश भदाणे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सूर्यवंशी यांनी सांगितले की तलाठी संघाने सातत्याने नव्या आकृतीबंधानुसार तलाठ्यांच्या जागांमध्ये वाढ करावी, अशी मागणी शासन दरबारी लावून धरली होती. तलाठी भरती 2023 अंतर्गत  रिक्त असलेली 4 हजार 122 पदांसाठी शासन निर्णय (GR) आला आहे. याच्यात सर्व राज्यातील जिल्ह्यातील रिक्त असलेली तलाठी एकुण पदे देण्यात आली आहे.

Maharashtra Talathi Bharti 2023

वेळोवेळी आंदोलन करत याबाबत पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची जवळपास ५ हजार पदे निर्माण झाली आहेत. वाढीव पदे भरण्यास सुरुवात झाली आहे. मार्च २०२३ पर्यंत बहुतांश पदे तलाठी महासंघाचे राज्याध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांची माहिती भरण्यात येणार असल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले. औरंगाबाद जिल्ह्यात ११७ तलाठीची पदे तर १९ मंडळ अधिकाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. तर मराठवाड्यात ६०२ तलाठी आणि १०५ मंडळ अधिकाऱ्यांची पदे भरण्यात येणार आहेत. राज्यातील सहाही महसूल विभागात ही रिक्त पदे भरली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य सरकारकडून नुकतीच तलाठी पदासाठीच्या तब्बल 4122 जागांच्या आपदांसाठी मेगाभरती जाहीर करण्यात आली आहे. विविध शहरांमधील शेकडो जागांसाठी ही भरती घेण्यात येणार आहे. जिल्ह्यांप्रमाणे आणि झोनप्रमाणे भरती होणार असलेल्या जागांची माहिती नोटिफिकेशनमध्ये देण्यात आली आहे. आता या भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या भरतीसाठी रजिस्ट्रेशन लवकरच सुरु होणार आहेत. 

Talathi Bharti 2023 Online Form Date

Talathi Bharti online Form starting Date, Registration process approximate details are given below. More updates will be available soon on MahaBharti.in

Talathi Bharti 2023 Starting Date

विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)

  Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus Download PDF

एकूण जागा – 4122

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार बारावी आणि ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी विषयांचं चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
  • तसंच राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या सर्व अटी आणि शर्थी उमेदवारांनी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  • वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय हे 18 ते 38 दरम्यान असणं आवश्यक आहे. SC/ST/PWD/OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी शिथिलता देण्यात येणार आहे.

इतका मिळणार पगार

विविध जिल्ह्यांतील तलाठी (Talathi)- 5,200/- ते रु. 20,200/-.रुपये प्रतिमहिना

महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करण्यात आली. या समितीने २०१७ मध्ये अहवाल दिला. या अहवालाला सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभागाने २८ जानेवारी २०२२ ला मान्यता दिली. त्यानंतर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेतील उच्चस्तरीय समितीने २९ एप्रिल २०२२ ला मान्यता दिली. त्यानुसार ३११० तलाठी सज्जे आणि ५१८ मंडळ अधिकारी अशा ३६२८ पदाच्या भरतीला महसूल विभागाकडून मान्यता देण्यात आली. पोलिस भरतीपाठोपाठ तलाठी भरतीच्या घोषणेने तरुणांना नोकरी मिळण्याची संधी मिळाली आहे; मात्र डिसेंबर लोटून जानेवारीही जात असताना भरतीची जाहिरात निघाली नसल्याने प्रतीक्षा कधी संपेल, हा प्रश्न तरुणांना पडला आहे.

लवकरच होईल, अशी अपेक्षा होती. राज्याचे महसूल मंत्री यांनी २०२२ च्या डिसेंबर अखेरपर्यंत भरती होईल, असे आश्वासित केले होते; मात्र नवीन वर्षात जानेवारीचे १५ दिवस लोटूनही भरतीची जाहिरात न आल्याने तयारी करणाऱ्या तरुणांची चिंता वाढली आहे.
राज्यात तलाठी संवर्गाची एकूण १२,६३६ पदे आहेत. यापैकी ८५७४ पदे स्थायी असून त्यापैकी १०२८ पदे रिक्त आहेत. पुनर्रचित सज्जानुसार ३१६५ पदे रिक्त आहेत.

प्राप्त नवीन माहिती नुसार, राज्यात लवकरच तलाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये ३६२८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. बऱ्याच दिवसापासून उमेदवार या भरतीची वाट बघत आहे. गेल्या काही वर्षांपासून तलाठी पदाच्या अनेक जागा रिक्त होत्या. त्यामुळे एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपविण्यात आल्याने यंत्रणेवर ताण पडत होता तसेच कामांना देखील उशीर होत होता. त्यामुळे या पदांसाठी लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे प्रयत्न सुरू होते, ज्याची अंमलबजावणी लवकरच करण्यात येणार आहे. तसेच या भरतीची अंडाकजे तारीख किंवा वेळापत्रक लवकरच आम्ही अपडेट करू.

या भरती प्रक्रियेमध्ये एकुण ३११० तलाठी व ५१८ मंडळ अधिकारी याप्रमाणे एकुण ३६२८ पदांसाठी भरती होणार आहे. यामध्ये जिल्ह्यानुसार किती पदांसाठी भरती होणार आहे, जाणून घ्या. पुणे विभागात एकुण ६०२ तलाठी साझे आणि १०० महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे. अमरावती विभागात एकुण १०६ तलाठी साझे आणि १८ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे. नागपूर विभागात एकुण ४७८ तलाठी साझे आणि ८० महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे. औरंगाबाद विभागात एकुण ६८५ तलाठी साझे आणि ११४ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे. नाशिक विभागात एकुण ६८९ तलाठी साझे आणि ११५ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे. कोकण विभागात एकुण ५५० तलाठी साझे आणि ९१ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे

महसूल विभाग अंतर्गत (Talathi) ‘तलाठी’च्या ३६२८ पदांची भरती होणार असल्याचे माहित होत आहे.  या संदर्भातील एक शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला आहे. ता PDF मध्ये पूर्ण पदांचा तपशील आणि माहिती दिली आहे. पूर्ण माहितीसाठी दिलेला PDF शासन निर्णय पहावा. या नवीन माहिती पत्रकानुसार नाशिक, औरंगाबाद, कोकण, नागपूर, अमरावती, पुणे विभागात ३६२८  पदांची महाभरती लवकरच सुरु होणार आहे. राज्यात तलाठी पदाच्या जागा रिक्त असल्यामुळे शासकीय कामाला ब्रेक लागलेला आहे. एकाच तलाठ्याकडे अनेक गावं सोपवण्यात आलेले आहेत. हा प्रश्न सोडवण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबईमध्ये बैठक घेतली. या बैठकीसाठी राज्यातील तलाठ्यांना निमंत्रित केलं होतं. राज्यातील अनेक जिल्ह्यांत तलाठी पदे रिक्त असून, अनेक गावांचा अतिरिक्त प्रभार असल्याने जनतेच्या कामांना अडचणी येतात. एकाच तलाठ्याकडे अनेक गावे सोपवविण्यात आली आहेत.

Education Qualifications For Talathi Bharti 2023

Education criteria for Talathi Bharti 2023 is given below, As per the latest eligibility details of 2023 recruitment pr0cess details are given below.

  1. Graduation Degree in any discipline from a recognized educational Institution or University.
  2. Knowledge of Marathi, English & Hindi Language.
  Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus Download PDF

Talathi Bharti Age Limit 2023

Age Limit Criteria For Talathi Bharti 2023 is given below.

तलाठी पदासाठी वयोमर्यादा काय असेल ?

मित्रांनो तलाठी पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा असल्यास वय मर्यादा 18 ते 40 दरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच मर्यादा सर्वसाधारण प्रवर्गातील असून इतर प्रवर्गातील उमेदवारांना या वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे.

Salary Details Talathi bharti 2023

निवड झालेल्या उमेदवारांना पगार किती मिळेल ?

मित्रांनो तलाठी पदासाठी जर तुम्ही निवडले गेलात तर तुम्हाला शासन निर्णयाप्रमाणे वेतन हे 5,200 ते 20,200 हजार दोनशे रुपये प्रतिमा इतका मिळणार आहे.

Talathi Bharti Salary Details 2023
MaharashtraTalathi Bharti 2023

Maharashtra Talathi Bharti Notification 2023

Organization Name:Maharashtra Revenue and Forest Department (RFD)
Rectt. Notice No.:Mahsul Vibhag Bharti 2023
Total No. of Vacancies:03,628 vacancies
Vacancy Names:Talathi (तलाठी) & Mandal Adhikari (मंडळ अधिकारी)
Post Category:Group C Category Posts
Pay Scale:Rs. 05,200/- to Rs. 20,200/-
Application Dates:In January 2023 (tentative)
Age Limit:18-38 yrs
Qualification:Graduation Degree
Selection Process:Written Exam, Skill Test & DV
Job Category:State Government Jobs
Job Placement:All Over Maharashtra
Apply Mode:Online mode
Official Website:www.rfd.maharashtra.gov.in
Maharashtra Talathi Bharti 2023

Mahsul Vibhag Talathi Bharti 2023 Starting Date : Important Dates 

Following is the scheduled dates for Talathi 2023 Bharti process , yet the official details are not received by department, but very soon details Schedule will be available. :-

ActivitiesDates & Time
Official Advertisement Publication Date:In January 2023
Opening Date for Registration of Online Application Form:To be announced soon
Closing Date for Submission of Online Application Form:To be announced soon
Due Date to Pay Examination/ Application Fees:To be announced soon
Dates for Downloading of Admit Card:15 to 16 days prior exam date
Talathi Written Examination Date:To be notified later on
Date for Release of Result:To be notified later on

How to Apply Online Maharashtra Talathi Application Form 2023?

Check out the following Stepwise instructions carefully. Candidates needs to follow the steps carefully to Apply Online Talathi Bharti Application Form for the Recruitment in Maharashtra Revenue Department/ Mahsul Vibhag:-

  • 1st Step – Visit the official website of Maha Revenue and Forest Department – https://rfd.maharashtra.gov.in
  • 2nd Step – Navigate to the “Latest News” section on the home page.
  • 3rd Step – Now, click on a “MAHA RFD/ Mahsul Vibhag Talathi & Mandal Adhikari Bharti Notification 2023” download link.
  • 4th Step – Read each and every instruction carefully as it would be helpful in avoiding any misunderstanding at a later stage.
  • 5th Step – If you find yourself eligible after going thoroughly, take a printout of the prescribed application form.
  • 6th Step – Fill up all the compulsory fields without making any type of spelling or grammatical mistake.
  • 7th Step – Attach your passport size photo and certificates along with the registration form.
  • 8th Step – Finally, send the application form and demand draft before the last date at postal address provided in the notification.

Important Updates About Talathi Bharti 2023

  • तलाठी भरतीची परीक्षा TCS किंवा IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
  • तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.
  • परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.
  • परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो
  • बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो. 

Talathi and Mandal Adhikari Bharti 2023 |Talathi Bharti Online Form

Maharashtra Talathi Bharti 2023

Talathi 2023 Recruitment Details 

तलाठी भरती 2022 चा जीआर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात तब्बल 3110 तलाठी आणि 511 मंडळ अधिकारी पदांना मान्यता देण्यात आली आहे. यासंबंधित जाहिरात ही डिसेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा जानेवारी महिन्यात अपेक्षित आहे. त्यामुळे तरूणांसाठी नोकरीची नवी संधी होणार आहे.

Talathi Bharti Maharashtra Mahsul Vibhag 2023: Help Line 

If your are looking for any Help from Mahsul Vibhga Maharashtra Officials, Call OR E-mail at the following Helpline:-

Postal Address:Maharashtra Mahsul & Van Vibhag,
1st Floor (Main Building),
Mantralaya, Madam Cama Road,
Hutatma Rajguru Chowk,
Mumbai – 400032
Helpline Number:1800-3000-7766 (Mon-Sat 08:00 AM to 09:00 PM)
Official Email ID for Query:enquiry@mahapariksha.gov.in 

राज्यभरात 3110 तलाठी तर 511 मंडळ अधिकारी पदे भरली जाणार आहेत. डिसेंबर महिन्यातच नोकरीची जाहिरात निघणार असल्याचीही माहिती आहे. राज्यातील तलाठी भरतीचा हा जीआर महसूल विभागाने काढला. पोलीस भरतीपाठोपाठ आता तलाठी भरतीचाही जीआर प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे राज्यातील तरुणांना नोकरीची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. तलाठी होण्याचे तरुणांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून अनेक जिल्ह्यातील तलाठी पदे भरली गेली नाहीत. यासाठी नुकताच शासन निर्णय पारित करण्यात आला आहे. तलाठी भरती न झाल्याने कामकाजाचा भार वाढत चालला आहे.

यामध्ये जिल्ह्यानुसार किती पदांसाठी भरती होणार आहे, जाणून घ्या.

  1. पुणे विभागात एकुण ६०२ तलाठी साझे आणि १०० महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
  2. अमरावती विभागात एकुण १०६ तलाठी साझे आणि १८ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
  3. नागपूर विभागात एकुण ४७८ तलाठी साझे आणि ८० महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
  4. औरंगाबाद विभागात एकुण ६८५ तलाठी साझे आणि ११४ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
  5. नाशिक विभागात एकुण ६८९ तलाठी साझे आणि ११५ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.
  6. कोकण विभागात एकुण ५५० तलाठी साझे आणि ९१ महसूली मंडळे यांसाठी भरती होणार आहे.

Maharashtra Talathi Bharti 2023

Talathi Bharti
Maharashtra Talathi Bharti 2023

Talathi Bharti Vacancy Details 2023 Maharashtra

.क्र.महसूल विभागजिल्हातलाठी साझे महसुली साझे
1. पुणे पुणे 331 55
2. सातारा 77 12
3. सांगली 52 09
4. सोलापूर 111 19
5. कोल्हापूर 31 05
एकूण 602 100 
6. अमरावतीअमरावती34 06
7. अकोला 01
8. यवतमाळ 54 09
9. बुलढाणा 10 02
10. वाशीम 0
एकूण 106 18 
11. नागपूर् नागपूर 94 16
12. चंद्रपूर 133 23
13. वर्धा50 08
14. गडचिरोली114 19
15. गोंदिया49 08
16. भंडारा 38 06
एकूण 478 80 
17. औरंगाबादऔरंगाबाद117 19
18. जालना 80 13
19. परभणी76 13
20. हिंगोली61 10
21. बीड 138 23
22. नांदेड 84 14
23. लातुर् 39 07
24. उस्मानाबाद90 15
एकूण 685 114 
25. नाशिकनाशिक175 29
26. नंदुरबार0
27. धुळे 166 28
28. जळगाव 146 24
29. अहमदनगर202 34
एकूण 689 115 
30. कोंकण मुंबई19 4
31.मुंबई उपनगर 31 3
32. पालघर86 16
33. ठाणे 72 10
34. रायगड 140 22
35. रत्नागिरी103 18
36. सिंधुदुर्ग99 18
एकूण 550 91 
एकूण 3110 518 
Leave A Reply

Your email address will not be published.