https://Mahatait.in

Mahatait

Maharashtra Talathi Bharti 2023 Syllabus Download PDF – तलाठी जाहिरात लवकरच

0

महाराष्ट्र तलाठी भरती 2023 लेखी परीक्षेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न – Talathi Bharti 2023 syllabus in Marathi

Maharashtra Talathi Bharti 2023 Syllabus Download – Maharashtra Talathi bharti 2023 Examination new syllabus as per Revenue department new Exam pattern is given below. Download the Syllabus of Talathi Bharti Exam 2023-in Marathi language. The Exam Syllabus is very important for your studies. As per the Syllabus You should plan your Exam Preparation. We have Also given Talathi Syllabus PDF, talathi bharti syllabus books For Downloading.

♦How To Prepare For Talathi Bharti Exam – तलाठी पदांच्या परीक्षेची तयारी कशी करावी ?

Talathi Bharti Question Papers Download PDF [From 2013 To 2019 Paper PDF]

विषयांकित प्रकरणी राज्यातील तलाठी (गट-क) संवर्गाची दि.३१/१२/२०२० अखेर रिक्त पदे अशा असलेली १०१२ पदे तसेच तलाठी संवर्गाची नव्याने निर्माण करण्यात आलेली – ३११० एकूण ४१२२ पदांची पदभरती प्रक्रिया राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

Talathi Bharti 2023 Syllabus & Papers

ब्रेकिंग न्यूज तलाठी जाहिरात जानेवारी !! तलाठीच पेपर फेब्रुवारी शेवटचा आठवडा किंवा मार्च पहिला आठवडा मध्ये होणार..कोणत्या एकाच जिल्ह्यात फॉर्म भरता येणार आहे..

talathi syllabus pdf in marathi

Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus
Maharashtra Talathi Bharti 2023 Syllabus

विभागानुसार तलाठी जागा (Vacancy Details Talathi Bharti 2023)

 • कोकण :- 731
 • नाशिक :- 1035
 • औरंगाबाद :- 847
 • अमरावती :- 183
 • पुणे :- 746
 • नागपूर :- 580
 • एकूण :- 4122

Talathi Bharti Syllabus 2023 PDF

 • The Talathi Exam will consist of Objective type questions.
 • The exam will be conducted for a total of 100 questions question paper.
 • The Mark for 100 questions is 200 Marks, Each question will carry 2 Marks.
 • Negative marking will be used in Maha Talathi Exam.
 • The time of the exam is 2 hours.
Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus Marathi

तलाठी भरती अपडेट 2023 मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 1012 जागेंसाठी तलाठी भरती होणार असून जाहिरात ही जानेवारी मध्ये येईल. परीक्षा IBPS/TCS कंपनी कडून घेण्यात येणार आहे.

  तलाठी भरती ४६४४ पदांसाठी ऑनलाईन अर्ज लिंक ऍक्टिव्ह झाली! – Talathi Bharti 2023

Talathi Syllabus 2023 PDF Download In Marathi & English

तलाठी भरती अभ्यासक्रम 2023

Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus – मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल, तलाठी(म्हणजेच पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे.  गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण 1 ते 21 क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो. आज या लेखात आपण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम (Talathi Syllabus) आणि परीक्षेचे स्वरूप पाहणार आहे.

Maharashtra Talathi Bharti Syllabus in Marathi

तलाठी हे वर्ग 3 चे पद असून तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (Talathi Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे.

Talathi bharti 2023 Syllabus in Marathi

Maharashtra Talathi Bharti 2023 Syllabus Download
अ क्रविषयप्रश्नांची संख्यागुण
1मराठी भाषा2550
2इंग्रजी भाषा2550
3सामान्य ज्ञान2550
4बौद्धिक चाचणी2550
एकूण100200
Maharashtra Talathi Exam Pattern 2023
SubjectsNo. of QuestionsMarks Allotted
Marathi2550
English2550
General Knowledge2550
Mathematics2550
Total100200

महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम 2023 | talathi syllabus 2023 in marathi pdf

Maharashtra Talathi Syllabus 2023: महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम (Talathi Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.

  Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus Download PDF
अ क्रविषयतपशील
1English1) Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)
2) Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)
3) Fill in the blanks in the sentence
4) Simple Sentence structure (Error, Types of Sentence)
2मराठी1) मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
2) म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह
3) प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
3सामान्य ज्ञानइतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक
4बौद्धिक चाचणी1) बुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.)
2) अंकगणित  बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी)

Talathi Syllabus 2023: Marathi Language

 • व्याकरण
 • शब्द्सिधी
 • समानार्थी शब्द
 • विरुद्धार्थी शब्द
 • रस
 • म्हणी व व्याक्यप्रचार
 • Similar words
 • Opposite words
 • One word for a sentence
 • Gender
 • Grammar

💯Download Talathi Bharti 2023 Syllabus PDF 

Maharashtra Talathi Cut off: Overall Cut Off | तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ

Maharashtra Talathi Bharti Cut off: Overall Cut off : The Overall Cut off of Talathi Recruitment 2019 is as follows.

CategoryMaharashtra Talathi Cut Off 2023
General172-180
OBC170-176
EWS168-176
SC160-168
ST150-162
VJ160-168
NT160-168

FAQ’s For Talathi Syllabus 2023

तलाठी भरती 2023 सिलॅबस मध्ये मराठीत उपलब्ध आहे का?

हो, महाराष्ट्र तलाठी भरती 2023 चे नवीन सिलॅबस आणि एक्साम पॅटर्न आम्ही या पेज वर दिलेला आहे.

What is the syllabus of Talathi exam?

 • Talathi is a class 3 post and the Talathi recruitment examination consists of 4 subjects. Marathi, English, general knowledge and intellectual test. The format of Maharashtra Talathi Recruitment Examination 2023 (Talathi Exam Pattern) is given in the table below:
  तलाठी भरती ४६४४ पदांसाठी ऑनलाईन अर्ज लिंक ऍक्टिव्ह झाली! – Talathi Bharti 2023

How can I prepare for Talathi exam in Maharashtra?

 • Dnyandeep Talathi 2023 – Vargikrut Prashnasanch (Marathi) …
 • SAMPOORNA TALATHI BHARATI PARIKSHA संपूर्ण तलाठी भरती परीक्षा …
 • Talathi Bharti Prashanpatrika Sangrah 2023-(3400 )vastunisth prashna MRUNAL PRAKASHAN. …
 • Sampoorna Talathi Bharti Pariksha संपूर्ण तलाठी
Leave A Reply

Your email address will not be published.