https://Mahatait.in

Mahatait

Maha TAIT गुणपत्रक आल आहे… डाऊनलोड करून घ्या…! – Maha TAIT Result 2023

0

MSCE Maha TAIT Result, Selection List, Cut Off, Answer Key

 MSCE Maha TAIT Result

Maharashtra State Council of Examination, Pune has released MAHA TAIT Score Card. Candidates can check their TAIT Exam Marks Through Below Link. Students should note that this MAHA TAIT Score Card Will be available till 20th April 2023. So you should download this as soon as possible. After Closure of Result you will not be able to check MAHA TAIT Marks Online:

Candidates who have appeared in the said examination, their SCORE CARD is being made available through the web link http://ibpsonline.ibps.in/mscepjan 23/scda mar23/login.php?appid=307b76e198 20efd6b5d48229f13cce69. The said weblink is available on the website of Maharashtra State Examination Council www.mscepune.in.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी MAHA TAIT स्कोअर कार्ड जारी केले आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे त्यांचे TAIT परीक्षेतील गुण तपासू शकतात. विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी की हे MAHA TAIT स्कोअर कार्ड 20 एप्रिल 2023 पर्यंत उपलब्ध असेल. त्यामुळे तुम्ही ते लवकरात लवकर डाउनलोड करावे. निकाल बंद झाल्यानंतर तुम्ही MAHA TAIT गुण ऑनलाइन तपासू शकणार नाही.


Important Dates FOR MAHA TAIT Score Card 2023

Commencement of Result29 – 03 – 2023
Closure of Result20 – 04 – 2023

महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीव्दारे शिक्षक भरती करीता शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – २०२२ या परीक्षेचे ऑनलाईन पध्दतीने दिनांक २२/०२/२०२३ ते ०३/०३/२०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले होते. सदर परीक्षेचा निकाल दि. २४/०३/२०२३ रोजी प्रसिध्द करण्यात आला व गुणयादी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून
देण्यात आली आहे.
सदर परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक (SCORE CARD) http://ibpsonline.ibps.in/mscepjan 23/scda mar23/login.php?appid=307b76e198 20efd6b5d48229f13cce69 वेबलिंकव्दारे उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

MSCE Maha TAIT Result
Download MSCE TAIT Exam Marklist

उमेदवारांनी त्यांचे गुणपत्रक दि. २०/०४/२०२३ पर्यंत डाऊनलोड करुन घ्यावे व त्याची प्रत आपले जवळ संपुर्ण प्रक्रिये दरम्यान जपून ठेवावी. दि. २०/०४/२०२३ रोजी सदरची वेब लिंक बंद करण्यात येईल. त्यानंतर याबाबतीत आलेल्या विनंतीचा विचार केला जाणार नाही.

Maha TAIT Result: पुणे राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शैक्षिणक अभियाेग्यता आणि बुद्धिमापन चाचणी (टेट) परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये अनेक उमेदवारांना दीडशेपेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून येत आहे. प्रश्नांची संख्या, वेळ आणि काठिण्य पातळी पाहता दीडशेहून अधिक गुण घेणे खूप आव्हानात्मक आहे. त्यामुळे जास्त गुण असलेल्या उमेदवारांच्या गुणांची पडताळणी करावी, अशी मागणी उमेदवारांकडून हाेत आहे.

शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी दि. २२ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीत आयबीपीएस संस्थेमार्फत टेट परीक्षा घेण्यात आली. ऑनलाइन माध्यमातून २ लाख १६ हजार ४४ उमेदवारांनी परीक्षा दिली हाेती. भरतीची प्रक्रिया पवित्र पाेर्टलमार्फत राबविण्यात येत आहे. परीक्षा परिषदेतर्फे परीक्षेचा निकाल शुक्रवार, दि. २४ मार्च राेजी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. दरम्यान, या परीक्षेत दाेनशे गुणांपैकी अनेकांना दीडशेहून अधिक गुण मिळाले आहेत.

  Question Asked In MAHA TAIT Exam 2023

परीक्षेत असंख्य उमेदवारांना पूर्ण प्रश्नपत्रिका साेडविता आलेली नाही, वेळेअभावी केवळ १५० ते १६० प्रश्न साेडविता आले आहेत. त्यात काही जणांना दाेनशेपैकी चक्क १८६, १८४ आणि १७५ गुण मिळाले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. त्यामुळे दीडशेपेक्षा अधिक मार्क घेणाऱ्या उमेदवारांच्या गुणांची पडताळणी करण्यासह चाैकशी करण्यात यावी या मागणीसाठी आम्ही न्यायालयात धाव घेणार असल्याचे डीटीएड, बीएड स्टुडंटस् असाेसिएशनच्या वतीने सांगण्यात आले.

MSCE Maha TAIT Result –  MSCE Pune is recently Organized Maha TAIT Exam 2023 from 22nd Feb 2023 for over a thousand posts. Many candidates are facing difficulty while solving Maha TAIT Exam conducted by IBPS. But those preparing like IBPS Exam Pattern and Syllabus will score well in the Maha TAIT exam. Candidates who are waiting for MSCE Maha TAIT Result, MSCE Maha TAIT Selection List, MSCE Maha TAIT Cut Off, and MSCE Maha TAIT Answer KeyCan check Maha TAIT Result Exam Date here. As Per the Latest Information, MSCE Pune is going to Publish the MAHA TAIT Result 2023 Next week. Students can download MAHA TAIT Marksheet 2023 here on this Page.

The result of ‘Maha TAIT’ exam will be announced in 15 days now. The online ‘Maha TAIT’ examination of 2 Lakhs 40 thousand candidates was recently conducted through the Maharashtra State Examination Council. Its result will be announced between 24/03/2023..  Any changes due to technical reasons will be published on the website

Maharashtra State Council of Examination, Pune will release the Maha TAIT Selection List 2023 will be decaled soon today on 24 March 2023. Students who have given exam on 22nd Feb To 3rd March 2023 can check Link to download the result which will be activated below, once it is activated at mscepune.in.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२२ चा निकाल आज दि.२४/०३/२०२३ प्रकाशित झाला आहे. हा निकाल mscepune.in द्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे.  खालील लिंक वरून आपण आपला निकाल बघू शकता.  महाराष्ट्रातील भावी शिक्षक या निकालाची आज सकाळ पासून वाट बघत आहे. निकालाची लिंकखाली दिलेली आहे .

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 1

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 2

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 3

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 4

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 5

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) – 2022 – निकाल – Part 6

Maha TAIT Merit List 2023

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक भरतीसाठी अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल २४ मार्च रोजी जाहीर होणार असून, निकालाबाबत भावी शिक्षकांचे लक्ष लागले असून उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ग्रामीण भागातूनही शिक्षक होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना टेट परीक्षेच्या काठिण्य पातळीचा चांगलाच अनुभव आला. मात्र, वर्षभर अभ्यास केलेल्या उमेदवारांमध्ये निकालाची कमालीची उत्सुकता वाढली असून निकालाकडे लक्ष लागले आहे. परीक्षेचा निकाल २४ मार्च रोजी जाहीर करण्यात येणार असल्याने व मागील परिक्षेत घसर लेल्या निकालाची पृष्ठभूमी पाहता यंदा निकाल किती लागतो. या बाबीकडे परीक्षार्थी उमेदवारांसह शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

  Question Asked In MAHA TAIT Exam 2023

तीन वर्षांपासून विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेली व बहुचर्चित आणि डीएड, बीएड पदवी पात्रता धारकांसाठी आवश्यक असणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता पात्रता चाचणी (टेट) मागील महिन्यात पार झाली. ही परीक्षा देणाऱ्या भावी गुरुजींना पेपरमधील इंग्रजी विषयाच्या प्रश्नांनी घाम फोडला. गणिताचे प्रश्न सोडविण्यास अधिक वेळ तर समाजशास्त्रातील प्रश्न अतिशय किचकट असल्याचे परीक्षार्थीनी सांगितलं आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांनी २० ते ३० टक्के प्रश्न सोडविलेलेच नसल्याची माहिती पुढे येत आहे.

MSCE Maha TAIT Result

Maha TAIT Result 2023 will be announced on 24 March 2023. Candidates can download Maha TAIT Result 2023 PDF from the link provided in the article. Get an overview of Maha TAIT Result 2023 in the table below.

सन २०१७ च्या शासन निर्णयानुसार आयबीपीएसने ऑनलाइन परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्नावली तयार केली आहे. शासन निर्णयानुसारच परीक्षेसाठी दोन तासांचा अवधी दिला आहे. समान काठिण्य पातळीनुसार प्रश्नपत्रिका निश्चित केली आहे. अभ्यास न केलेल्या उमेदवारांना प्रश्न अवघड वाटत असतील. परीक्षा संपताच पुढील आठवड्यात निकाल जाहीर होईल

सन २०१७ च्या शासन निर्णयानुसार आयबीपीएसने ऑनलाइन परीक्षेसाठी बहुपर्यायी प्रश्नावली तयार केली आहे. शासन निर्णयानुसारच परीक्षेसाठी दोन तासांचा अवधी दिला आहे. समान काठिण्य पातळीनुसार प्रश्नपत्रिका निश्चित केली आहे. अभ्यास न केलेल्या उमेदवारांना प्रश्न अवघड वाटत असतील. परीक्षा संपताच पुढील आठवड्यात निकाल जाहीर होईल. अधिक माहिती साठी महाभरती ला भेट देत राहा.. Tait २०२३ परीक्षेत कोणते प्रश्न आले ? संपूर्ण पेपर विश्लेषण

MSCE Maha TAIT Result 2023

MSCE Maha TAIT Result 2023
MSCE Maha TAIT Result 2023
Leave A Reply

Your email address will not be published.