https://Mahatait.in

Mahatait

IISER Pune Bharti 2022 | IISER पुणे येथे नोकरीची उत्तम संधी; “या” पदासाठी नवीन भरती सुरू

0

IISER Pune Bharti 2022IISER (Indian Institute of Science Education and Research, Pune) is recently published new recruitment of vacant posts of “Technical Assistant”. Interested and Eligible candidates can apply online before the 11th of November 2022. More details are as follows:-

भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था पुणे अंतर्गत तांत्रिक सहाय्यक पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 11 नोव्हेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – तांत्रिक सहाय्यक
 • पदसंख्या – 01 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – पुणे
 • वयोमर्यादा – 30 वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 नोव्हेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – www.iiserpune.ac.in

Educational Qualification For IISER Pune Recruitment 2022

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
तांत्रिक सहाय्यकB.E. / B. Tech. Degree from a recognized University or Institute with 1st class / equivalent gradeORMaster in Computer Applications (MCA) Degree from a recognized University or Institute with 1st class / equivalent grade

Salary Details For Indian Institute of Science Education and Research Bharti 2022

पदाचे नाववेतनश्रेणी
तांत्रिक सहाय्यकRs. 47,400

Indian Institute of Science Education and Research Recruitment 2022 Important Documents 

 • Certificate/s in support of age
 • Mark sheets and certificates of educational qualification
 • Experience certificates having required details as mentioned in the application
  form
 • Other documents

How To Apply For IISER Pune Jobs 2022

 • या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2022 आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • या भरतीकरिता अधिक माहिती www.iiserpune.ac.in या वेबसाईट वर जाहीर केलेली आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Indian Institute of Science Education and Research Pune Recruitment 

 • वरील भारतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
 • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी कोणताही TA/DA स्वीकारला जाणार नाही.
 • निवड प्रक्रियेसाठी निवडलेल्या उमेदवारांची यादी तारीख, वेळ आणि इतर तपशिलांसह संस्थेच्या वेबसाइटवर या जाहिरातीच्या खाली टाकली जाईल आणि उमेदवारांना फक्त ई-मेलद्वारे कळवले जाईल.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

IISER Pune Vacancy 2022 details

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For IISER Pune Application 2022 | www.iiserpune.ac.in Recruitment 2022
📑 PDF जाहिरातhttps://cutt.ly/FNlGPiR
📑 ऑनलाईन अर्ज कराhttps://cutt.ly/sNlGaqp
✅ अधिकृत वेबसाईटwww.iiserpune.ac.in
Leave A Reply

Your email address will not be published.