https://Mahatait.in

Mahatait

NHM Osmanabad Bharti 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा; नवीन जाहिरात प्रकाशित

0

NHM Osmanabad Bharti 2022: NHM Osmanabad (National Health Mission Osmanabad) is going to recruit interested and eligible candidates for the various vacancies. Interested and eligible candidates can apply before the 09th of November 2022. For more details visit our website.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उस्मानाबाद येथे स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, STLS, सांख्यिकी सहाय्यक, दंत सहाय्यक, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी MBBS, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, प्रसूतीतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ENT सर्जन, सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट पदांच्या 68 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2022 आहे.

NHM Osmanabad Bharti

 • पदाचे नाव – स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, STLS, सांख्यिकी सहाय्यक, दंत सहाय्यक, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी MBBS, भूलतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, फिजिशियन, प्रसूतीतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, ENT सर्जन, सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्ट
 • पदसंख्या – 68 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • नोकरी ठिकाण – उस्मानाबाद
 • वयोमर्यादा –
  • 18 वर्षे पूर्ण
  • खुला प्रवर्ग – 38 वर्षे
  • मागास प्रवर्ग -43 वर्षे
 • अर्ज शुल्क –
  • खुला प्रवर्ग – Rs. 150/-
  • राखीव प्रवर्ग – Rs. 100/-
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, खोली क्र. 218, दुसरा मजला , जिल्हा परिषद, उस्मानाबाद
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 09 नोव्हेंबर 2022
 • निवड प्रक्रिया – मुलाखती/ लेखी परीक्षा
 • अधिकृत वेबसाईट – osmanabad.gov.in 

Educational Qualification For NHM Osmanabad Recruitment 2022

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स/ स्टाफ नर्स NUHM GNM / B.Sc.Nursing
वैद्यकीय अधिकारी RBSK UG ((महिला)BAMS
वैद्यकीय अधिकारी UG (आयुष) “आयुर्वेद”BAMS
मेडिकल ऑफिसर यूजी (आयुष) “युनानी’BUMS
वैद्यकीय अधिकारी पीजी (आयुष) होमिओपॅथी- 1PG in Homiopathy
STLSDMLT
सांख्यिकी सहाय्यकGraduation in Statistics or Mathematics , MSCIT
दंत सहाय्यक12th pass with Dental Clinic Experience
सीटी स्कॅन तंत्रज्ञ10+2 with diploma in relevant field
वैद्यकीय अधिकारी MBBSMBBS
भूलतज्ज्ञMD Anesthesia/ DA/ DNB
बालरोगतज्ञMD Paed/DCH/DNB
फिजिशियनMD Medicine/DNB
प्रसूतीतज्ज्ञMD/MS Gyn/DGo/DNB
रेडिओलॉजिस्टMD Radiology / DMRD
सर्जनMS General Surgery / DNB
ENT सर्जनMS ENT / DORL / DNB
सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्टDM Cardiology

Salary Details For National Health Mission Osmanabad Bharti 2022

पदाचे नाववेतनश्रेणी
स्टाफ नर्स/ स्टाफ नर्स NUHM Rs.20,000/-
वैद्यकीय अधिकारी RBSK UG ((महिला)Rs.28,000/-
वैद्यकीय अधिकारी UG (आयुष) “आयुर्वेद”Rs.28,000/-
मेडिकल ऑफिसर यूजी (आयुष) “युनानी’Rs.28,000/-
वैद्यकीय अधिकारी पीजी (आयुष) होमिओपॅथी- 1Rs.30,000/-
STLSRs.20,000/-
सांख्यिकी सहाय्यकRs.18,000/-
दंत सहाय्यकRs.15,800/-
सीटी स्कॅन तंत्रज्ञRs.17,000/-
वैद्यकीय अधिकारी MBBSRs.60,000/-
भूलतज्ज्ञRs.75,000/-
बालरोगतज्ञRs.75,000/-
फिजिशियनRs.75,000/-
प्रसूतीतज्ज्ञRs.75,000/-
रेडिओलॉजिस्टRs.75,000/-
सर्जनRs.75,000/-
ENT सर्जनRs.75,000/-
सुपर स्पेशालिस्ट कार्डिओलॉजिस्टRs.1,25,000/-

How To Apply For National Health Mission Osmanabad Recruitment 2022

 • सदर पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीतून जाणे आवश्यक आहे.
 • उमेदवारांनी वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर दिलेल्या वेळेच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 नोव्हेंबर 2022 (5.00 वाजेपर्यंत) आहे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For NHM Osmanabad Jobs 2022

 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती/ लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.
 • मुलाखती/ लेखी परीक्षेला उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
 • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
 • उमेदवाराने आवश्यक सर्व मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीला उपस्थित रहावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For NHM Osmanabad Application 2022 | osmanabad.gov.in Recruitment 2022
📑 PDF जाहिरातhttps://cutt.ly/ZNhggPT
✅ अधिकृत वेबसाईटosmanabad.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.