https://Mahatait.in

Mahatait

NSTI Mumbai Bharti 2022 | राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTI) मुंबई अंतर्गत “या” पदाच्या विविध रिक्त जागांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज सुरुNSTI Mumbai Bharti 2022

0

NSTI Mumbai Bharti 2022NSTI Mumbai (National Skill Training Institute, Mumbai) has invited application for the 17 vacant posts of “Guest Faculty” in various disciplines. Interested and eligible candidates can apply online before 10th of November 2022. More details are as follows:-

राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था मुंबई अंतर्गत अतिथी प्राध्यापक पदाच्या एकूण 17 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2022 आहे.

NSTI Mumbai Bharti

 • पदाचे नाव – अतिथी प्राध्यापक
 • पदसंख्या – 17 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • नोकरी ठिकाण – मुंबई
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2022
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • मुलाखतीचा पत्ता – प्रादेशिक संचालक, राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था, V. N. पुरव मार्ग, चुनाभट्टी, सायन (ई), मुंबई-400022
 • मुलाखतीची तारीख – 14 नोव्हेंबर 2022
 • अधिकृत वेबसाईट – nstimumbai.dgt.gov.in

Educational Qualification For NSTI Mumbai Recruitment 2022

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कॉम्प्युटर सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन (CSA)Bachelor’s Degree / Diploma in Computer / Information Technology or MCA/M.Sc. (Computer Science / Information Technology) along from a
recognized University or equivalent along with CITS ORITI with CITS in a related trade
इलेक्ट्रिकलBachelor’s Degree/Diploma in Electrical/Electrical & Electronics
Engineering or Technology from a recognized university or equivalent with CITS OR ITI with CITS in a related trade.
यांत्रिक व्यापारBachelor’s Degree/Diploma in Mechanical Engineering / Automobile Engineering or Technology from a recognized university or equivalent with CITS OR ITI with CITS in a
related trade
अध्यापनाचे प्राचार्य (POT)Bachelor’s Degree/Diploma in Mechanical Engineering / Automobile Engineering or Technology from a recognized university or equivalent with CITS OR ITI with CITS in a related trade
अभियांत्रिकी रेखाचित्रBachelor’s Degree/Diploma in Mechanical Engineering / Automobile Engineering or Technology from a recognized university or equivalent with
CITS OR ITI with CITS in a related trade
कार्यशाळा गणना आणि विज्ञानBachelor’s Degree/Diploma in Mechanical Engineering / Automobile Engineering or Technology from a recognized university or equivalent with
CITS OR ITI with CITS in a related trade
फॅशन डिझाईन तंत्रज्ञानDegree / Diploma in Fashion Technology / Fashion Designing and Technology from recognized Board / University. OR ITI with CITS in a related trade
कॉस्मेटोलॉजीDegree / Diploma in Cosmetology / Hair & Skin Care/ Beautician Courses from recognized Board / University. OR ITI with CITS in a related trade
अध्यापनाचे प्राचार्य (POT)Degree / Diploma in Cosmetology / Hair & Skin Care/ Beautician Courses from recognized Board / University. OR ITI with CITS in a related trade

Salary Details For NSTI Mumbai Bharti

पदाचे नाववेतनश्रेणी
अतिथी प्राध्यापकGust Faculty is appointed on hourly basis @ Rs. 250/- per hour.
The maximum Emolument paid to the Guest Faculty must not more than Rs.30,000/- per months and TDS will be deducted as per rule.

How To Apply For National Skill Training Institute Mumbai Recruitment 2022

 • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी जाहिरातीतून जाणे आवश्यक आहे.
 • उमेदवार खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज करू शकतात.
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2022 आहे.
 • वरील भरतीकरिता संपूर्ण माहिती nstimumbai.dgt.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For National Skill Training Institute Mumbai Bharti 2022

 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणर आहे.
 • मुलाखतीला आवशयक असलेली कागदपत्रे सोबत आणावी.
 • मुलाखतीतील येताना शैक्षणिक पात्रता, तांत्रिक पात्रता, CITS प्रमाणपत्र आणि संबंधित अनुभव प्रमाणपत्रांच्या संदर्भात सर्व मूळ प्रमाणपत्रांसह, सदर प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतींचा एक संच. सोबत आणणे.
 • मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
 • पात्र उमेदवारांनी मुलाखतीला वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर उपस्थित राहावे.
 • मुलाखतीला उमेदवारांनी 14 नोव्हेंबर 2022 रोजी 09.30 वाजता उपस्थित राहावे.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. NSTI Mumbai

Important Links For nstimumbai.dgt.gov.in Recruitment 2022
📑 PDF जाहिरातhttps://cutt.ly/FNgKpxb
✅ ऑनलाईन अर्ज कराhttps://cutt.ly/ANgJl2Q
✅ अधिकृत वेबसाईटnstimumbai.dgt.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.