MPSC Bharti अंतर्गत ‘8189’ रिक्त पदांची सर्वात मोठ्ठी भरती; कधी होणार पूर्वपरिक्षा ! MPSC Bharti 2023

0

MPSC Bharti 2023MPSC (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the 8189 vacant Posts. Eligible and interested candidates can apply before the 14th of February 2023. The official website of MPSC is mpsc.gov.in. Further details are as follows:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक” पदांच्या एकूण 8189 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे यात लिपिक पदांच्या 7054 जागा आहेत. पदवीधर उमेदवारांना हि एक सुवर्णसंधी आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज आज 25 जानेवारी 2023 रोजी दुपारीं २.०० पासून सुरु झाले आहेत. तसेच लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे. MPSC च्या वतीने विविध संवर्गांसाठी ही मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.  यासाठीची पूर्वपरिक्षा राज्यातल्या ३७जिल्हा केंद्रावर होणार आहे. संयुक्त पूर्व परिक्षेच्या निकालावर मुख्य परिक्षेसाठी पात्र उमेदवारांची मुख्य परिक्षा होणार आहे.

यात सर्वाधिक पदे ही लिपीक व टंकलेखक संवर्गातील आहे. बुधवार (ता.२५) पासून विद्यार्थ्यांना आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करण्यात येणार आहेत. या पदभरतीसाठी वयोमर्यादा १ मे २०२३ पर्यंतची गृहीत धरण्यात येईल. अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

MPSC Bharti 2023

MPSC Bharti 2023


MPSC Bharti 2023
  • पदाचे नाव – सहायक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, दुय्यम निबंधक, दुय्यम निरीक्षक, तांत्रिक सहायक, कर सहायक, लिपिक-टंकलेखक
  • पदसंख्या – 8189 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 25 जानेवारी 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
  २२ हजार पदांच्या भरतीसाठी MPSC कडे मागणीपत्र सादर!- MPSC Recruitment 2023

MPSC Bharti 2023 – Fees Structure – परीक्षा शुल्क 

MPSC Bharti 2023

MPSC Vacancy 2023 

पदाचे नावपद संख्या 
लिपिक-टंकलेखक 7054 पदे
सहायक कक्ष अधिकारी78 पदे
राज्य कर निरीक्षक159 पदे
पोलीस उप निरीक्षक374 पदे
दुय्यम निबंधक49 पदे
दुय्यम निरीक्षक06 पदे
तांत्रिक सहायक01 पद
कर सहायक468 पदे
MPSC Bharti 2023

Educational Qualification For Maharashtra Public Service Commission Bharti 2023

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहायक कक्ष अधिकारी1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
राज्य कर निरीक्षक1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
पोलीस उप निरीक्षक1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
दुय्यम निबंधक1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
दुय्यम निरीक्षक1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
तांत्रिक सहायक1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
कर सहायक1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.4. मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
लिपिक-टंकलेखक1. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता.2. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील :-(I) सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवा(II) विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी.3. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.4. मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
MPSC Bharti 2023

Salary Details For Maharashtra Public Service Commission Jobs 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
सहायक कक्ष अधिकारीS-१४ : रु.३८६००- १२२८०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
राज्य कर निरीक्षकS-१४ : रु.३८६००- १२२८०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
पोलीस उप निरीक्षकS-१४ : रु.३८६००- १२२८०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
दुय्यम निबंधकS-१४ : रु.३८६००- १२२८०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
दुय्यम निरीक्षकS-१२ : रु.३२०००-१०१६०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
तांत्रिक सहायकS-१०: रु.२९२०० ९२३०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
कर सहायकS-८ : रु.२५५००-८११०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
लिपिक-टंकलेखकS-६ : रु.१९९००-६३२०० (अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते)
MPSC Bharti 2023

MPSC Jobs 2023 – Important Documents

MPSC Bharti 2023
MPSC Bharti 2023

How To Apply For MPSC Apply Online

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्ज 25 जानेवारी 2023 पासून सुरु होतील.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  २२ हजार पदांच्या भरतीसाठी MPSC कडे मागणीपत्र सादर!- MPSC Recruitment 2023

MPSC Bharti 2023 – Brief Details on MPSC Recruitment 2023 

MPSC Bharti 2023

MPSC Bharti Physical Standards 2023

गृह विभागांतर्गत पोलीस उपनिरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत उपनिरीक्षक या पदांच्या संदर्भात विहित भौतिक मानकांचे मापन.

MPSC Bharti 2023
MPSC Bharti 2023

Maharashtra Public Service Commission 2023 – Important Dates

MPSC Bharti 2023

अन्य महत्त्वाच्या तारखा..

  • – अर्ज करण्याची मुदत – १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी
  • – ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरण्याची मुदत – १४ फेब्रुवारी
  • – भारतीय स्टेट बॅंकेत चलनाची प्रत देण्याची मुदत – १६ फेब्रुवारी
  • – चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत – १९ फेब्रुवारी
  • – संयूक्त पूर्व परीक्षा २०२३ – ३० एप्रिल
  • – गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा – २ सप्टेंबर २०२३
  • – गट क संयुक्त मुख्य परीक्षा – ९ सप्टेंबर २०२३

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra Public Service Commission Application 2023 | mpsc.gov.in
✍️ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट क मुख्य परीक्षा अभ्यासक्रमपूर्ण माहिती बघा 
✍️ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा गट ब मुख्य नवीन अभ्यासक्रमपूर्ण माहिती बघा 
✍️ सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व, मुख्य परीक्षेचा पॅटर्नपूर्ण माहिती बघा 
📑 PDF जाहिरातshorturl.at/dhpX7
👉 ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/dijk4
✅ अधिकृत वेबसाईटmpsc.gov.in
MPSC Bharti 2023

Previous Post –

MPSC Bharti 2023 @ mpsc.gov.in

MPSC Bharti 2023MPSC (Maharashtra Public Service Commission) has published recruitment notifications for the 42 vacant posts. Eligible and interested candidates can apply before the 23rd of January 2023. More Details about this MPSC Bharti 2023 are given below. The official website of MPSC is mpsc.gov.in. Further details are as follows:-

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत “उपसंचालक, वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी” पदाच्या एकूण 42 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 02 जानेवारी 2023 पासून सुरु होतील. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.

  • पदाचे नाव – उपसंचालक, वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी, सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी
  • पदसंख्या – 42 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • अर्ज शुल्क –
    • अराखीव (खुला) – रु. 719/-
    • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग – रु.449/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 02 जानेवारी 2023
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023
  • अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
  २२ हजार पदांच्या भरतीसाठी MPSC कडे मागणीपत्र सादर!- MPSC Recruitment 2023

MPSC Vacancy 2023 

Vacancies details user MPSC Recruitment 2023 are given below. The Post Details with number of vacancies are mentioned here. For More details refer the PDF advertisement given below.

पदाचे नावपद संख्या 
सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी26 पदे
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी14 पदे
उप संचालक (माहिती)02 पदे
MPSC Bharti 2023

Educational Qualification For Maharashtra Public Service Commission Bharti 2023

Educational Eligibility for the candidates are given here. Candidates selections criteria is mentioned here.

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारी(1) Possess a degree in Journalism; OR(2) Possess a degree in Arts or Science or Commerce or Law and a Diploma in Journalism;(3) Have a sound knowledge of languages mentioned below;-
(a) Marathi; AND
(b) English or Urdu or Gujarati or Sindhi or Hindi;
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारी(1) Possess a degree in Journalism; OR(2) Possess a degree in Arts or Science or Commerce or Law and a Diploma in Journalism;(3) Have a sound knowledge of Marathi and English languages;
उप संचालक (माहिती)(1) Possess a degree in Journalism; OR(2) Possess a degree in Arts or Science or Commerce or Law and a Diploma in Journalism;(3) Have a sound knowledge of Marathi and English languages;
MPSC Bharti 2023

Salary Details For Maharashtra Public Service Commission Jobs 2023

पदाचे नाववेतनश्रेणी
सहाय्यक संचालक (माहिती) / पुस्तके आणि प्रकाशनांचे परीक्षक / माहिती अधिकारीRs. 41,800/- ते Rs. 1,32,300/-
वरिष्ठ सहायक संचालक (माहिती) / जिल्हा अधिकारी / वरिष्ठ उपसंपादक / जनसंपर्क अधिकारीRs. 49,100/- ते Rs. 1,55,800/-
उप संचालक (माहिती)Rs. 67,700/- ते Rs. 2,08,700/-
MPSC Bharti 2023

MPSC Bharti 2023 – Important Documents

MPSC Bharti 2022

How To Apply For MPSC Bharti 2023

  • वरील भरतीकरिताअर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
  • अर्ज 02 जानेवारी 2023 पासून सुरु होतील.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • संबंधित कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

MPSC Bharti 2023 – Important Dates

MPSC Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Maharashtra Public Service Commission Application 2023 
📑 PDF जाहिरात (सहाय्यक संचालक)shorturl.at/klqEK
📑 PDF जाहिरात (वरिष्ठ सहायक संचालक)shorturl.at/dsu23
📑 PDF जाहिरात (उप संचालक)shorturl.at/jLP34
👉 ऑनलाईन अर्ज कराshorturl.at/amCJ5
✅ अधिकृत वेबसाईटmpsc.gov.in
MPSC Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.