https://Mahatait.in

Mahatait

MPSC राज्य सेवा मुख्य परीक्षा 2022 प्रथम उत्तरतालिका जाहीर | MPSC Rajyaseva Answer Key 2022

0

MPSC Rajyaseva Answer Key 2022 – Answer Key has been issued for Language Paper-2 (Marathi and English), General Studies-I, General Studies-II, General Studies-III and General Studies of State Services (Main) Examination-2022 conducted by Maharashtra Public Service Commission from 21st to 23rd January, 2023. The first answer sheets of all the four sets of objective type IV question papers have been published on the Commission’s website https://mpsc.gov.in.

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 जाहिरात क्रमांक 099/2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

MPSC Rajyaseva Answer Key 2022

MPSC Rajyaseva Answer Key 2022


If the candidates appearing for the present examination want to submit objections on the answer sheet, objections must be submitted online only and by paying the prescribed fee as per the procedure mentioned in the Commission’s website. Facility to submit objections to answer sheet dated 11th February, 2023 It will continue till 23.59 hrs.

  • महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २१ ते २३ जानेवारी, २०२३ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-२०२२ च्या भाषा पेपर- २ (मराठी व इंग्रजी), सामान्य अध्ययन-I, सामान्य अध्ययन-II, सामान्य अध्ययन-III व सामान्य अध्ययन – IV या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या एकूण ५ प्रश्नपुस्तिकेच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
  • प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावर दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व दिनांक ०१ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
  • विहित ऑनलाईन पध्दतीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने / पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
  • उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ११ फेब्रुवारी, २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.

MPSC State Services Mains Answer Key 2022

1099/2022Advt No 099/2022 State Services Main Examination 2022- First Answer Key – Language paper II06-02-2023
2099/2022Advt No 099/2022 State Services Main Examination 2022 – First Answer Key – GS Paper I06-02-2023
3099/2022Advt No 099/2022 State Services Main Examination 2022 – First Answer Key – GS Paper II06-02-2023
4099/2022Advt No 099/2022 State Services Main Examination 2022 – First Answer Key – GS Paper III06-02-2023
5099/2022Advt No 099/2022 State Services Main Examination 2022 – First Answer Key – GS Paper IV06-02-2023
MPSC Rajyaseva Answer Key 2022

MPSC Rajyaseva Answer Key 2022 

MPSC Rajyaseva Answer Key 2022 : Maharashtra Public Service Commission has declared the MPSC Rajyaseva Pre Exam 2022 Answer Sheet. The exam was held on the 21st of August 2022. Click on the below link to download the answer key.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 & 2 ची अंतिम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. 

MPSC Rajyaseva Answer Key 2022

MPSC State Service Pre Exam Answer Key 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी आयोजित ‘राज्य सेवा (पूर्व) परीक्षा-२०२२’ या परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली होती. त्यासंदर्भात उमेदवारांनी अधिप्रमाणित (Authentic) स्पष्टीकरण देऊन ऑनलाईन पध्दतीने सादर केलेल्या हरकती, तसेच तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन, आयोगाने उत्तरतालिका सुधारित केली आहे. या उत्तरतालिकेतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील. यासंदर्भात आलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

MPSC Rajyaseva Pre Exam Final Answer Key 

उत्तरतालिका पेपर 1 – https://bit.ly/3UfKSOD
उत्तरतालिका पेपर 2 – https://bit.ly/3SZN0ZA

Previous Update –

MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 & 2 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर 

MPSC Rajyaseva Answer Key 2022 : MPSC (Maharashtra Public Service Commission) has been declared the first answer sheet of State Service Pre Exam 2022 Paper 1 & 2. Candidates register their objections before the 30th of August 2022. Click on the below link to download the answer key.

MPSC State Service Answer Key

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 पेपर 1 & 2 ची प्रथम उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

MPSC Rajyaseva Answer Key 2022

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दिनांक २१ ऑगस्ट, २०२२ रोजी घेण्यात आलेल्या ‘राज्य सेवा (पूर्व) परीक्षा-२०२२’ या स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपुस्तिका क्रमांक १ व प्रश्नपुस्तिका क्रमांक २ या विषयांच्या वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या प्रश्नपुस्तिकांच्या चारही संचाच्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

सदर परीक्षेमधील खालील विवरणपत्रात नमूद केलेल्या आकृत्यांवर / नकाशांवर आधारित प्रश्नांच्या मुल्यांकनात दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांना सवलत देण्याचे प्रस्तावित आहे, याची दृष्टीहीन / क्षीणदृष्टी उमेदवारांनी नोंद घ्यावी.

MPSC Rajyaseva 2022 Answer Key Released @mpsc.gov.in

MPSC Rajyaseva Answer Key 2022
MPSC Rajyaseva Answer Key 2022

MPSC State Service Pre Exam Answer Key Released

  • प्रस्तुत परीक्षेसाठी उपस्थित उमेदवारांना उत्तरतालिकेवर हरकती सादर करावयाच्या असल्यास, आयोगाच्या संकेतस्थळावरील दिनांक १७ नोव्हेंबर, २०२१ व १ जुलै, २०२२ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकामध्ये नमूद कार्यपध्दतीनुसार केवळ ऑनलाईन पध्दतीने व विहित शुल्काचा भरणा करुन हरकती सादर करणे आवश्यक आहे.
  • विहित ऑनलाईन पध्दती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही नमुन्यातील अथवा अन्य कोणत्याही मार्गाने/पध्दतीने सादर करण्यात आलेल्या हरकती तसेच विहित शुल्काचा भरणा न केलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.
  • उत्तरतालिकेबाबत हरकती सादर करण्याची सुविधा दिनांक ३० ऑगस्ट, २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहील.

ऑनलाईन पध्दतीने सादर करण्यात कोणत्याही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या सुविधा केंद्राच्या १८००-१२३४-२७५ व ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर तसेच support-online@mpsc.gov.in या ईमेलवरुन विहित कालावधीत आवश्यक मदत प्राप्त करुन घेता येईल.

MPSC State Service Pre Exam 2022- Answer Key

जाहिरात – https://bit.ly/3KjJ03o

उत्तरतालिका पेपर 1 – https://bit.ly/3AeziuI

उत्तरतालिका पेपर 2 – https://bit.ly/3pMsa3X

Leave A Reply

Your email address will not be published.