CTET 2022 PDF जाहीर, परीक्षेची तारीख, अर्ज लिंक उपलब्ध ! CTET Exam Update

0

CTET 2022 Notification

CTET Exam Update : The Central Board of Secondary Education will conduct 16th edition of Central Teacher Eligibility Test (CTET 2022) in CBT (Computer Based Test – Online) mode between December, 2022 to January, 2023 The exact date of examination will be mentioned on the admit cards of the candidates. The detailed Information Bulletin containing details of examination, syllabus, languages, eligibility criteria, examination fee, examination cities and important dates will be available on CTET official website https://ctet.nic.in soon and the aspiring candidates are requested to download the Information Bulletin from the above mentioned website only and read the same carefully before applying. The aspiring candidates have to apply online only through CTET website i.e. https://ctet.nic.in. The online application-process will be start from 31-10-2022 (Monday) onwards and the last date for submitting online application is 24- 11-2022 (Thursday) upto 23:59 hrs. The fee can be paid upto 25-11-2022 (Friday) before 15:30 hrs.

प्राप्त नवीन अपडेट्स नुसार,  केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने सर्व महत्त्वाच्या तारखा आणि फॉर्म भरण्याच्या तपशीलांसह CTET नवीन PDF जाहिरात 2022 प्रकाशित केली आहे. सरकारी क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात नोकरी मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी दरवर्षी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) राष्ट्रीय स्तरावर दोनदा घेतली जाते. CTET परीक्षा CBSE द्वारे ऑनलाइन पद्धतीने घेतली जाते. ज्या अर्जदारांना प्राथमिक आणि उच्च प्राथमिक वर्गांसाठी अध्यापन क्षेत्रात आपले करिअर पुढे नेण्याची इच्छा आहे त्यांना CTET परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. CTET परीक्षेतील त्यांच्या गुणांवर आधारित, उमेदवार विविध सरकारी आणि सरकारी अनुदानित शाळांमधील विविध रिक्त जागांसाठी अर्ज करू शकतात.

अधिकृत CTET अधिसूचना 2022 PDF 20 ऑक्टोबर 2022 रोजी CBSE ने अधिकृत वेबसाइट www.ctet.nic.in वर प्रसिद्ध केली आहे. तपशीलवार CTET अधिसूचना 2022 अर्ज प्रक्रिया, पात्रता निकष, तारखा, परीक्षेची रचना, अभ्यासक्रम, आणि बरेच काही यासह CTET अधिसूचना 2022 PDF स्वरूपात प्रसिद्ध करण्यात आली आहे. CBSE ने जाहीर केली आहे की CTET 2022 डिसेंबर परीक्षेची प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2022 पासून सुरू केली जाईल. 

CTET 2022 ExamDetails 
Exam NameCTET December 2022 (Central Teacher Eligibility Test)
Exam Conducting BodyCentral Board of Secondary Education
Exam LevelNational
Exam Frequencyवर्षातून दोनदा
Exam ModeOnline
CTET Online Registration 202231st October to 24th November 2022
Exam Duration150 minutes
Language of PaperEnglish and Hindi
Exam PurposeFor accessing the eligibility of candidates for appointment as teachers in Classes 1-8
No. of Test Cities135 cities across India
Exam Helpdesk No.011-22235774
Official Websitectet.nic.in
CTET 2022- Important Dates & Schedule 
EventsDates [tentative]
CTET Notification 202220th October 2022
CTET Online Registration Starts From31st October 2022
Last Date to fill Online Application24th November 2022 (11:59 pm)
Last Date for submission of fee through E-Challan25th November 2022 (3:30 pm)
Online Correction Schedule
CTET Admit Card Download
CTET Exam Date 2022December 2022 to January 2023
Release of CTET Answer Key
CTET Result Declaration
CTET Certificates’ Dispatch

CTET 2022 Fees : 

CategoryOnly Paper I or II Both Paper I & II
General/OBC Rs.1000/-Rs.1200/-
SC/ST/Diff. Abled PersonRs.500/-Rs.600/-

CTET Exam 2022 Pattern And Syllabus PDF

CTET Notification PDF

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी जुलै २०२२ चे नोटिफिकेशन लवकरच जाहीर केले जाणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीबीएसईकडून या आठवड्यात म्हणजे २० मेपर्यंत सीटीईटीसाठी नोटिफिकेशन जाहीर केले जाऊ शकते. उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन नोटिफिकेशन पाहता येणार आहे.

  • विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीएसईकडून या आठवड्यात २० मे रोजी सीटीईटी जुलै २०२२ नोटिफिकेशन(CBSE CTET Notification) जाहीर केले जाऊ शकते.
  • असे असले तरीही बोर्डाने अद्याप यासंदर्भात अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.
  • त्यामुळे उमेदवारांनी CTET ची अधिकृत वेबसाइट ctet.nic.in ला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

How to Check CTET Notification 2022

  • सर्वप्रथम सीटीईटीची अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जा.
  • होमपेजवर ‘CTET परीक्षा २०२२ साठी अर्ज करा’ या लिंकवर क्लिक करा. नोटिफिकेशन जाहीर होताच लिंक सक्रिय होईल.
  • येथे तुमची नोंदणी करा, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाइल फोनवर एसएमएसद्वारे पाठवला जाईल.
  • त्यानंतर अर्ज पूर्णपणे भरा, सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
  • अर्ज फी भरल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज स्वीकारला जाईल, त्याची प्रिंटआउट घ्या.

CBSE conducts CTET twice a year in July and December. The notification for the July session was announced in March. The December notification for the second session will be announced soon. For this CBSE takes two papers. Paper-1 is for those who want to teach class 1 to 5. Paper 2 is for candidates who want to teach class VI to VIII. Candidates who want to teach primary and upper primary students are required to appear in both Paper-1 and Paper-2 examinations.

नोटिफिकेशन जाहीर होताच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार केंद्रीय आणि राज्य शिक्षक भरतीमध्ये बसण्यास पात्र मानले जातात. दुसरीकडे, सीटीईटी पात्रता नसलेले उमेदवार केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयातील शिक्षक पदासाठी अर्ज करू शकत नाहीत.

अधिकृत वेबसाईट – ctet.nic.in


CTET July 2022 Notification

CTET Exam Update : Central Teacher Eligibility Test July 2022 notification will be announced soon. A notification will be issued till May 15. Interested candidates can apply online by visiting CTET’s official website ctet.nic.in. Further details are as follows:-

केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी जुलै २०२२ चे नोटिफिकेशन लवकरच जाहीर केले जाणार आहे. यासाठी १५ मे पर्यंत नोटिफिकेशन जाहीर केले जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना सीटीईटीची अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. 

  • नोटिफिकेशन जाहीर होताच अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे.
  • या परीक्षेत उत्तीर्ण झालेले उमेदवार केंद्रीय आणि राज्य शिक्षक भरतीमध्ये बसण्यास पात्र मानले जातात.
  • दुसरीकडे, सीटीईटी पात्रता नसलेले उमेदवार केंद्रीय विद्यालय आणि नवोदय विद्यालयातील शिक्षक पदासाठी अर्ज करू शकत नाहीत.
  • नोटिफिकेशन प्रसिद्ध झाल्यानंतर, उमेदवार खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतील.
  MahaTET Results: Maha टीईटी परीक्षेचा निकाल आठवडाभरात होणार जाहीर

How to Check CTET Notification 2022

  • सर्वप्रथम सीटीईटीची अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जा.
  • होमपेजवर ‘CTET परीक्षा २०२२ साठी अर्ज करा’ या लिंकवर क्लिक करा. नोटिफिकेशन जाहीर होताच लिंक सक्रिय होईल.
  • येथे तुमची नोंदणी करा, नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तुमच्या मोबाइल फोनवर एसएमएसद्वारे पाठवला जाईल.
  • त्यानंतर अर्ज पूर्णपणे भरा, सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करा आणि अपलोड करा.
  • अर्ज फी भरल्यानंतर सबमिट वर क्लिक करा.
  • तुमचा अर्ज स्वीकारला जाईल, त्याची प्रिंटआउट घ्या.

CTET Notification 2022

CBSE conducts CTET twice a year in July and December. The notification for the July session was announced in March. The December notification for the second session will be announced soon. For this CBSE takes two papers. Paper-1 is for those who want to teach class 1 to 5. Paper 2 is for candidates who want to teach class VI to VIII. Candidates who want to teach primary and upper primary students are required to appear in both Paper-1 and Paper-2 examinations.

CTET Exam 2021 Results

CTET Exam Update : CTET exam 2021 results were to be announced in February. But as it has not been announced, the candidates are still awaiting the result. The results are expected to be released in March. Further details are as follows:-

सीटीईटी परीक्षा २०२१ निकाल फेब्रुवारी महिन्यात जाहीर होणार होता. पण जाहीर न झाल्याने उमेदवारांना अद्याप निकालाची प्रतिक्षा आहे. आता हा निकाल मार्च महिन्यात जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन पाहता येणार आहे.

त्यामुळे परीक्षेच्या निकालाची उमेदवारांची प्रतिक्षा लांबत चालली आहे. या मार्च महिन्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार रोल नंबर वापरून अधिकृत वेब पोर्टलवरून त्यांचा सीटीईटी निकाल २०२ तपासू शकतात. सीटीईटी डिसेंबर परीक्षेचे आयजोन (CTET डिसेंबर २०२१) १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत करण्यात आले. परंतु तांत्रिक कारणांमुळे १६ आणि १७ डिसेंबरच्या प्रत्येकी एका शिफ्टची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती जी १७ जानेवारी रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर पाहता येईल. सीटीईटी प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर राहते.

How to Check CTET 2021 Result 

  • सीबीएसईद्वारे सीटीईटी डिसेंबर २०२१ चा निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाहीर केला जाणार आहे.
  • निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार या पोर्टलवरील होमपेजवर सक्रिय करण्यासाठी लिंकवर क्लिक करून निकाल पाहू शकतात.
  • उमेदवारांना या पेजवर तपशील (रोल क्रमांक इ.) सबमिट करून त्यांचा निकाल आणि गुण समजू शकणार आहेत.

CTET Result 2021

CTET Exam Update: The results of CTET 2021, a Teacher Eligibility Test conducted by the CBSE Board, are likely to be announced today or tomorrow. Candidates appearing for the exam will be able to view the results by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

सीबीएसई बोर्डातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता चाचणी म्हणजेच सीटीईटी २०२१ चा निकाल आज किंवा उद्या जाहीर होण्याची शक्यता आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे.

सीटीईटी निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर प्रसिद्ध केला जाईल. सीटीईटी २०२१ परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाईल. परीक्षेत बसलेले सर्व उमेदवार अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकतात. सीटीईटी परीक्षा १६ डिसेंबर २०२१ ते २१ जानेवारी २०२२ या कालावधीत घेण्यात आली. निकाल जाहीर झाल्यानंतर लवकरच CTET स्कोअर कार्ड अपलोड केले जाईल. CTET २०२१ चा निकाल फेब्रुवारी २०२२ मध्ये पेपर १ आणि पेपर २ साठी प्रसिद्ध केले जातील. परीक्षेला बसलेले उमेदवार ctet.nic.in वर लॉग इन विंडोमध्ये सीटीईटी परीक्षा रोल नंबर टाकून त्यांचा निकाल तपासू शकतात. सीबीएसईद्वारे सीटीईटी परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पेपर १ आणि इयत्ता सहावी ते आठवीसाठी पेपर २ साठी सीटीईटी परीक्षा घेतली जाते.

सीटीईटी डिसेंबर परीक्षेचे आयजोन (CTET डिसेंबर २०२१) १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत करण्यात आले. परंतु तांत्रिक कारणांमुळे १६ आणि १७ डिसेंबरच्या प्रत्येकी एका शिफ्टची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती जी १७ जानेवारी रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर पाहता येईल. सीटीईटी प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर राहते.

How to Download CTET 2021 Result 

  • सीबीएसईद्वारे सीटीईटी डिसेंबर २०२१ चा निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाहीर केला जाणार आहे.
  • निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार या पोर्टलवरील होमपेजवर सक्रिय करण्यासाठी लिंकवर क्लिक करून निकाल पाहू शकतात.
  • उमेदवारांना या पेजवर तपशील (रोल क्रमांक इ.) सबमिट करून त्यांचा निकाल आणि गुण समजू शकणार आहेत.

CTET Exam Result 

CTET Exam Update : The results of CTET 2021, a Teacher Eligibility Test conducted by the CBSE Board, are likely to be announced today. Candidates appearing for this exam will be able to view the results by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

सीबीएसई बोर्डातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता चाचणी म्हणजेच सीटीईटी २०२१ चा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल पाहता येणार आहे.

निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. सीटीईटीची उत्तरतालिका १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली असून त्यावर हरकती नोंदविण्यासाठी ४ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. सीबीएसई बोर्डातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी २०२२ रोजी कधीही निकाल जाहीर केला जाऊ शकतो.

सीटीईटी डिसेंबर परीक्षेचे आयजोन (CTET डिसेंबर २०२१) १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत करण्यात आले. परंतु तांत्रिक कारणांमुळे १६ आणि १७ डिसेंबरच्या प्रत्येकी एका शिफ्टची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती जी १७ जानेवारी रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर पाहता येईल. सीटीईटी प्रमाणपत्राची वैधता आयुष्यभर राहते.

How to Download CTET 2021 Result 

  • सीबीएसईद्वारे सीटीईटी डिसेंबर २०२१ चा निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाहीर केला जाणार आहे.
  • निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार या पोर्टलवरील होमपेजवर सक्रिय करण्यासाठी लिंकवर क्लिक करून निकाल पाहू शकतात.
  • उमेदवारांना या पेजवर तपशील (रोल क्रमांक इ.) सबमिट करून त्यांचा निकाल आणि गुण समजू शकणार आहेत.
  TET परीक्षेचा निकाल जाहीर; CET साठी 64 हजार 830 परीक्षार्थी पात्र, राज्यात पुन्हा 20 हजार शिक्षक पदे भरणार – TET Final Result 2023

CTET Result 2021

CTET Exam Update: The CBSE Board will soon announce the results of the Central Teacher Eligibility Test. The final answer sheet will be announced after reviewing the objections on the provisional answer sheet. Based on this, CTET result 2021 will be announced. Further details are as follows:-

सीबीएसई बोर्डातर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालाची तारीख लवकच जाहीर केली जाणार आहे. तात्पुरत्या उत्तरतालिकेवरील आक्षेपांचे पुनरावलोकन करुन अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाणार आहे. याआधारे सीटीईटी निकाल २०२१ जाहीर केला जाणार आहे.

बोर्डाद्वारे सीटीईटी निकाल २०२१ च्या घोषणेसह अंतिम उत्तरतालिका देखील प्रसिद्ध केली जाणार आहे. सीटीईटी डिसेंबर २०२१ च्या निकालाची तारीख आणि अंतिम उत्तरतालिका जाहीर होण्याच्या तारखेसंदर्भात सीबीएसईकडून अद्याप माहिती देण्यात आली नाही. पण कोणत्याही दिवशी ही घोषणा केली जाऊ शकते अशी शक्यता आहे.

  • सीबीएसईने डिसेंबर सत्राची सीटीईटी परीक्षा २०२१ ही १६ डिसेंबर २०२१ ते १७ जानेवारी २०२२ या कालावधीत विविध तारखांना आयोजित केली होती.
  • यानंतर बोर्डाने ३१ जानेवारी रोजी सीटीईटी परीक्षेची उत्तरतालिका प्रसिद्ध केली असून, ४ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून हरकती मागविण्यात आल्या.
  • विहित प्रक्रियेतून प्राप्त झालेल्या आक्षेपांचे पुनरावलोकन केल्यानंतर अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाईल.
  • यासाठी प्रति प्रश्न १००० रुपये शुल्क आणि साक्षांकित पुरावे जोडावे लागतील.
  • या आधारे सीबीएसई सीटीईटी निकाल २०२१ जाहीर केला जाईल.

How to Download CTET 2021 Result 

  • सीबीएसईद्वारे सीटीईटी डिसेंबर २०२१ चा निकाल अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाहीर केला जाणार आहे.
  • निकाल जाहीर झाल्यानंतर, उमेदवार या पोर्टलवरील होमपेजवर सक्रिय करण्यासाठी लिंकवर क्लिक करून निकाल पाहू शकतात.
  • उमेदवारांना या पेजवर तपशील (रोल क्रमांक इ.) सबमिट करून त्यांचा निकाल आणि गुण समजू शकणार आहेत.

अधिकृत वेबसाईट – https://bit.ly/3LmMgLP


CTET 2021 New Date

CTET Exam Update : CBSE has issued notice on 13th January, 2022, announcing the dates of CTET examination for the postponed shift. As per the instructions of the board, the examination will be held on January 17, 2022 in the afternoon shift from 2.30 pm to 5 pm. Further details are as follows:-

१६ आणि १७ डिसेंबर रोजी काही तांत्रिक कारणामुळे सीटीईटी २०२१ परीक्षा झाली नाही. या उमेदवारांसाठी बोर्डाने परीक्षेच्या नवीन तारखा आणि सुधारित प्रवेशपत्र जाहीर केले आहे. अधिकृत वेबसाइटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

सीटीईटी २०२१ (CTET 2021) ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) २०२१ चे डिसेंबर २०२१ चक्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) द्वारे १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या नियोजित तारखांना दोन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आले.

मात्र तांत्रिक कारणांमुळे बोर्डाला १६ डिसेंबरला दुसऱ्या शिफ्टसाठी आणि १७ डिसेंबरला सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही परीक्षा घेता आल्या नाहीत. या तिन्ही शिफ्टसाठी उमेदवारांसाठी सीटीईटी २०२१ च्या नवीन तारखा लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती बोर्डाने १६ डिसेंबर रोजी दिली.

Important notice has been announced for the candidates preparing for CTET 2021. The December 2021 cycle of Central Teacher Eligibility Test (CTET) 2021 was conducted by the Central Board of Secondary Education (CBSE) from 16 December 2021 to 13 January 2022 in two shifts.

However, due to technical reasons, the board could not conduct the examination for the second shift on December 16 and for both the morning and evening examinations on December 17. The new CTET 2021 dates for candidates for these three shifts will be announced soon, the board said on December 16.

यानुसार सीबीएसईने १३ जानेवारी २०२२ रोजी नोटीस जाहीर करून पुढे ढकललेल्या शिफ्टसाठी सीटीईटी परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत. बोर्डाच्या सूचनेनुसार, ही परीक्षा १७ जानेवारी २०२२ रोजी दुपारच्या शिफ्टमध्ये दुपारी २.३० ते ५ या वेळेत घेतली जाणार आहे.

With the announcement of the date of the postponed CTET 2021 exams, the CBSE has also announced the revised admission cards for the candidates appearing in these exams. Candidates of these three shifts who have postponed the examination can download the new CTET 2022 Admission Card from the link given on the official website at ctet.nic.in or from the direct link given below.

सीटीईटी प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक, जन्मतारीख इ. सबमिट करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्राची प्रिंट घेतल्यानंतर सॉफ्ट कॉपी ठेवावी. सीटीईटी २०२१ साठी अर्ज करण्याची प्रक्रिया सीबीएसईने २० सप्टेंबर २०२१ रोजी सुरू केली होती आणि ती २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत चालली होती. यानंतर १३ जानेवारी २०२२ पर्यंत परीक्षा घेण्यात आली. आता प्रलंबित परीक्षा आयोजित केल्यानंतर सीटीईटी उत्तरतालिका २०२१ सीबीएसईद्वारे जाहीर केल्या जातील. सीबीएसईने सीटीईटी २०२२ निकाल १५ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर करण्यात आले आहे.

CTET 2021 परीक्षेची नवी नोटीस – https://bit.ly/3rgK1jQ


CTET Exam 2021

CTET Exam Update : The Central Teacher Eligibility Test for Teacher Recruitment was held across the country on Thursday. This time the second paper of the afternoon session was canceled due to non-appearance of students in many centers due to technical reasons. Further details are a follows:-

शिक्षक भरतीसाठी होणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा गुरुवारी देशभरात घेण्यात आली. यावेळी दुपारच्या सत्रातील दुसरा पेपर अनेक केंद्रांवर तांत्रिक कारणांमुळे विद्यार्थ्यांच्या स्क्रीनवरच न आल्याने ही परीक्षा रद्द करण्यात आली.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने आज (१७ डिसेंबर २०२१) रोजी होणारी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) 2021 पुढे ढकलली आहे. बोर्डाने गुरुवार, १६ डिसेंबर २०२१ रोजी जारी केलेल्या सूचनेनुसार, आजची CTET २०२१ तांत्रिक कारणांमुळे पुढे ढकलण्यात आली आहे. या कारणास्तव, १६ डिसेंबर रोजी प्रस्तावित दोन शिफ्टमध्ये CTET परीक्षा दुसऱ्या शिफ्टमध्ये होऊ शकली नाही.

गुरुवारचा पेपरही झाला होता रद्द 

The Central Teacher Eligibility Test for Teacher Recruitment was held across the country on Thursday. This time the second paper of the afternoon session was canceled due to non-appearance of students in many centers due to technical reasons. The Central Board of Secondary Education (CBSE) has said that a revised date will be announced soon.

  MahaTET निकाल प्रकाशित, चेक करा – MAHATET Result Mahatet.In 2021 - 2022

सीबीएसईच्या सीटीईटी परीक्षेचा पहिला पेपर सकाळी ९.३० वाजता सुरू झाला. पहिला पेपर सुरळीत पार पडला. दुपारच्या सत्रातील पेपर अडीच वाजता सुरू होणार होता. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन लॉगइनही केले. परंतु पेपरच स्क्रीनवर येत नसल्याचे समोर आले. तास, दीड तास विद्यार्थी खोळंबले. मात्र त्यानंतर हा पेपर रद्द झाल्याचे केंद्रावरून सांगण्यात आले. ही परीक्षा प्रथमच ऑनलाइन घेण्यात येत असून १३ जानेवारीपर्यंत ती चालणार आहे. पेपर रद्द झाल्याचे कळल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. या परीक्षेसाठी बहुतांश खासगी संस्थांमध्ये केंद्रे देण्यात आली होती. पहिला पेपर हा प्राथमिक स्तरावरील तर दुसरा बीएडच्या विद्यार्थ्यांसाठीचा होता.

The riots took place at centers in various cities in the state as well as in the country. This has resulted in loss of about two and a half lakh students who sat for this exam.


CBSE CTET Exam 2021

CTET Exam Update : The Central Teacher Eligibility Test to be conducted by CBSE is starting from today and important instructions have been announced for the candidates. It is important to follow these instructions. Otherwise candidates will not be allowed to sit for the examination. Further details are as follows:-

सीबीएसईतर्फे घेण्यात येणाऱ्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेला आजपासून सुरुवात होत असून परीक्षार्थींसाठी महत्वाचे निर्देश जाहीर करण्यात आले आहेत. या निर्देशांचे पालन करणे महत्वाचे आहे. अन्यथा उमेदवारांना परीक्षेला बसू दिले जाणार नाही. 

  • परीक्षा सुरू होण्याच्या दोन तास आधी परीक्षा केंद्राचा गेट उघडले जातील.
  • शेवटच्या क्षणी होणारा त्रास टाळण्यासाठी उमेदवारांना परीक्षाकेंद्रावर आधीच पोहोचावे लागेल.
  • परीक्षा सुरू झाल्यानंतर उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
  • सीबीएसईने जाहीर केलेल्या CTET २०२१ ची प्रिंट तपासल्यानंतरच परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाईल.
  • सीटीईटी प्रवेशपत्राव्यतिरिक्त, वैध फोटो आयडी पुराव्याची मूळ प्रत सोबत ठेवा. ते अनिवार्य आहे.

Against the backdrop of corona infection, the board has made self-declaration form (CTET) mandatory for candidates. Candidates are required to fill up this declaration form and submit it to the center before the examination. It will ask you for details of your last few days’ travel and health information.

Ask the supervisor for a rough sheet for any kind of rough work while writing the exam paper. At the end of the exam, you will need to return this rough sheet to the supervisor. You cannot go out of the examination center with a rough sheet

या वस्तू आणण्यास बंदी

CTET परीक्षा ऑनलाइन पद्धतीने होईल. परीक्षा हॉलमध्ये पेन्सिल बॉक्स, कॅल्क्युलेटर, रायटिंग पॅड, ब्लूटूथ, इअरफोन, घड्याळ, हँडबॅग, मोबाईल फोन अशी कोणतीही वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे. चुकून अशी कोणतीही वस्तू घेऊन गेल्यास, परीक्षा सुरू होण्यापूर्वी केंद्रावर जमा करा. सीबीएसईतर्फ १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत सीटीईटी परीक्षेचे आयोजन केले जात आहे. परीक्षा दोन शिफ्टमध्ये असेल. पहिली शिफ्ट सकाळी ९.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत असेल. दुसऱ्या शिफ्टची परीक्षा दुपारी २.३० ते ५ या वेळेत होईल. सध्या १६ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत होणाऱ्या CTET परीक्षेसाठी बोर्डाकडून CTET प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. जानेवारीच्या परीक्षेसाठी प्रवेशपत्र काही दिवसांनी अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाहीर केले जाणार आहेत.


Cbse Issued Practice Center List

CTET Exam Update : Through the CBSE Board, the list of exam centers prepared for exams in various states across the country has been announced. The link test of the Board has also been organized by the official portal ctet.nic.in. Further details are as follows:-

सीबीएसई बोर्डाद्वारे देशभरात विविध राज्यांमध्ये परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. बोर्डाने अधिकृत पोर्टल ctet.nic.in वर मॉक टेस्टची लिंकदेखील अॅक्टिव्ह केली आहे. 

बोर्डाने एकूण ३५६ प्रॅक्टिस सेंटरची यादी जारी केली आहे. या अंतर्गत देशभरात विविध राज्यांमध्ये परीक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या केंद्रांवर जाऊन उमेदवार ऑनलाइन आयोजित होणाऱ्या परीक्षेसाठी अभ्यास करू शकतात. सराव करू शकतात. यासोबतच बोर्डाने अधिकृत पोर्टल ctet.nic.in वर मॉक टेस्टची लिंकदेखील अॅक्टिव्ह केली आहे. ही परीक्षा संगणकीकृत पद्धतीने (CBT)होणार आहे. या परीक्षेची मॉक टेस्ट लिंक कॅंडिडेट कॉर्नरमध्ये अपलोड केली आहे. या माध्यामातून विद्यार्थी परीक्षेचा सराव करू शकतात.

The CTET 2021 exam will be organized online for the first time. CBSE has announced a full list of CTET Dec 2021 Mock Tests and Studies Centers to understand the new exam pattern to the candidates. CTET exams will be two papers. Paper 1 will be for those candidates, who want to be the first to fifth teacher. This paper has questions in five sections. This includes languages ​​1, language 2, child development and education, environment study and mathematics. The candidates want to become a teacher of sixth to sixth, they want to pay paper 2. The CBSE recently announced that the CTET score will now be acceptable for life. This has given great relief to the candidates who passed CTET.


CBSE CTET 2021

CTET Exam Update : Admission card for Central Teacher Eligibility Test (CTET) December 2021 will be announced on the official website soon. After the announcement of the ticket, the ticket can be downloaded by following the steps in the news. This exam will be held from 16th December 2021 to 13th January 2022.

केंद्रीय शिक्षक पात्रता चाचणी (CTET) डिसेंबर २०२१ चे प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेशपत्र जाहीर झाल्यानंतर बातमीतील स्टेप्स फॉलो करुन प्रवेशपत्र डाऊनलोड करता येणार आहे. १६ डिसेंबर २०२१ ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत ही परीक्षा होणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रवेशपत्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जाऊ शकते. सीटीईटी २०२१ प्रवेशपत्र जाहीर करण्याची नेमकी तारीख आणि वेळ CBSE ने अद्याप जाहीर केलेली नाही. विद्यार्थ्यांना ctet.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट देत राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येथे त्यांना प्रवेशपत्रासंबंधी अचूक माहिती मिळू शकणार आहे.

Admission will not be sent by post to any candidate as per the notification issued by the board. In addition, it can be downloaded by following the steps below after the admission of candidates is announced.

How to Download CBSE CTET Admit Card 2021

  • CBSE CTET परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर लॉगिन करा.
  • त्यानंतर होमपेजवरील ‘CTET December Admit Card’ लिंकवर क्लिक करा.
  • तुमचा CTET नोंदणी क्रमांक / अर्ज क्रमांक आणि इतर क्रेडेन्शियल भरा.
  • ते सबमिट केल्यानंतर, तुमचे CBSE CTET २०२१ प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल.
  • प्रवेशपत्र डाउनलोड करा आणि त्याची प्रिंट काढा.

CTET पेपर १ उत्तीर्ण झालेले उमेदवार इयत्ता पहिली ते पाचवीला शिकवण्यास पात्र असतात. तर CTET पेपर २ उत्तीर्ण झालेले उमेदवार सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकविण्यासाठी पात्र ठरतात. उमेदवारांना अधिकृत पोर्टलवरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे लागेल.CTET ऑनलाइन (कॉम्प्युटर आधारित – CBT) माध्यमातून घेण्यात येणार आहे. आतापर्यंत ही परीक्षा ऑफलाइन माध्यमातून घेतली जात होती मात्र आता ती ऑनलाइन घेतली जात आहे. या परीक्षेशी संबंधित अधिक माहितीसाठी, अर्जदारास भेट द्यावी लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.