https://Mahatait.in

Mahatait

Diu Smart City Limited Bharti 2022 | दीव स्मार्ट सिटी लिमिटेड भरती नवीन जाहिरात प्रकाशित; 90 हजारपर्यंत मिळेल पगार

0

Diu Smart City Limited Bharti 2022 : Diu Smart City Limited has declared a recruitment notification for the various vacancies to fill the posts of Project Engineer, Assistant General Manager (AGM), Manager Tourism & Marketing. Interested and eligible candidates can apply online email mode before the last. Further details are as follows:-

दीव स्मार्ट सिटी लिमिटेड येथे वरिष्ठ प्रकल्प अभियंता, सहायक महाव्यवस्थापक (AGM), व्यवस्थापक पर्यटन आणि विपणन पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर 2022 आहे.

 • पदाचे नाव – वरिष्ठ प्रकल्प अभियंता, सहायक महाव्यवस्थापक (AGM), व्यवस्थापक पर्यटन आणि विपणन
 • पद संख्या – 08 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
 • ई-मेल पत्ता – diudsclhr@gmail.com
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 नोव्हेंबर 2022
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अधिकृत वेबसाईट – diu.gov.in 

Educational Qualification For Diu Smart City Limited Bharti 2022

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वरिष्ठ प्रकल्प अभियंता1. B.E./ B.Tech in Civil Engineering from AICTE approved institute2. Good Knowledge of Using AutoCAD3. Proficient in English
सहायक महाव्यवस्थापक (AGM)1. B.E./ B.Tech in Civil Engineering from AICTE approved institute OF Retired Assistent Engineer or above from government/ semi- government department2. Demonstrated experience in planning, designing and/ or construction supervision3. Fluency in English, Excellent writtern/ verbal
व्यवस्थापक पर्यटन आणि विपणनMasters in conservation architect/ MBA in marketing

Salary Details For Diu Smart City Limited Recruitment 2022 

पदाचे नाववेतनश्रेणी
वरिष्ठ प्रकल्प अभियंताRs. 40,000/-
सहायक महाव्यवस्थापक (AGM)Rs. 70,000 –  Rs 90,000/-
व्यवस्थापक पर्यटन आणि विपणनRs. 50,000 –  Rs 75,000/-

How to Apply For Diu Smart City Recruitment 2022

 1. वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा आहे.
 2. उमेदवार त्यांचे अर्ज diudsclhr@gmail.com वर 10 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पाठवू शकतात.
 3. अर्ज या जाहिरातीसोबत जोडलेल्या विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांच्या स्व-प्रमाणित स्कॅन केलेल्या प्रतींसह सादर करावा.
 4. आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील.
 5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Diu Smart City Jobs 2022

 • या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
 • निवडलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी कळवण्यात येईल.
 • उमेदवार मुलाखतीला VC मार्फत किंवा कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतात.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Diu Smart City Application 2022 | diu.gov.in Recruitment 
📑 PDF जाहिरातhttps://cutt.ly/HNg72NH
✅ अधिकृत वेबसाईटdiu.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.