Gram Vikas Vibhag Bharti 2023 – No Advertisement has been Published Yet after releasing Zilla Parishad Gram Vikas Bharti Time Tabel. So there is huge demand from student associations to fill these vacancies as soon as possible. The age of the candidates who have filled the application form for recruitment is increasing day by day and due to non-recruitment there has been a lot of depression among the youth. Finally, Deputy Secretary Village Development Vijay Chandekar has ordered all Zilla Parishads to start the recruitment process immediately in this regard. Lets See When Gram Vikas ZP Bharti 2023 Notification is Released, You ca check this page for daily Update on ZP Gram Viikas Recruitment 2023 :
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा परिषदांतील रखडलेली पदभरती तत्काळ करावी, अशी सूचना ग्रामविकास विभागाने सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिली आहे. या संबंधी उपसचिव विजय चांदेरे यांनी नुकतेच पत्रक प्रसिद्ध केले आहे. जिल्हा परिषद मधील विविध पदांच्या २०१९ पासून रखडलेल्या १३ हजार ५२१ जागांची तत्काळ पदभरती घेण्यात यावी अशी मागणी होती. अखेरीस यासंदर्भात पदभरतीची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेश विजय चांदेकर उपसचिव ग्राम विकास यांनी सर्व जिल्हा परिषदेला दिले आहेत…
Gram Vikas Vibhag Bharti 2023
जिल्हा परिषद भरतीबाबत आलेल्या बातमीवर ग्रामविकास विभागाचा खुलासा
Gram Vikas Vibhag bharti 2023
ग्रामविकास विभागाचे जिल्हा परिषदांना आदेश तत्काळ पदभरती करा
जिल्हा परिषदेतील भरती प्रक्रिया मागील चार वर्षांपासून विविध कारणाने रखडल्या आहेत. त्यात राज्य शासनाने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ७५ हजार पदांच्या भरतीची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात कोणतीच हालचाल होत नसल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. मागील साडेतीन वर्षांत विविध कारणाने जिल्हा परिषदेतील पदभरती वादग्रस्त ठरली आहे. यंदा पदभरतीची घोषणा करतानाच सर्वसाधारण वेळापत्रक घोषित करण्यात आले होते.
मात्र, या वेळापत्रकानुसार कोणतीच जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली नाही. भरतीसाठी अर्ज भरलेल्या उमेदवारांचे वय दिवसेंदिवस वाढत असून, भरती होत नसल्याने तरुणांमध्ये प्रचंड नैराश्य आले आहे. रखडलेली ही भरती तत्काळ करण्यात यावी, अशा मागण्या विद्यार्थी संघटना करत आहे. पदभरतीच्या वाढत्या असंतोषाची दखल ग्रामविकास विभागाच्या आदेशात घेण्यात आली आहे.
Gram Vikas Vibhag Bharti 2023 Details
Gram Vikas Vibhag Bharti 2023: Gram Vikas Vibhag Bharti 2023 as per the latest new this bharti process is on the hold. More details about this bharti are given below.
नवीन अपडेट – ग्रामविकास विभागाची काल बैठक झाली आहे. एक पद एक जिल्हा परिषद असाच फॉर्म भरता येणार आहे.. तसेच परीक्षा एकाच दिवशी घ्यायची आहे.. त्यामुळं परीक्षा ऑफलाईन होण्याची शक्यता जास्त असून TCS offline किंवा जिल्हा परिषद स्वतः घेतील.. उद्या किंवा सोमवारी GR येईल.. परीक्षा नियोजित दिनांक ला व्हाव्यात म्हणून ग्रामविकास विभाग पूर्ण प्रयत्न करणार आहे..
नव्याने अर्ज मागवण्याची चर्चा?
पदभरतीसाठी वित्त विभागाची परवानगी असतानाही ग्रामविकास विभागाने त्यासाठी घातलेल्या गोंधळामुळे संपूर्ण प्रक्रिया रखडली आहे. न्यास कंपनीकडून अर्जदारांची संपूर्ण माहिती देण्यास टाळाटाळ सुरू असल्याने ही पदभरती रद्द करून नव्याने अर्ज मागवण्यात येणार असल्याचीही चर्चा स्पर्धा परीक्षार्थीमध्ये आहे. त्यामुळे असे झाल्याने जुन्या अर्जदारांचे काय? वयोमर्यादेच्या नियमांचे काय? असे अनेक प्रश्न उभे राहणार आहेत.
विद्यार्थ्यांची फडणवीसांकडून अपेक्षा
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेगाभरतीची घोषणा केली होती. त्यांच्या काळातच जिल्हा परिषदेसाठी महापरीक्षा संकेतस्थळावर अर्ज घेण्यात आले होते, मात्र मधल्या काळातील महाविकास आघाडी सरकारकडून पदभरती घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. सध्या फडणवीस उपमुख्यमंत्री असल्याने त्यांच्या काळात सुरू झालेल्या या पदभरतीला पूर्णत्वास नेतील का? असा प्रश्नही विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
संपूर्ण संवर्गाची भरती केव्हा?
करोनामुळे केवळ आरोग्य विभागातील पदांची भरतीचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या करोनानंतर संपूर्ण जनजीवन सुरळीत सुरू असतानाही १८ संवर्गातील संपूर्ण १३ हजार पदांच्या भरतीला मान्यता नाही. त्यामुळे संपूर्ण पदाची भरती कधी होणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या भरतीच्या आशेवर असताना वारंवार वेळापत्रकाला स्थगिती देणे उचित नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये प्रत्यक्ष लक्ष घालून जिल्हा परिषद भरतीचा तिढा सोडवावा.
– राहुल कवठेकर, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा समन्वय समिती.
Rural Development Department Bharti 2023 (Gram Vikas Vibhag Bharti 2023)
ग्रामविकास विभाग, बांधकाम भवन, मुंबई अंतर्गत “अवर सचिव“ पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे.
Gram Vikas Vibhag bharti 2023
- पदाचे नाव – अवर सचिव
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – Law Degree (Refer PDF)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज करण्याचा पत्ता – अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभाग, सातवा माळा, बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४००००१
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जुलै 2022
- अधिकृत वेबसाईट– maharashtra.gov.in
Important Instruction For Maharashtra Rural Development Department Bharti 2022
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना www.maharashtra.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2022 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For Gram Vikas Vibhag Mumbai Bharti 2022 | |
? PDF जाहिरात | https://cutt.ly/GLwitqB |
✅ अधिकृत वेबसाईट | maharashtra.gov.in |
Maharashtra Gram Vikas Vibhag Recruitment 2021
Gramvikas Vibhag Bharti 2021 : The recruitment process has been resumed as per the advertisement issued in March 2019 to fill the posts in the Group C category of Zilla Parishad Health Department under the Rural Development Department. Candidates who have applied for the respective posts as per the advertisement in March 2019 are required to go to the website www.maharddzp.com and create their login ID and password. These include health workers, health workers, laboratory technicians, drug manufacturers, and health supervisors. Further details are as follows:-
- New Registrations will start from 1st till 10th October 2021. The New Vacancy List is being updated.
नवीन अपडेट : या भरतीच्या पदसंख्येत बदल होणे अपेक्षित आहे, यानुसार नवीन रजिस्ट्रेशन लिंक १ ते १० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत उपलब्ध होईल.
“Last Date of Registration has been Extended till 29th September 2021 / नोंदणीची शेवटची तारीख 29 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे.”
Gramvikas Vibhag Bharti 2021
ग्रामविकास विभागांतर्गत जिल्हा परिषद आरोग्य विभागातील गट ‘क’ संवर्गातील पदे भरण्यासाठी मार्च 2019 मध्ये काढण्यात आलेल्या जाहिरातीनुसार सदरची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यात आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या पदांचा समावेश आहे. या अंतर्गत उमेदवार नवीन अर्ज सादर करू शकतात.
मार्च 2019 मधील जाहिरातीनुसार संबंधित पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी www.maharddzp.com या संकेतस्थळावर जाऊन आपला लॉगीन आयडी व पासवर्ड क्रिएट करणे आवश्यक आहे. यापूर्वी आवेदनपत्रे सादर केलेल्या उमेदवारांपैकी समाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त इतर प्रवर्गातून अर्ज सादर केलेले उमेदवार संबंधित प्रवर्गातून परीक्षेसाठी पात्र असणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ‘एसईबीसी’ आरक्षण रद्द ठरविले आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात अथवा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेणे ऐच्छिक असेल.
ऑनलाईन अर्ज करा – https://maharddzp.com/#!
नवीन उमेदवारांकरिता नोंदणी लिंक – https://bit.ly/3yEJfPl
Gram Vikas Vibhag Bharti 2023
Rural Development Department Bharti 2021
याअनुषंगाने सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागास प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवाराने संकेतस्थळावर 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत विकल्प द्यावयाचे आहेत. उमेदवाराने आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाचा विकल्प निवडला असेल तर परिक्षेपूर्वी त्याबाबतचे प्रमाणपत्र निवड समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे. जे एसईबीसी प्रवर्गातील उमेदवार खुल्या प्रवर्गासाठीचा विकल्प देतील किंवा आर्थिकदृष्टय़ा मागासप्रवर्गाचा विकल्प सादर करणार नाहीत. पण, खुल्या प्रवर्गातील वयोमर्यादेसाठी पात्र आहेत, त्यांना खुल्या प्रवर्गातील उमेदवार म्हणून गणण्यात येणार आहे. त्यांनी 1 ते 14 सप्टेंबर या कालावधीत परीक्षा शुल्क अदा केल्याबाबतची माहिती संकेतस्थळावर देण्sा बंधनकारक आहे.
GramVikas Vibhag Bharti 2021 Registration:
“सदर परीक्षा राज्यातील सर्व जिल्हा परिषदमध्ये एकाचवेळी होणार आहे. त्यामुळे उमेदवारांना एकाच जिल्हा परिषदेमध्ये रिक्तपदासाठी अर्ज करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकाच जि. प. चा विकल्पही संकेतस्थळावर 1 ते 14 सप्टेंबर 2021 या कालावधीत नोंदविणे आवश्यक आहे. “
दरम्यान, यात दिव्यागांच्या नव्याने समाविष्ट प्रवर्गाकरिता तसेच एसईबीसी मागास प्रवर्ग रद्द झाल्याने खुल्या प्रवर्गात नव्याने वाढलेल्या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गासाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त इतर प्रवर्गासाठी जाहिरात देता येणार नाही. नव्याने समाविष्ठ झालेल्या दिव्यांगांच्या प्रवर्गातील उमेदवाराने जर यापूर्वीच्या मार्च 2019 मध्ये प्रसिद्ध जाहिरातीनुसार खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अर्ज केला असल्यास त्यांना दिव्यांग आरक्षणाचा विकल्प देणे आवश्यक असेल. तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी पदनिहाय आरक्षणात बदल होत असल्याने दिव्यांगासाठी नव्याने प्रसिद्ध होणाऱया जाहिरातीनुसार विकल्प देणे आवश्यक आहे.
याबाबतचे जाहीर प्रकटन 25 व 26 ऑगस्ट रोजी होणार आहे. विकल्पासाठीची मुदत 1 ते 14 सप्टेंबर आहे. नव्याने समाविष्ट दिव्यांग तसेच नव्याने वाढलेल्या खुल्या प्रवर्गातील रिक्त जागांसाठी ऑनलाईन अर्ज 1 ते 21 सप्टेंबर या कालावधीत मागविण्यात येणार आहेत. जिल्हा निवड समितीने आयोजनाबाबतची कार्यवाही करावयाची आहे. यात परीक्षा केंद्र निश्चिती 22 ते 29 सप्टेंबर, पर्यवेक्षक, अधिकारी, कर्मचारी नियुक्त्या 30 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत करावयाच्या आहेत.
Gramvikas Vibhag Recruitment – Admit Card
The deadline for downloading admit card =s is October 6 to 15. The exams for laboratory technicians and drug manufacturers will be held on October 16 and for health workers, nurses and health supervisors on October 17. The period from October 18 to November 1 for publishing the answer key after the written examination, filing of objections to the candidates, final results, final list, list of eligible candidates has been given.
Gramvikas Vibhag Bharti 2021 :राज्यात लवकरच मेगा भरती सुरू करण्यात येणार आहे. या मेगा भरती अंतर्गत ग्रामविकास विभागात 8 हजार पदापेक्षा जास्त भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला प्राधान्य देण्यात आले असून आरोग्य क्षेत्रातील आवश्यक भरती तातडीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आता आगामी नव्या वर्षात आरोग्य, कायदा आणि सुव्यवस्थेची सुविधा कशा प्रकारे असेल, याबाबत विचारले असता राजेश टोपे म्हणाले, आरोग्य आणि ग्रामविकास विभागातील आरोग्य निगडीत पदं लवकरच भरली जाणार आहेत. राज्य शासनाने भरतीला मान्यता दिली आहे. पुढील दोन महिन्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात आरोग्य योजनांच्या माहितीचा फलक लावावा
आरोग्य विभागाच्या योजनांची माहिती सामान्यांना व्हावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि गावातील मुख्य चौकात माहितीचे मोठे फलक लावण्यात यावेत, असे टोपे यांनी यावेळी सांगितले. तसेच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसिद्धी करावी. त्याचबरोबर या योजनेंतर्गत प्रत्येक तालुक्यात एक रुग्णालय सहभागी होईल यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकांनी प्रयत्न करावे, असे ते म्हणाले.
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेमार्फत सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, सेवानिवृत्त उप अभियंता पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2021 आहे.
- पदाचे नाव – सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, सेवानिवृत्त उप अभियंता
- पद संख्या – 13 जागा
- शैक्षणिक पात्रता – Graduate
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – मुंबई, औरंगाबाद, पुणे, अमरावती, अकोला, ठाणे, नाशिक, नागपूर, गडचिरोली व चंद्रपूर
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – वित्तीय नियंत्रक तथा उपसचिव (मु. मं. ग्रा. स. यो./ प्र. मं. ग्रा. स. यो.), ग्रामविकास विभाग, 5 व मजला, बांधकाम भवन, मुंबई
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For Gramvikas Vibhag Bharti 2021 |
PDF जाहिरात : |
अधिकृत वेबसाईट : www.rdd.maharashtra.gov.in |
Gramvikas Vibhag Bharti 2020 : Gramvikas Vibhag Bharti Details are given below. There are 13 vacancies under this Bharti process. The last date to apply for this Bharti 28th January 2021. Gram Vikas Vibhag is inviting you to fill the offline application form. This recruitment conducting for Retired Executive Engineer, Retired Deputy Engineer posts. Here we will update you on everything about Gram Vikas Vibhag Recruitment 2021. Further details are as follows:-
Gram Vikas Vibhag Bharti 2020 Details & Updates | |
Department Name | Gram Vikas Vibhag |
Recruitment Name | Gram Vikas Vibhag Bharti Recruitment 2020 |
Name of Vacancies | Retired Executive Engineer, Retired Deputy EngineerJunior Mechanic |
Application Mode | Offline Application Forms |
Official Website | www.rdd.maharashtra.gov.in |
Vacancy Details For Gram Vikas Vibhag Bharti Details | |
Retired Executive Engineer | 02 |
Retired Deputy EngineerJunior Mechanic | 11 |
Gram Vikas Vibhag Bharti 2023
Gram Vikas Vibhag Bharti 2023
Gram Vikas Vibhag Bharti 2023