MahaTAIT 2022, Maha TAIT 2022 Exam Date Announced, Check Notification, Important Dates And Eligibility Criteria

3

MahaTAIT 2022: Good news for Candidates who are eagerly waiting for Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (MahaTAIT 2022). Maha TAIT 2022 is the recruitment process for teaching staff in primary schools is conducted under local self-government bodies. A new notification regarding Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (Maha TAIT 2022) has been released. A roadmap for Maha TAIT 2022 exam has been presented in the Aurangabad Bench of the Bombay High Court. Maha TAIT Notification 2022 will be released on 16 December 2022 and Maha TAIT 2022 exam will be held in the month of February. In this article, you will get complete information about Maha TAIT 2022. 

Maha TAIT 2022 Overview

Maha TAIT 2022 Overview
CategoryGovernment Job
DepartmentMaharashtra Education Department
Exam NameMaharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (MahaTAIT 2022)
PostPrimary Teacher Secondary Teacher
Application ModeOnline
Official Websitewww.mscepune.in

Maha TAIT 2022

Maha TAIT 2022: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (Maha TAIT 2022) संदर्भात एक नवीन सूचना जाहीर करण्यात आली आहे. TAIT परीक्षेचा रोडमॅप मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर करण्यात आला आहे. 2017 मध्ये Maha TAIT ची परीक्षा घेण्यात आली पण त्यानंतर महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (Maha TAIT 2022) रखडली होती. आता Maha TAIT 2022 परीक्षेचा मार्ग मोकळा झाला असून महाराष्ट्र शासनाने दिलेल्या प्रतिज्ञा पत्रात एक संभाव्य वेळापत्रक जाहीर केले असून Maha TAIT 2022 ची परीक्षा ही फेब्रुवारी 2023 महिन्यात होणार असून त्याचा निकाल मार्च 2022 रोजी लागणार आहे. आज या लेखात आपण Maha TAIT 2022 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे.

  नवीन अपडेट – 4860 केंद्र प्रमुखांची पदोन्नतीने व मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे होणार भरती | ZP Teachers Recruitment

Maha TAIT 2022 | महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022

Maha TAIT 2022: शिक्षक भरतीसाठी टीईटी परीक्षेतील पात्र उमेदवारांची शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी (Maha TAIT 2022) घेतली जाते. मात्र 2017 नंतर ही परीक्षा घेतलेली नाही. यंदा शालेय शिक्षण विभागाने या परीक्षेचे ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यास मान्यता दिली आहे. शासन निर्णयानुसार टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल यापैकी एका संस्थेची निवड होणार आहे. महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार Maha TAIT 2022 Notification 16 डिसेंबर 2022 रोजी जाहीर होणार असून परीक्षा फेब्रुवारीच्या विविध दिनांकास होणार आहे.

Maha TAIT 2022: Important Dates | महा टेट 2022 चे संभाव्य वेळापत्रक

Maha TAIT 2022: Important Dates: महाराष्ट्र शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022 चे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. Maha TAIT 2022 ची संबंधित Tentative वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

Maha TAIT 2022: Important Dates
EventDates
Maha TAIT 2022 Govt. Level Process (शासन पातळीवर प्रक्रिया)October / November 2022
Maha TAIT 2022 Notification (महा टेट 2022 ची अधिसूचना)16 December 2022
Maha TAIT 2022 Exam Date (महा टेट 2022 परीक्षेची तारीख)17 to 28 February 2023
Maha TAIT 2022 Result Date (महा टेट 2022 निकाल)March 2023

MahaTAIT Notification 2022 | महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022 अधिसूचना

MahaTAIT Notification 2022: स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत प्राथमिक शाळांमधील शिक्षण सेवक भरती प्रक्रिया यापूर्वी भरतीपूर्व निवड परीक्षेच्या माध्यमातून करण्यात येत होती. सदर परीक्षा प्रक्रिया 2017 साली रद्द करून स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी शैक्षणिक संस्थांतर्गत असलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवक भरती प्रक्रिया अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची वैशिष्टय विचारात घेवून त्यामधील गुणांच्या आधारे घेण्यात आली. त्या परीक्षेचे नाव Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test (MahaTAIT 2022) आहे. प्राप्त माहितीनुसार MahaTAIT Notification 2022 16 डिसेंबर 2022 रोजी जाहीर होणार आहे. MahaTAIT Notification 2022 जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात अपडेट करू त्यासाठी या लेखाला बुकमार्क करून ठेवा.

  Teachers Recruitment : जि.प.च्या ३० हजार शिक्षकांची भरती होणार-फेब्रुवारीत ‘टेट’ – MahaTAIT Maharashtra Shikshak Bharti 2022

Maha TAIT 2022 Eligibility Criteria | महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022 साठी पात्रता निकष

Maha TAIT 2022 Eligibility Criteria: 2017 च्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापन चाचणी 2022 साठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता इयत्तेनुसार खालीलप्रमाणे आहे.

  • इयत्ता 01 ते 04 साठी: उमेदवारांना D.T.Ed उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. आणि महा TET किंवा CTET.
  • इयत्ता 05 ते 08 साठी: उमेदवारांना पदवी, बी.एड. आणि महा TET किंवा CTET.
  • इयत्ता 09 ते 12 साठी: उमेदवारांना बीएड आणि पोस्ट ग्रॅज्युएशन पात्र असणे आवश्यक आहे.

MahaTAIT Exam Pattern 2022 | MahaTAIT परीक्षेचे स्वरूप 2022

MahaTAIT Exam Pattern 2022: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (MahaTAIT 2022) चे अद्ययावत MahaTAIT Exam Pattern 2022 जाहीर झाले नाही. MahaTAIT 2017 च्या अधिसूचनेनुसार मधील MahaTAIT Exam Pattern 2022 खाली देण्यात आली आहे. यात काही बदल झाल्यात आम्ही या लेखात अपडेट करू त्यासाठी या लेखाला बुकमार्क करून ठेवा.

घटकएकूण प्रश्नएकूण गुण
अभियोग्यता120120
बुध्दिमत्ता8080
एकूण200200

परीक्षा एकून 200 प्रश्नांची व 200 गुणांची असेल, म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण देण्यात येईल. महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ही प्रामुख्याने अभियोग्यता व बुद्धिमत्ता या दोन घटकांवर आधारित असेल. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी मध्ये शेकडा 60% म्हणजेच 120 प्रश्न हे अभियोग्यता या घटकावर आधारित असतील, तर शेकडा 40% म्हणजेच 80 प्रश्न हे बुद्धिमत्ता या घटकावर आधारित असतील.

Key Points of MahaTAIT 2022 | MahaTAIT चे वैशिष्टे 

Key Points of MahaTAIT: अभियोग्यता चाचणी परीक्षेची वैशिष्टे खालीलप्रमाणे आहेत.

  • अभियोग्यता चाचणी शिक्षण सेवक निवड प्रक्रिया सांगणकीय प्रणालीच्या आधारे करण्यात येणार असल्याने मानवी हस्तेक्षेपास वाद राहणार नाही.
  • या कार्यपद्धतीत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी शैक्षणिक संस्था” (यापुढे “संस्था” असे वाचावे) यांना त्यांच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरताना आरक्षण विषयक बाबी विचारात घेवून पदांची जाहिरात, शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या संगणकीय प्रणाली किमान कालावधीकरिता प्रसिद्ध करावे लागेल.
  • अभियोग्यता चाचणीच्या मध्यामाध्यमातून उमेदवारस त्याच्या गुणांमध्ये वाढ करण्याची संधी त्याच्या सेवाप्रवेश वयोमर्यादित 5 वेळा उपलब्ध होईल.
  • अभियोग्यता चाचणी परीक्षा दिलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार नाही सदर चाचणी परीक्षा दिलेल्या राज्यातील कोणत्याहि उमेदवारास, शास उच्या संगणकीय प्रणालीमध्ये प्रसिद्ध केलेल्या स्थानिक स्वराज संस्था/ खाजगी शैक्षणिक संस्थेच्या जाहीरातीस अनुसरून अर्ज करता येईल.
  टीईटीमध्ये गैरप्रकार केलेल्या ७ हजार ८७४ उमेदवारांची यादी जाहीर MahaTET

MahaTAIT 2022 FAQs

Q1. What is the long form of MAHA TAIT?

Ans. The long form of Maha TAIT is Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test.

Q2. When will be Maha TAIT 2022 Notification 2022 Released?

Ans. Maha TAIT 2022 Notification will be released on 16 December 2022.

Q3. What is the Exam Date of Maha TAIT 2022?

Ans. Maha TAIT 2022 Exam will be held in February 2023.

Q4. When will be Maha TAIT Result 2022 be announced?

Ans. Maha TAIT 2022 will be announced on March 2023.

mahatait com pavitra portal
tait exam official website
maha tait official website
www mahatait ac in
maha tait result
mahatait gov in
tait exam eligibility 2022
mahatait 2022
mahatait 2022
mahatait.com pavitra portal
mahadbt login
maha tet result
maha tait result 2017
mahatait exam form
maha tait syllabus
maha tait 2021
maha tet website
maha tait books
mahadbt maha tet
3 Comments
  1. Gayatree Yashwant Shitap says

    what is the last date of form filling for the tait examination feb 2023?

    1. yogesh_gode says

      MahaTAIT exam date haven’t been released yet. The advertisement is expected to be out in February 2023.

      1. संगीता मसुरकर says

        खाजगी शिक्षण संस्थे मध्ये लागण्यासाठी 9 ते 12 वी करिता कोणती परीक्षा द्यावी लागते , पवित्रपोर्टल बद्दल माहिती द्यावी

Leave A Reply

Your email address will not be published.