MahaTAIT Previous Year Paper / Practice Mock Test: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमापनचाचणी परीक्षा सराव पेपर
महाराष्ट्र सरकारने शिक्षक भरतीसाठी 35,000 जागांसाठी नुकतीच अभियोग्यता चाचणी घेण्यासाठी जाहिरात प्रकाशित केलेली आहे. त्यामध्ये अंदाजे 10,00,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देणार असतील. खुप कमी वेळ असल्यामुळे अभ्यासापेक्षा मागील 2017 मधील झालेल्या चाचनिनुसार सराव परीक्षा जर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप फायदा होईल.
यामधील सर्व सराव प्रश्न हे मागील अभोयोग्यता परीक्षेवर आधारित असतील. प्रश्नाची पातळी जास्त अवघड नसेल परंतु 120 मिनिटामध्ये 200 प्रश्न सोडवायचे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त सराव खूप महत्त्वाचा आहे.
MahaTAIT Previous Year Question Paper (18 December 2017) PDF – महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका: Click Here
दिलेल्या पर्यायमधून योग्य पर्याय निवडा:
(1) मोहन उत्तरेकडे 20km पायी चालतगेला,त्यानंतर तो उजव्यादिशेलावळलाव 15 km chalat गेलाव नंतर उजवीकडे वळून 20 km चालतगेला. मोहन सुरुवातीपासून किती अंतरावर वर कोणत्यादिशेला असेल?
A. 20 km पूर्व
B. 15 km पूर्व
C. 20 km पश्चिम
D. 15 km पश्चिम
उत्तर:
(2) दीलेल्या अक्षर गटापैकी विसंगत घटक ओळखा.
A. Shake
B. Cake
C. Lake
D. Take
उत्तर: take ya शब्दांचा उच्चार
(3) फासाफेकतांनासम संख्या मिळण्याची संभाव्यता कितीअसेल?
A. 1/6
B. ½
C. 3/6
D. B व C दोन्हीबरोबर
उत्तर:नमुनासंचातीलघटकांची संख्या n(S)= 6
सम संख्या मिळण्याच्याघटकांची संख्या n(A) =3
सम संख्या मिळण्याची संभाव्यता =n(S)/n(A)
सम संख्या मिळण्याची संभाव्यता =3/6
सम संख्या मिळण्याची संभाव्यता =1/2
(4) श्रेणीचे 11 वे पद शोधा
5, 8, 11, 14, 17, ……….
A. 32
B. 35
C. 38
D. 41
उत्तर:
tn = a + (n-1) d
t11 = 5 + (11-1) 3
t11= 5 + (10) 3
t11 = 5 + 30
t11 = 35
(5) पुढीलश्रेणीचे 25 वे पद शोधा
-4, -10, -16, -22,……..
A. -148
B. 148
C. 142
D. -142
उत्तर:
tn = a + (n-1) d
t11 = -4+ (25-1) (-6)
t11= -4 + (24) (-6)
t11 = -4 – 144
t11= -148
(6) 1 ते50 पर्यंत एकूणकिती समसंख्या आहेत?
A.22
B. 24
C. 25
D. 26
उत्तर:
पहिली सम संख्या a= 2
सामान्य फरकd = 2
n वी सम संख्या tn= 50
tn = a + (n-1) d
50= 2 + (n-1)2
50-2 = (n-1)2
48/2= n -1
24 = n -1
24 + 1 = n
25 = n
(7) 1 ते 50 पर्यंत च्यासर्व सम संख्यांचीबेरीजकितीअसते?
A. 550
B. 640
C. 650
D. 660
उत्तर:
1 ते50 पर्यंत एकूण सम संख्या n = 25
पहिली सम संख्या a= 2
सामान्य फरकd = 2
Sn = n/2 { 2a + (n-1) d}
S25 = 25/2 { 2 ×2 + (25-1) 2}
S25 = 25/2 { 4 + (24) 2}
S25 = 25/2 { 4 + 48}
S25 = 25/2 { 52}
S25 = 25×26
S25 = 650
(8) खाली दिलेली वर्णमाला पूर्ण करा.
1, 9, 25, 49, ….
A. 60
B. 64
C. 81
D. 55
उत्तर: 81
दिलेल्या वर्णमालेत समोरचे पद हे समोरच्या विषमसंख्येचा वर्ग आहे.
(9) खालीदिलेलीवर्णमालापूर्णकरा.
1, 8, 27, ….
A. 36
B. 64
C. 81
D. 16
उत्तर: 64
दिलेल्या वर्णमालेत समोरचे पद हे समोरच्यासंख्ये चाघन आहे.
(10) गटातन बसणारा घटक ओळखा?
B, F , J, N, T
A. B
B. F
C. N
D. T
उत्तर: T
प्रत्येक अक्षरात 4 चाफरक आहे.
(1) जर x = 121 व y = 144 तर (x + y )2 = ?
- 529
- 444
- 441
- 625
उत्तर:
आपल्याला माहीत आहे,
121 चेवर्गमूळ= 11
144चेवर्गमूळ= 12
(x +y)2= (11 + 12)2
(x +y)2 = (23)2
(x +y)2 = 529
(2) दोन संख्यां चालसावी 270 व मसावी 18 आहे.जर त्यांच्यापैकी एक संख्या 90 असेल तर दुसरी संख्या कोणती?
- 45
- 48
- 54
- 57
उत्तर:
सूत्र,
पहिली संख्या = लसावी× मसावी/दुसरी संख्या
पहिली संख्या = 270× 18 /90
पहिली संख्या = 4860/ 90
पहिली संख्या =54
(3) प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य संख्या लिहा.
- 21
- 24
- 9
- 5
उत्तर: दुसऱ्या डब्यातील संख्या मधून पहिल्याडब्यातील संख्या वजाकेली असता तिसऱ्याडब्यातील संख्या मिळते.
(4) प्रश्न चिन्हाच्या ठिकाणीयोग्य संख्या लिहा
- 21
- 31
- 25
- 17
उत्तर: पहिल्या डब्यातील संख्येचा वर्ग व तिसऱ्याडब्यातील संख्येचा वर्ग यांची बेरीज तिसऱ्याडब्यातील संख्या येते.
(5) जर x = 400व y = 900 तर (x + y )2 = ?
- 1500
- 2500
- 1800
- 3600
उत्तर:
आपल्याला माहीत आहे,
400 चेवर्गमूळ = 20
900 चेवर्गमूळ = 30
(x +y)2 = (20 + 30)2
(x +y)2 = (50)2
(x +y)2 = 2500
(6) खालील पैकी कोणती परीमेय संख्या नाही?
- ✓8
- ✓3
- ✓9
- ✓2
उत्तर: ✓9
(7) 35 + [ -14 –(-8+14)× 3] = ?
- 12
- -3
- -32
- 5
उत्तर:
35 + [ -14 –(-8+14)× 3] = 35 + [ -14 –(6)× 3]
= 35 + [ -14 –18]
= 35 + [ -32]
= 3
(8) खालील पैकी कोणत्या संख्येला 6 ने निःशेष भाग जातो?
- 98642
- 538535
- 832116
- 362142
उत्तर:
चीकसोटी: ज्या संख्येला 2 व 3 ने निःशेष भाग जातोत्यासंख्येला 6 ने निःशेष भाग जातो.
(9) 1156 चे वर्ग मूळ किती?
- 38
- 34
- 43
- 37
उत्तर: 34
(10) जर 3x + 3y + 3z = 39 तर x+ y + z = ?
-
- 37
- 28
- 39
- 43
उत्तर:
3x + 3y + 3z = 33 + 31+ 32
=27+ 3+ 9
= 39
(11) 3478952 व 698256 यादोन संख्यां चागुणाकार केलात रयेणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानीकोणती संख्याअसेल?
- 1
- 2
- 6
- 8
उत्तर:
दोन्ही संख्ये च्याएकक स्थान च्यासंख्ये चागुणाकार केला असता उत्तर मिळेल.
(12) 13 विद्यार्थ्यां चेसरासरी वजन 38.2 मग आहेत रट्यासर्वांचे एकूण वजन किती असेल?
A. 496.6
B. 358.4
C. 531.8
D. 510.4
उत्तर:
सरासरी = सर्व विद्यार्थ्यांच्या वजना चीबेरीज/एकूण विद्यार्थी
38.2 = सर्व विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज/13
सर्व विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज= 38.2 × 13
सर्व विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज = 496.6
(13) 3 क्रमवार संख्यांची बेरीज 102 आहेत रत्या मधील लहान संख्या कोणती?
- 32
- 27
- 33
- 34
उत्तर: समजालहान संख्याX मानू,
तर दुसरी क्रमागत संख्या, X+ 1 वतिसरी क्रमागत संख्या X + 2 होईल.
बेरीज= (X+ X + 1 +X + 2)
102 = ( 3X + 3)
102- 3=3X
99/3 = X
X = 33
(14) पृथ्वीवर 120 kg वस्तु मानाच्यावस्तूचे चंद्रा वरील वस्तुमान किती असेल?
- 10kg
- 20 kg
- 60 kg
- 120 kg
उत्तर: वस्तु मान म्हणजेत्या वास्तू मध्येअसले लाद्रव्यसंचय, तोने हमीस्थिरअसतो.
(15) 150 kg वस्तु मानाच्यावस्तूचे वजन किती असेल?
- 1200N
- 1430 N
- 1470 N
- 1340 N
उत्तर:
न्यूटनच्यागतीच्यादुसऱ्यानियमानुसार,
बल= वस्तुमान × g
वजन = 150 × 9.8
वजन = 1470 N
1. जर 64 = 8m. तर m=
A. 2
B. 3
C. 4
D. 1
उत्तर:
64 = 8m. दिलेल्या दोन्ही बाजूंचा पाया समान करू.
26 = 23m
पाया समान असेल तर घात सारखे असतात.
6 = 3m
6/3 = m
m = 3
2. सोडवा 2⁴ × 2² = ?
A. 64
B. 16
C. 8
D. 128
उत्तर: पाया समान असेल तर घाताकांची बेरिह होते.
26=2 × 2 × 2 × 2 × 2 ×2
26 = 64
3. सोडवा, 3⁴ × 3‐7 × 3⁶ = ?
A. 81
B. 27
C. 9
D. 3
उत्तर: पाया समान असेल तर घाताकांची बेरिह होते.
3⁴ × 3‐7 × 3⁶ = 34+6-7
3⁴ × 3‐7 × 3⁶ = 3³
3⁴ × 3‐7 × 3⁶ = 27
4. जर {[(8²)³]-4}-5= 8x तर x = ?
A. -110
B. -115
C. -120
D. -130
उत्तर: घाताचा घात असेल तर घातांकाचा गुणाकार होतो
{ [ ( 8² )³ ]-4}-5= 8x
[ 82×3]-4×(-5)= 8x
[ 86]20= 8x
8120= 8x
120 = x
5. सोडवा, 79× 7-9 =?
A. 0
B. 9
C. 7
D. 1
उत्तर:
79 × 7-9 =79-9
79 × 7-9 = 70
70 = 1
6. जर (3⁴) × (3³)⁴ ×3⁵ = 3m तर m = ?
A. 24
B. 21
C. 1
D. 18
उत्तर:
(3⁴) × 312×3⁵ = 3m
34+12+5= 3m
321= 3m
21 = m
7. जर 3x+4– 3x+3 = 6 तर x ची किंमत किती असेल
A. -2
B. -3
C. -4
D. 4
उत्तर:
3x+4– 3x+3 = 6
3x × 3⁴– 3x× 3³= 6
3x ×(3⁴ – 3³)= 6
3x ×( 81 – 27) = 6
3x ×( 54) = 6
3x = 6/54
3x = 1/9
3x = 1/3²
3x = 3-3
x = -3
8. जर 8 × 8 × 8 × 8 =1/2m तर x = ?
A. 14
B. -14
C. 12
D. -12
उत्तर:
2³ × 2³ × 2³ ×2³ =1/2m
2¹² =1/2m
212 = 2-m
-12 = m
9. जर [ ( x3 )4 ]1/12 = xy तर y ?
A. 2
B. 3
C. 4
D. 1
उत्तर:
[ ( x3 )4 ]1/12 = xy
[ x12 ]1/12 = xy
[ x12×1/12] = xy
x= xy
1 = y
10. सोडवा, (200)3/(1000)3=?
A. 8000
B. 0.008
C. 0.08
D. 0.006
उत्तर:
दिलेले,
(200)3/(1000)3
= 8000000/1000000000
=8/1000
= 0.008
(1) जर x = 121 व y = 144 तर (x + y ) 2 = ?
A. 529
B. 444
C. 441
D. 625
उत्तर:
आपल्याला माहीत आहे,
121 चेवर्गमूळ= 11
144 चे वर्गमूळ= 12
(x +y) 2= (11 + 12) 2
(x +y) 2 = (23) 2
(x +y) 2 = 529
(2) दोन संख्यांचा लसावी 270 व मसावी 18 आहे. जर त्यांच्यापैकी एक संख्या 90 असेल तर दुसरी संख्या कोणती?
A. 45
B. 48
C. 54
D. 57
उत्तर:
सूत्र,
पहिली संख्या = लसावी× मसावी/दुसरी संख्या
पहिली संख्या = 270× 18 /90
पहिली संख्या = 4860/ 90
पहिली संख्या =54
(3) प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य संख्या लिहा.
A. 21
B. 24
C. 9
D. 5
उत्तर: दुसऱ्या डब्यातील संख्यामधून पहिल्या डब्यातील संख्या वजा केली असता तिसऱ्या डब्यातील संख्या मिळते.
(4) प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी योग्य संख्या लिहा
A. 21
B. 31
C. 25
D. 17
उत्तर: पहिल्या डब्यातील संख्येचा वर्ग व तिसऱ्या डब्यातील संख्येचा वर्ग यांची बेरीज तिसऱ्या डब्यातील संख्या येते.
(5) जर x = 400व y = 900 तर (x + y ) 2 = ?
A. 1500
B. 2500
C. 1800
D. 3600
उत्तर:
आपल्याला माहीत आहे,
400 चे वर्गमूळ = 20
900 चे वर्गमूळ = 30
(x +y) 2 = (20 + 30) 2
(x +y) 2 = (50) 2
(x +y) 2 = 2500
(6) खालीलपैकी कोणती परीमेय संख्या नाही?
A. ✓8
B. ✓3
C. ✓9
D. ✓2
उत्तर: C. ✓9
(7) 35 + [ -14 –(-8+14) × 3] = ?
A. 12
B. -3
C. -32
D. 5
उत्तर:
35 + [ -14 –(-8+14) × 3] = 35 + [ -14 –(6) × 3]
= 35 + [ -14 –18]
= 35 + [ -32]
= 3
(8) खालीलपैकी कोणत्या संख्येला 6 ने निःशेष भाग जातो?
A. 98642
B. 538535
C. 832116
D. 362142
उत्तर:
ची कसोटी: ज्या संख्येला 2 व 3 ने निःशेष भाग जातो त्या संख्येला 6 ने निःशेष भाग जातो.
(9) 1156 चे वर्गमूळ किती ?
A. 38
B. 34
C. 43
D. 37
उत्तर: 34.
(10) जर 3x + 3y + 3z = 39 तर x+ y + z = ?
A. 37
B. 28
C. 39
D. 43
उत्तर:
3x + 3y + 3z = 33 + 31+ 32
=27+ 3+ 9
= 39
(11) 3478952 व 698256 या दोन संख्यांचा गुणाकार केला तर येणाऱ्या उत्तराच्या एकक स्थानी कोणती संख्या असेल?
A. 1
B. 2
C. 6
D. 8
उत्तर:
दोन्ही संख्येच्या एकक स्थान च्या संख्येचा गुणाकार केला असता उत्तर मिळेल.
(12) 13 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 38.2 मग आहे तरट्या सर्वांचे एकूण वजन किती असेल?
A. 496.6
B. 358.4
C. 531.8
D. 510.4
उत्तर:
सरासरी = सर्व विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज/एकूण विद्यार्थी
38.2 = सर्व विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज/13
सर्व विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज= 38.2 × 13
सर्व विद्यार्थ्यांच्या वजनाची बेरीज = 496.6
(13) 3 क्रमवार संख्यांची बेरीज 102 आहे तर त्यामधील लहान संख्या कोणती?
A. 32
B. 27
C. 33
D. 34
उत्तर: समजा लहान संख्या X मानू,
तर दुसरी क्रमागत संख्या, X + 1 व तिसरी क्रमागत संख्या X + 2 होईल.
बेरीज= (X+ X + 1 + X + 2)
102 = ( 3X + 3)
102 – 3=3X
99/3 = X
X = 33
(14) पृथ्वीवर 120 kg वस्तुमानाच्या वस्तूचे चंद्रावरील वस्तुमान किती असेल?
A. 10kg
B. 20 kg
C. 60 kg
D. 120 kg
उत्तर: वस्तुमान म्हणजे त्या वास्तूमध्ये असलेला द्रव्य संचय, तो नेहमी स्थिर असतो.
(15) 150 kg वस्तुमानाच्या वस्तूचे वजन किती असेल?
A. 1200N
B. 1430 N
C. 1470 N
D. 1340 N
उत्तर:
न्यूटन च्या गतीच्या दुसऱ्या नियमानुसार,
बल= वस्तुमान × g
वजन = 150 × 9.8
वजन = 1470 N