MahaTET Results: Maha टीईटी परीक्षेचा निकाल आठवडाभरात होणार जाहीर

0

Good news for those who are waiting for MahaTET Results 2022, Maharashtra Teacher Eligibility Test (TET) November-2021 result will be declared within a week. The result of ‘TET’ exam will be announced after almost a year. MAHATET exam 2021 was conducted by the Government of Maharashtra in November, 2021. All the students who have cleared this exam are eager to know their Maha TET Result. So, their is a good news that Maha TET Result 2022 will be out soon and you can check it from official website which is Mahatet.in.

MAHA TET Result 2022 Marks @mahatet.in

MahaTET नोव्हेंबर-२०२१ मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल आता आठवड्याभरात लावण्यात येणार आहे. अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष उत्तीर्ण उमेदवारांच्या ‘ओएमआर’ शीटची कसन तपासणी करण्यात येत असून ते काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. तब्बल वर्षभराने ‘टीईटी’ परीक्षेचा निकाल लागणार आहे. यामुळे उमेदवारांना निकालाबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.

Mahatet.in Result 2022 Qualifying Marks

CategoryMaha TET Paper 1 Qualifying MarksMaha TET Paper 2 Qualifying Marks
General60%60%
SC/ST55%55%
OBC60%60%
EWS60%60%
Maha TET Results

राज्य शासनाने किमान वर्षातून एकदा तरी ‘टीईटी’ परीक्षा घेण्याबाबतची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र काहीना काही विघ्न आल्यामुळे परीक्षांचे नियोजन सतत कोलमडले होते. त्यात जानेवारी २०२० च्या ‘टीईटी’ परीक्षेतील ७ हजार ८८० अपात्र उमेदवारांना पात्र केल्याचा मोठा घोटाळा पुणे पोलिसांनी उघडकीस आणला. यात अधिकारी, कर्मचारी, एजंट, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीच्या संचालकांच्याही पोलिसांनी   मुसक्या आवळल्या होत्या. यामुळे शिक्षण विभागाला ‘भ्रष्ट’ कारभाराचे गालबोट लागले.

आत्तापर्यंत झालेल्या सर्वच ‘टीईटी’ परीक्षांच्या निकालांची तपासणी करुन दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही करण्यात आली होती. या परीक्षेला राज्यातील ४ लाख ६८ हजार ६७८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १ हजार ४४३ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा झाली होती. परीक्षेतील पेपर क्रमांक १ साठी २ लाख ५४ हजार ४२८ तर पेपर क्रमांक २ साठी २ लाख १४ हजार २५० उमेदवारांची नोंदणी झाली होती.

  TET परीक्षेचा निकाल जाहीर; CET साठी 64 हजार 830 परीक्षार्थी पात्र, राज्यात पुन्हा 20 हजार शिक्षक पदे भरणार – TET Final Result 2023

Maha TET Results Download Link: Click Here (Available Soon)

MahaTET Results: The results of the Teacher Eligibility Test (TET) conducted by the Maharashtra State Examination Council have been announced, in which 16 thousand 592 candidates have qualified for the post of teacher. Although this is the highest result in the last five years, the statistics show that this year’s result is lower than that of the students who sat for the exam.

टीईटीचा निकाल जाहीर; गेल्या पाच वर्षातील सर्वाधिक निकाल

शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर झाला. गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक निकाल आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) निकाल जाहीर झाला असून, यामध्ये १६ हजार ५९२ उमेदवार शिक्षक पदासाठी पात्र झाले आहेत. गेल्या पाच वर्षातील हा सर्वाधिक निकाल असला, तरी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदाचा निकाल कमी असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे १९ जानेवारी रोजी पेपर १ (इयत्ता पहिली ते पाचवी गट), तर पेपर २ (इयत्ता सहावी ते आठवी गट) अशा पद्धतीने टीईटी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना त्यांचा निकाल www.mahatet.in या वेबसाइटवर पाहता येणार आहे. पेपर १ हा एक लाख ८८ हजार ६८८ उमेदवारांनी दिला. त्यापैकी १० हजार ४८७ उमेदवार पात्र झाले. तर, पेपर दोन हा एक लाख ५४ हजार ५९६ उमेदवारांनी दिला. त्यातून सहा हजार १०५ उमेदवार पात्र झाले. दोन्ही पेपर मिळून १६ हजार ५९२ उमेदवार पात्र झाले.

या निकालात आरक्षण प्रवर्ग, वैकल्पिक विषय, अपंगत्व आदींचा लाभ मिळाले नसल्यास नसल्यास येत्या १५ ऑगस्टपर्यंत लॉगइन आयडीचा वापर करून तक्रार नोंदवावी. या परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांना त्यांच्या प्रमाणपत्राची प्रत प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत पाठवण्यात येईल, अशी माहिती परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.

  CTET 2022 PDF जाहीर, परीक्षेची तारीख, अर्ज लिंक उपलब्ध ! CTET Exam Update

गेल्या पाच परीक्षांमधील पात्र उमेदवारांची संख्या

वर्ष-पेपर १- पेपर २- एकूण

०१४-२५६३-७०३२-९५९५

२०१५ – १९०३-७०८६-८९८९

२०१६ – परीक्षा झाली नाही

२०१७ – ७४४५- २९२८-१०३७३

२०१८ – ४०३०-५६४७-९६७७

२०१९ – १०४८७-६१०५-१६५९२

maha tet result 2022 pdf download

maha tet 2022 exam date

maha tet result date

maha tet result 2022 date

maha tet.in 2021

maha tet 2021 result date

maha tet 2022 application form date

application form maha tet

maha tet paper

tet application form maha

maha tet notification

maha tet notification

Leave A Reply

Your email address will not be published.