MPSC Engineering Services Bharti 2022 | महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत कार्यकारी अभियंता (विद्युत) पदभरती सुरु; जाणून घ्या सविस्तर माहिती
MPSC Engineering Services Bharti 2022: Maharashtra Public Service Commission is going to recruit interested and eligible candidates to fill vacant posts of “Executive Engineer (Electrical)”. Eligible candidates apply online before the 14th of November 2022. More details are as follows:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत कार्यकारी अभियंता (विद्युत) पदाच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – कार्यकारी अभियंता (विद्युत)
- पदसंख्या – 03 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- अर्ज शुल्क –
- अराखीव प्रवर्ग – रु. 719/-
- मागासवर्गीय/ आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ / दिव्यांग – रु. 449/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 25 ऑक्टोबर 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
Educational Qualification For MPSC Engineering Services Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कार्यकारी अभियंता (विद्युत) | Possess experience for a period of not less than eight years as an Electrical Engineer gained after acquiring the qualification out of which not less than two years shall be in Electrical Engineering Workshop or in generation, transmission and distribution of Electricity or in the administration of Electricity. |
Salary Details For MPSC Engineering Services Examination 2022
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
कार्यकारी अभियंता (विद्युत) | Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/- |
Maharashtra Public Service Commission Jobs 2022 – Age Criteria
Maharashtra Public Service Commission Engineering Services Bharti 2022 – Important Documents
How To Apply For MPSC Engineering Services Application 2022
- अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
- ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in तसेच https://mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- आयोगास अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
- खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.
- अर्ज 25 ऑक्टोबर पासून सुरु होतील.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावे.
- अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.
- विहित दिनांकानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार करण्यात येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For MPSC Engineering Services Notification 2022
- प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी अर्हता किमान असून, किमान अर्हता धारण केली म्हणून उमेदवार मुलाखतीस बोलाविण्याकरिता पात्र असणार नाही.
- जाहिरातीस अनुसरून प्राप्त अर्जाची संख्या आयोगाच्या कार्यनियमावलीतील तरतुदीनुसार वाजवी प्रमाणापेक्षा जास्त असेल आणि अर्ज सादर केलेल्या सर्व पात्र उमेदवारांच्या मुलाखती घेणे सोयीस्कर नसल्यास मुलाखतीसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्याच्या दृष्टीने जाहिरातीमध्ये नमूद शैक्षणिक अर्हता आणि/अथवा नुभव यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता/अनुभव किंवा अन्य योग्य निकष यांच्या आधारे अथवा चाळणी परीक्षेद्वारे मुलाखतीस पात्र उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यात येईल.
- चाळणी परीक्षा घेण्याचे निश्चित झाल्यास, अर्हता आणि / अथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही.
- चाळणी परिक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेचे माध्यम व इतर बाबी (लागू असल्यास) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतील.
- चाळणी परीक्षा घेतल्यास चाळणी परीक्षेचे गुण व मुलाखतीचे गुण एकत्रितरित्या विचारात घेऊन तर चाळणी परीक्षा न झाल्यास केवळ मुलाखतीच्या गुणांच्या आधारे उमेदवाराची शिफारस करण्यात येईल.
- मुलाखतीमध्ये किमान ४१% व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या उमेदवारांचाच शिफारशीसाठी विचार केला जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
MPSC Engineering Services Vacancy 2022 details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mpsc.gov.in Engineering Services Recruitment 2022 | |
📑 PDF जाहिरात | https://cutt.ly/jB5d7ls |
👉 ऑनलाईन अर्ज करा | mpsconline.gov.in |
👉 अधिकृत वेबसाईट | mpsc.gov.in |