NIC Bharti 2022 | राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र येथे तब्बल “127” रिक्त पदांची भरती सुरु; त्वरित अर्ज करा NIC Bharti 2022
NIC Bharti 2022: NIC (National Informatics Centre) has recently announced new recruitment notification for the vacant posts of “Scientist”. Interested candidates can apply before the last date. The last date of application should be 21st of November 2022. More details are as follows:-
राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र अंतर्गत “वैज्ञानिक” पदांच्या एकूण 127 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.
- पदाचे नाव – वैज्ञानिक
- पदसंख्या – 127 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा –
- शास्त्रज्ञ F – 50 वर्षे
- शास्त्रज्ञ E – 45 वर्षे
- शास्त्रज्ञ D – 40 वर्षे
- शास्त्रज्ञ C – 35 वर्षे
- अर्ज शुल्क –
- SC/ST/PWD/महिला उमेदवार – Rs. 800/-
- सामान्य आणि इतर सर्व – NIL
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख – 20 ऑक्टोबर 2022
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 नोव्हेंबर 2022
- निवड प्रक्रिया – मुलाखती
- अधिकृत वेबसाईट – www.nic.in
Educational Qualification For NIC Recruitment 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
शास्त्रज्ञ | Bachelor Degree in Engineering OR Bachelor Degree in Technology (Bachelor in Engineering or Bachelor in Technology)ORDepartment of Electronics and Accreditation of Computer Course B-Level OR Associate member of Institute of Engineers OR Graduate Institute of Electronics and Telecommunication Engineers OR Master’s Degree in Science (MSc)ORMaster Degree in Computer Application OR Master’s Degree in Engineering OR Technology (ME or M-Tech) OR Master’s Degree in Philosophy (MPhil) |
NIC Bharti Jobs 2022 Important Documents
- Age Proof
- Essential Qualification Certificate – Degree certificate along with consolidated mark list
- SC/ST/OBC (NCL) Certificate, if applicable
- EWS Certificate, if applicable
- PWD Certificate, if applicable
- NOC, in case of Govt servants
- SSLC/Matriculation Certificate
- Higher Secondary Certificate
- Post Graduate Degree Certificate along with consolidated mark list, if applicable
- Ph D Certificate, if applicable
- Experience Certificate .
- Details of papers published (PDF Format, size less than 200 KB) (if applicable)
How To Apply For National Informatics Centre Recruitment 2022 NIC Bharti
- सदर पदांकरिता अर्ज ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- इतर कोणतेही माध्यम/अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी या पदासाठी दिलेल्या निकषांनुसार त्यांची पात्रता निश्चित करण्यासाठी तपशीलवारपणे या जाहिरातीतून जाण्याचा सल्ला दिला जातो.
- उमेदवाराने प्रत्येक पदासाठी एकच अर्ज सादर करावा.
- उमेद्वार्रानी अर्ज खालील दिलेल्या लिंक वरून पाठवू शकतात.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2022 आहे.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात य्येणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Selection Process For National Informatics Centre Bharti 2022 NIC Bharti
- वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड वैयक्तिक संवाद/ मुलाखतद्वारे करण्यात येईल.
- प्राप्त झालेल्या अर्जांचे मूल्यमापन समितीद्वारे मूल्यांकन केले जाईल आणि शैक्षणिक पात्रता, अनुभव, प्रकाशन यासारख्या विविध मापदंडांसाठी गुण दिले जातील.
- 120 गुणांपैकी (मुलाखतीसाठी 30 गुण वगळून) मिळालेल्या गुणांवर आधारित शॉर्ट-लिस्टेड उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाईल.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
NIC Vacncy 2022 details
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी. NIC Bharti
Important Links For www.nic.in Recruitment 2022 | |
📑 PDF जाहिरात | https://cutt.ly/2B8W602 |
✅ ऑनलाईन अर्ज करा | https://cutt.ly/SB8mB0f |
✅ अधिकृत वेबसाईट | www.nic.in |