https://Mahatait.in

Mahatait

SGBAU Amravati Bharti 2022 | संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत ‘या’ महाविद्यालयात रिक्त पदांची भरती सुरू

0

SGBAU Amravati Bharti 2022: The applications invited for “Dean”posts under the Sant Gadge Baba Amravati University. Interested and eligible candidates can submit their applications before the last date. Further details are as follows:-

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ (Sant Gadge Baba Amravati University) अंतर्गत डिन पदांच्या 02 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 22 नोव्हेंबर  2022 आहे.

SGBAU Amravati

 • पदाचे नाव – डिन
 • पदसंख्या – 02 जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ क्रेडिट ऑपरेटिव्ह सोसायटी, मुख्य प्रशासकीय इमारतीजवळ, विद्यापीठ परिसर अमरावती
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 नोव्हेंबर  2022
 • निवड प्रक्रिया – मुलाखती
 • अधिकृत वेबसाईट- www.sgbau.ac.in

Educational Qualification For SGBAU Amravati Recruitment 2022

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
डिनA. a) i) An eminent scholar having a Ph.D. degree in the concerned/allied/relevant discipline, and published work of high quality, actively engaged in research with evidence of published work with, a minimum of 10 research publications in the peer journals and a total research score of 120 as per the given in criteria Appendix II, Table 2 of Direction No.8/2019.
ii) A minimum of fifteen years of teaching experience in university/college as Assistant Professor/Associate Professor/Professor, and / or research experience at equivalent level at the University/National Level Institutions with evidence of having successfully guided doctoral candidate.Or
b. An outstanding professional, having a Ph.D. degree in them relevant/allied/applied disciplines, from any academic institutions (not included in A above) / industry, who has made significant contribution to the knowledge in the concerned/allived relevant discipline, supported by documentary evidence provided he/she has 15 years’ experience.

Salary Details For Sant Gadge Baba Amravati University Bharti 2022

पदाचे नाववेतनश्रेणी
डिनRs.144200- 218200/-

How To Apply For Sant Gadge Baba Amravati University Jobs 2022

 • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
 • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर 2022 आहे.
 • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
 • तसेच अर्जाचा नमुना www.sgbau.ac.in या संकेतस्थाळावर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
 • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
 • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही.
 • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Selection Process For Sant Gadge Baba Amravati University Racruitment 2022

 1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखत द्वारे होणार आहे.
 2. अर्जदारांना सल्ला दिला जातो की त्यांनी विद्यापीठाच्या वेबसाइटशी संपर्क साधावा आणि भविष्यातील संप्रेषणासाठी वेळोवेळी त्यांचे ईमेल तपासावे, पोस्टल संप्रेषण सुरू केले जाणार नाही.
 3. मुलाखतीला उपस्थित राहण्यासाठी किंवा कर्तव्यात सहभागी होण्यासाठी कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
 4. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

SGBAU Amravati Vacancy 2022 details

SGBAU Amravati Bharti

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For www.sgbau.ac.in Recruitment 2022
📑 PDF जाहिरातhttps://cutt.ly/3B0cWEA
✅ अधिकृत वेबसाईटwww.sgbau.ac.in

SGBAU Amravati

Leave A Reply

Your email address will not be published.