https://Mahatait.in

Mahatait

20 हजार 186 अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरतीची मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा – Maharashtra Anganwadi Bharti 2023

0

Maharashtra Anganwadi Bharti 2023Good news for job seekers. The latest update for Maharashtra Anganwadi Recruitment 2023. As per the latest news, Integrated Child Development Services [ICDS] is going to start the latest recruitment for Anganwadi Supervisor, Helper, Worker posts soon. Various vacancies are going to be filled in this recruitment. This recruitment is expected soon in 2023. Further details are as follows:-

राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग आदी विषयांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले.

Maharashtra Anganwadi Bharti 2023

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक घेण्यात आली. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, एकात्मिक बालविकास सेवा आयुक्त रुबल अग्रवाल यांचेसह महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटना-समितींचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.


अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीच्या एकरकमी लाभ योजनेसाठी एलआयसीकडे शासनाने 100 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले आहेत. या संदर्भातील प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कार्यवाही करुन संबंधितांना पैसे देण्यासाठी भारतीय जीवन विमा महामंडळाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिल्या.

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या 20 हजार 186 पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग आणि भाड्याने घेतलेले वर्ग याचा आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विभागाला दिल्या. आढाव्यानंतर महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे वर्ग भरविण्याच्या संदर्भात त्यांना आदेश देण्यात येतील, असेही त्यांनी सांग़ितले. कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय सेवेबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेला प्रोत्साहन भत्ता लवकरच देण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
दिवाळीपूर्वी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासनाने भाऊबीज दिल्याबद्दल आणि गणवेशाचे पैसे थेट खात्यावर जमा केल्याबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले. या बैठकीत पोषण ट्रॅकर ॲप, मानधनवाढ, रिक्त पदे आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.


चिमुकल्यांसाठी शाळेची गोडी लावणारी संस्कार केंद्र आणि गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेणारे आरोग्य केंद्र या दुहेरी भूमिकेत असणाऱ्या गावोगावच्या अंगणवाड्यात असणाऱ्या रिक्त पदांचा प्रश्न आता सुटू शकणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीसांची रिक्त पदे भरण्यासाठी वित्त विभागाने आज (ता. ११ जानेवारी २०२३ रोजी ) मान्यता दिली. यामुळे रिक्त असलेली पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याने विस्कळित झालेल्या कामकाजाला पुन्हा गती येणार आहे.

गावोगावी बालकांसह महिलांच्या दृष्टीने अंगणवाडीचे कार्य आजही महत्त्वपूर्ण व मोलाचे ठरत आहे. त्यातच जिल्ह्यात तब्बल आजारावर पदे रिक्त असल्याने अंगणवाड्यांच्या कामकाजाला नक्कीच विस्कळितपणा आला असल्याने जिल्हा परिषदेने व लोकप्रतिनिधींनी देखील वेळोवेळी ही रिक्त पदे भरण्याची मागणी केली होती.  वर्षांपूर्वी जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या १७९, मदतनीसांच्या ७३८ तर मिनी अंगणवाडी सेविकांच्या २२ जागा रिक्त होत्या. यात नव्याने भर पडली असून एकट्या येवला तालुक्यात दोन्ही प्रकल्पांची प्रकल्प अधिकाऱ्यांसह ९९ पदे रिक्त आहेत. यामुळे जिल्ह्यात कामकाजात विस्कळितपणा येऊन कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा मोठा ताण पडत आहे.

Maharashtra Anganwadi Sevika Bharti 2023 and Madatnis Bharti 2023

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे प्रश्‍न वर्षोनुवर्षे पासून कायम असल्याचे चित्र आहे. अपुऱ्या कर्मचारी संख्येमुळे आहे, त्या सेविका व मदतनिसांवर कामाचा ताण येत आहे. आपले काम पाहून शेजारच्या अंगणवाडीची जबाबदारी सांभाळण्याची वेळ अनेकांवर येत असल्याने साहजिकच विस्कळितपणा वाढत असल्याचे दिसते. यामुळे रिक्त पदे तत्काळ भरण्याची मागणी सर्व स्तरातून होत होती.

आज वित्त विभागाने सेविका,मिनी सेविका व मदतनिसांची मंजूर पदांच्या संकेत रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे.यापूर्वी काही जिल्ह्यात ही पदे ५० टक्के प्रमाणात भरली होती. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीवर विपरीत परिणाम जाणवत होता. त्यामुळे रिक्त असलेली २० हजार १८३ पदे भरण्यास आजच्या शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली आहे.

भरती प्रक्रियेच्या वेगळ्यावेगळ्या निकषानुसार ही पदे भरण्यास मान्यता देण्यात आली असून भविष्यात मंजूर पदसंख्येच्या प्रमाणात रिक्त होणारी सर्व पदे भरण्याची प्रक्रिया नियमितपणे चालू ठेवावी, असे आदेश देखील शासनाने दिल्याने यापुढे रिक्त होणारी पदे वेळेत भरली जातील, अशी अपेक्षा वाढली आहे.

Maharashtra Anganwadi Bharti 2023 Details 

Name of DepartmentWomen and Child Development Department Maharashtra
Name of PostWorker, Mini worker, Supervisor and Asha Swayamsevika
Total PostVarious Posts
Apply ModeOnline Application Forms
StateMaharashtra
Official Websitehttps://www.wcdcommpune.org/
Maharashtra Anganwadi Bharti 2023

Women and Child Development Department Maharashtra will release Anganwadi Recruitment 2023 Out Very Soon for 5000+ Posts. Interested candidates can check Maharashtra Anganwadi Recruitment 2023 Notification Details at below. Registration Date, education Qualification, Age Limit, Salary, Selection Process etc.


प्रिय उमेदवारांनो, तुम्ही महाराष्ट्र अंगणवाडी भरती 2023 (Maharashtra Anganwadi Bharti 2023) ची वाट पाहत आहात का? जर होय तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. एकात्मिक बाल विकास सेवा [ICDS] अंगणवाडी पर्यवेक्षक, मदतनीस, कार्यकर्ता पदांसाठी नवीनतम भरती लवकरच सुरू करणार आहे. या भरतीमध्ये विविध रिक्त पदांची पूर्तता केली जाणार आहे. 2023 मध्ये लवकरच ही भरती अपेक्षित आहे. या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू.

  • पदाचे नाव – अंगणवाडी पर्यवेक्षक, मदतनीस, कार्यकर्ता
  • पद संख्या – —
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवार 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र 
  • अर्ज पद्धती – —
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच अपडेट करण्यात येईल.
  • अधिकृत वेबसाईट – icds.gov.in

Maharashtra Anganwadi Bharti 2023 Notification & Online Form

Organization NameIntegrated Child Development Service [ICDS]
Post nameAnganwadi Supervisor, Helper, Worker
Total postsUpdate Soon
Job locationMaharashtra
Application started oncoming soon
Last date to applyUpdate Soon
CategoryRecruitment
Websiteicds.gov.in
Maharashtra Anganwadi Bharti 2023

Here you may find information about the Maharashtra Anganwadi Recruitment 2023 District-wise Jobs application form. The Government of Integrated Child Development Service [ICDS] will publish soon recruitment notice for the positions of Supervisor, Sevika, Sahayika, Sahayak, and AWH/AWW. Before the deadline, interested and qualified candidates must submit the online application. The age restriction, educational requirements, salary, vacancy, and other information is shown below for interest individuals to review.

Maharashtra Anganwadi Recruitment 2023 – Educational Qualification

Name of PostsQualification
Anganwadi Helper8th Pass
Anganwadi Worker10th pass
SupervisorGraduate
Maharashtra Anganwadi Bharti 2023

Anganwadi Bharti 2023 Age Criteria 

  • अंगणवाडी भरती 2023 करिता उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.

Maharashtra Anganwadi Application Fees 

  • General. OBC – Rs. 300/-
  • SC/ ST/ PWD – Rs. 100/-

Salary Details in ICDS 

  • वेतनश्रेणी –  रु. 8,000/- ते 15,000/- प्रति महिना

How to Apply For Maharashtra Anganwadi Jobs 

  • 1. The candidate has to visit the official website https://womenchild.maharashtra.gov.in then new screen will open with various links.
  • 2. Download Maharashtra Anganwadi Recruitment Notification PDF, Read Complete Vacancy Details. 3. If you sure that you have complete eligibility then can participate in the recruitment 4. Click on Apply Online Form. After that new screen will open
  • 5. Fill your complete details in the application form and upload the scanned documents.
  • 6. Before submitting the final submit button re-check your filled application form.
  • 7. The applicant should pay the specified fee through any of the four modes of online payment. Separate instructions have to be followed for each mode of payment.
  • 8. After the payment of fee, PDF will be generated for Maharashtra Anganwadi Application Form 2023 which contains the details submitted by the candidate. The ID Number in the PDF Application Form is to be quoted for future reference.

Maharashtra Anganwadi Recruitment – District Wise (Maharashtra Anganwadi Bharti 2023)

  • पुणे अंगणवाडी भरती 2023
  • भंडारा अंगणवाडी भरती 2023
  • चंद्रपूर अंगणवाडी भरती 2023
  • गोंदिया अंगणवाडी भरती 2023
  • वर्धा अंगणवाडी भरती 2023
  • अहमदनगर अंगणवाडी भरती 2023
  • धुळे अंगणवाडी भरती 2023
  • नाशिक अंगणवाडी भरती 2023
  • औरंगाबाद अंगणवाडी भरती 2023
  • नागपूर अंगणवाडी भरती 2023
  • अमरावती अंगणवाडी भरती 2023
  • बुलढाणा अंगणवाडी भरती 2023
  • यवतमाळअंगणवाडी भरती 2023
  • वाशीम अंगणवाडी भरती 2023
  • नंदुरबार अंगणवाडी भरती 2023
  • सांगली अंगणवाडी भरती 2023
  • सातारा अंगणवाडी भरती 2023
  • सिंधुदुर्ग अंगणवाडी भरती 2023
  • अकोला अंगणवाडी भरती 2023
  • कोल्हापूर अंगणवाडी भरती 2023
  • सातारा अंगणवाडी भरती 2023
  • गडचिरोली अंगणवाडी भरती 2023
  • बीड अंगणवाडी भरती 2023
  • जालना अंगणवाडी भरती 2023
  • उस्मानाबाद अंगणवाडी भरती 2023
  • लातूर अंगणवाडी भरती 2023
  • जालना अंगणवाडी भरती 2023
  • नांदेड अंगणवाडी भरती 2023
  • हिंगोली अंगणवाडी भरती 2023
  • परभणी अंगणवाडी भरती 2023
  • रत्नागिरी अंगणवाडी भरती 2023
  • जळगाव अंगणवाडी भरती 2023
  • सोलापूर अंगणवाडी भरती 2023
  • ठाणे अंगणवाडी भरती 2023
  • पालघर अंगणवाडी भरती 2023
  • रायगड अंगणवाडी भरती 2023 

Anganwadi Bharti 2023 | Maharashtra Anganwadi Bharti 2023 |Maharashtra Anganwadi Bharti 2023

Leave A Reply

Your email address will not be published.