https://Mahatait.in

Mahatait

पोस्टात ३८,९२६ पदांची डाकसेवक पदांची भरती जाहिरात | Maharashtra Postal Circle Bharti 2023

0

Maharashtra Postal Circle Bharti 2023 : Good news for job seekers! There are a total of 38,926 posts will be recruit soon the Maharashtra Postal Department. The name of the posts is Postman, Mail Guard, Multi Tasking Staff. Candidates should have 10th/ 12th Pass for Post Office Bharti 2022 Maharashtra. The official website for Maharashtra Post Vibhag is www.maharashtrapost.gov.in 2022. Further details are as follows:-

आपल्याला माहीतच आहे भारतीय पोस्ट हे भारतात सरकारी उपक्रम चालवणाली पोस्ट ऑफीसची यंत्रणा आहे. ही यंत्रणा भरत सरकारच्या अधीन आहे. यांनी प्रकाशित केलेल्या नवीन अपडेट नुसार या भरती अंतर्गत ३८,९२६ जागा भरण्यात येणार आहेत. ज्यात महाराष्ट्रात डाक सेवक पदासाठी ३८,९२६  जागा आहेत. या जागा पूर्ण भारतात भरल्या जाणार आहेत. या पैके ३,००० पेक्षा जास्त जागा फक्त महाराष्ट्रात आहेत. हि भरती म्हणजे 10 वी / 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधीच राहील. तेव्हा या संदर्भातील पुढील अपडेट्स आणि महत्वाच्या तारखा लवकरच महाभरती वर प्रकाशित होईलच, भेट देत रहा. 

Maharashtra Postal Circle Bharti 2023

Maharashtra Postal Circle Bharti 2023


  • पदाचे नाव – डाकसेवक  पोस्टमॅन, मेल गार्ड, मल्टीटास्किंग स्टाफ
  • पद संख्या – ३८,९२६ जागा – महाराष्ट्रात- ३०२६ जागा
  • शैक्षणिक पात्रता –
    • पोस्टमॅन पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे.
    • मेलगार्ड पदासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.
    • एमटीएस पादासाठी – मान्यताप्राप्त बोर्डातून १० वी किंवा १२ वी पास असावे. कम्प्युटरचं बेसिक ज्ञान असावं.
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र पोस्ट विभाग

टपाल विभागात 98,083 पदांची मेगाभरती; दहावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी नोकरीची नामी संधी  

Maharashtra post office Bharti 2023

Post Bharti Vacancies 2023

Maharashtra Post Office Bharti 2023
Conducting BodyThe Post Office of India
Post NamesPostman, Mail Guard, MTS
Post Office Recruitment 2022 Total Vacancy98,083 Vacancies 
Maharashtra Post Office Recruitment 2023 Vacancy15,509 Vacancies 
CategoryMaharashtra Govt Jobs
GDS Post Office Recruitment 202323rd January 2023
Online RegistrationAvailable Soon
Last Date of ApplicationAvailable Soon
Selection ProcessMerit based
Official websiteindiapost.gov.in or appost.in/gdsonline
Maharashtra Postal Circle Bharti 2023
Leave A Reply

Your email address will not be published.