https://Mahatait.in

Mahatait

Maharashtra Police Bharti 2022 Syllabus PDF Download महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2022

0

MAHA Police Constable Syllabus 2022 – Here is a chance for aspiring candidates to get Position In Maharashtra Police Department(mahapolice.gov.in). Home Ministry Of Maharashtra State has announced recruitment of 18000 Posts in 2022. District wise Notification For Maha Railway Police, Maha SRPF, Maha Police Driver has been issued. Lakhs of candidates applied for this Prestigious Job, for this they need Proper Guidance and Exam Information so that they can get their dream Job. Here in this article we are providing You With All Latest Maharashtra Police Bharti Study Material, Latest Maha Police Exam Paper PDF, Maharashtra police Bharti 2022 Age limit, Maharashtra Police Bharti 2022 Physical Test Details, Police Bharti Syllabus 2022 in Marathi pdf download, Maharashtra SRPF Bharti Syllabus and Exam Pattern 2022, Gadchiroli Police Bharti Syllabus. So stay on this page till end to Know Everything about this :

Police Bharti Dates are OUT | Application started from 9 November To 30 Nov 2022. So Download Full Police Bharti Syllabus 2022

This Year Physical Test Will Be Conducted First !!!!!!!!

List Of Documents For Maharashtra Police Bharti Exam

Maharashtra Police Bharti Revised Physical Exam Marks

महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ ९ नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे . त्या अनुषन्गाने आम्ही येथे २०२२ लेखी परीक्षेचे पूर्ण सिल्याबस देत आहोत.

Maharashtra Police Bharti 2022 Syllabus & Exam Pattern Details & PDF Links are given below. This year Physcial examination will be carried first, so as per this you should keep your focus in the practice papers as well as Maha Police Constable Bharti 2022 Syllabus. The written examination will be carried after Physical examinations, for this Maharashtra Police Bharti physical test details pdf is given below for download. Maharashtra State Police Recruitment has release Maharashtra Police Syllabus 2022 for your reference & exam preparation. Applicants who have submit their online form and searching Maha Police Syllabus PDF in Marathi, Then they can check Maharashtra Police Constable Exam Pattern 2022 here. We have provided Maha Police Exam Pattern 2022, MH Police Recruitment 2022 Syllabus, Exam Pattern, Maha Police Previous Year Solved question PaperMaharashtra Police Shipai 2021 Papers (पोलीस भरती प्रश्नपत्रिका २०२१) & other important details. So you can take important details regarding Maharashtra Police Constable Bharti Police Bharti 2022 Syllabus Download.

NCC Certificate New GR –  New GR Regarding Police Shipai Bharti has been Published by Maharashtra Home Department. The candidates possessing National Cadet Corps (NCC) “C” certificate shall be  eligible for five bonus marks.

महाराष्ट्रातील विविध विभागातील स्पर्धा परीक्षांचे संपूर्ण अभ्यासक्रम येथे बघा

MAHA Police Constable Syllabus 2022

MAHA Police Constable new syllabus PDF downloads is given here. Candidates can also download the MAHA Police Constable Syllabus 2022 in PDF & print for your examination studies.

  तरुणांनो लागा तयारीला! पोलिस भरतीची लेखी परीक्षा एप्रिलमध्ये, तारखा जाहीर! Police Bharti Written Exam Date

How To Prepare For Maharashtra Police Bharti Exam-संपूर्ण माहिती

Selection Process for Police Bharti 2022 : – MAHA Police Constable Syllabus 2022

This year in 2022 there are two stages of Maharashtra Police recruitment process, i.e. Written exam and Physical Efficiency Test (PET) & Physical Standards Test (PST). The examination format for Maharashtra Police Bharti 2022 is as follows.

New Update – पोलीस शिपाई पदासाठी आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची प्रथम शारीरिक परिक्षा घेण्यात येईल. लेखी परिक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये नमुद केलेल्या दिनांकास परिक्षा सुरु होण्यापुर्वी परिक्षा केंद्रावर किमान दोन तास आधी उपस्थीत राहावे लागेल. सदरहु लेखी परिक्षा होण्यासाठी उमेदवारांस 40 टक्के  गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. 

  • The written test will be carried for 100 objective-type questions which should be completed within 90 minutes. (100 वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी लेखी परीक्षा घेतली जाईल जी 90 मिनिटांत पूर्ण करावी लागेल)
  • The PST and PST round will be worth 50 marks For Police Constable, 100 Marks For SRPF and the applicants must score at least 50% in the test to be eligible for the further selection process. (PST आणि PST फेरी 50 गुणांची असेल आणि पुढील निवड प्रक्रियेसाठी पात्र होण्यासाठी अर्जदारांनी परीक्षेत किमान 50% गुण मिळवणे आवश्यक आहे.)
  • Candidates who are applying from Gadchiroli District have to Go through Three Stages:
    • CBT 1
    • CBT 2
    • 100 Marks Oral Test
    • Written Exam Test On Madiya Language
  • And For All District Except Gadchiroli
    • Physical Test First
    • Written Exam
    • Merit List
    • Document Verification
Maharashtra Police Bharti 2022 Syllabus & Exam Pattern Details
Maharashtra Police Bharti Extra Marks

लेखी चाचणीचा कालावधी ९० मिनिटांचा असेल व मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे राहतील. चुकीच्या उत्तरास गुण कपात करण्यात येणार नाहीत. (Negative Mark सिस्टीम असणार नाहीत.) 

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल लेखी परीक्षेच स्वरूप 

Maharashtra Police Exam Pattern 2022 Details New Syllabus

Police Bharti 2022 Syllabus Download

महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबलच्या परीक्षेत वेगवेगळे विभाग असतील. परीक्षेच्या पेपरमध्ये एकूण 100 गुण असतात. परीक्षेचा पेपर सोडवण्यासाठी उमेदवारांना विशेष वेळ दिला जातो.

  • मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा हा माध्यमिक शाळेतील (इयत्ता 10वी) परीक्षेचा दर्जा सारखाच आहे.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग असणार नाही.
  • परीक्षा मराठीतून होणार आहे.
  • परीक्षेचा एकूण कालावधी 1:30 तासांचा आहे.
  • महाराष्ट्र पोलिस लेखी परीक्षेत वस्तुनिष्ठ प्रकारचा MCQ असतो.
  • त्यामध्ये 100 प्रश्न असतील ज्यात प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण दिला जाईल.
  • पोलीस भारती 2022 च्या प्रश्नपत्रिकेत चार स्वतंत्र विभाग असतील.
  • PET/PST साठी शॉर्टलिस्ट ठरलेल्या अर्जदारांन लेखी परीक्षेसाठी पात्र केले जाईल.
  मोठी बातमी! पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर – 17,130 पदांची पोलीस भरती | Maharashtra Police Bharti 2022

गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन, गृहविभाग आदेश दिनांक २३.०८.२०१८ नुसार गडचिरोली जिल्हयातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त १०० गुणांची गोंडी आणि माडीया भाषेची लेखी चाचणी परीक्षा दयावी लागेल. गडचिरोली जिल्हयामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसिलदार यांनी दिलेला वास्तव्याचा दाखला (Residential Certificate) जोडणे आवश्यक राहील. असे उमेदवार गडचिरोली जिल्हयाच्या बाहेर बदलीपात्र असणार नाहीत.

Maharashtra Police Constable Exam Pattern 2022-2023

Police Bharti 2022 Written Exam Pattern For Constable Post

विभाग नावएकूण प्रश्नएकूण गुणकालावधी
गणित25 प्रश्न25 गुण90 मिनिट
बौद्धिक चाचणी25 प्रश्न25 गुण
मराठी व्याकरण25 प्रश्न25 गुण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी25 प्रश्न25 गुण
एकूण100 प्रश्न100 गुण

Police Bharti 2022 Written Exam Paper For Driver

  • हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी २५ गुणांची
  • व जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी २५ गुणांची अशी एकूण ५० गुणांची कौशल्य चाचणी द्यावी लागेल.
  • दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल.
  • कौशल्य चाचणी हो केवळ एक अहंता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकूण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत.
  • कौशल्य चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल.

Duration : 90 Minutes

S.No.SubjectNo.of QuestionMarks
1Arithmetic (गणित)2020
2General Knowledge and Current Affairs (सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी)2020
3Intelligence Test (बौद्धिक चाचणी)2020
4Marathi Grammar (मराठी व्याकरण)2020
5Motor Driving / Traffic Rules (मोटार वाहन चालविणे / वाहतुकीचे नियम2020
Total100100
  • The written examination will be objective in nature.
  • There will be no negative marking in the exam.
  • Candidates will have a duration of 90 minutes
  • The exam will be conducted in Marathi language only.
  • Candidates need to secure minimum 40% marks to pass.

महाराष्ट्र पोलिस भरती 2022 साठी परीक्षेचा सविस्तर अभ्यासक्रम (Maharashtra Police Constable Syllabus) खालीलप्रमाणे आहे. सोबतच प्रत्येक विषयासाठी महत्वाचे घटक (Important Topics) सुद्धा खालील तक्त्यात देण्यात आले आहे.

  How To Prepare For Maharashtra Police Bharti Exam
अ क्रविषयमहत्वाचे घटक
1गणितसंख्याज्ञान व संख्यांचे प्रकार, मसावि आणि लसावि, दशांश अपूर्णांक, वर्गमूळ घनमूळ, गुणोत्तर प्रमाण, पदावली, काळ-काम-वेग, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, नफा-तोटा, वयवारी, बेरीज, वजाबाकी, व्यवहारी अपूर्णांक, घातांक, काळ-काम-वेग, सरासरी, शेकडेवारी, भूमितीतील संकल्पना, परिमाणे
2बौद्धिक चाचणीक्रमबध्द मालिका, संख्या संचातील अंक शोधणे, समान संबंध किंवा परस्पर संबंध, आकृत्यांमधील अंक शोधणे, वेन आकृती, कालमापन (दिनदर्शिका), रांगेवर आधारित प्रश्न, सांकेतिक लिपी किंवा भाषा, विसंगत पद ओळखणे, विधाने व अनुमाने, आकृतीची आरशातील प्रतिमा, आकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब, दिशा व अंतर, घड्याळ, नाते संबंधांची ओळख, निरीक्षण आणि आकलन
3मराठी व्याकरण– मराठी व्‍याकरण (वाक्‍यरचना, शब्‍दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्‍द , विरुद्धार्थी शब्‍द)
– म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग, शब्दसंग्रह, समूहदर्शक शब्द, प्राणी व त्यांची घरे, ध्वनीदर्शक शब्द, प्राणी व त्यांची पिल्ले
– प्रसिद्ध पुस्‍तके आणि लेखक
4सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीइतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

परीक्षेचा दर्जा  – Level Of Maharashtra Police Constable SRPF Bharti Exam 2022

  • प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 10वी) च्या दर्जाच्या समान.
  • परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग राहणार नाही.
  • परीक्षा ही मराठीमध्ये होणार आहे.
  • परीक्षेचा एकूण कालावधी दीड तास आहे.
Maharashtra Police Bharti Exam 2022

Police Driver Skill Test Details 2022

पोलीस शिपाई चालक पदाकरीता कौशल्य चाचणी :

(एक) शारीरिक चाचणी झाल्यानंतर शारिरीक चाचणीत किमान ५० टक्के गुण मिळवून लेखी चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना, वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी खालीलप्रमाणे द्यावी लागेल. सदर दोन्ही चाचण्यांमध्ये एकत्रित किमान ४० टक्के गुण मिळवून उमेदवारास उत्तीर्ण व्हावे लागेल. (दोन्) कौशल्य चाचणीमध्ये पुढील चाचण्यांचा समावेश असेल :

(अ) हलके मोटार वाहन चालविण्याची चाचणी – २५ गुण

(ब) जीप प्रकारातील वाहन चालविण्याची चाचणी- २५ गुण (तीन) कौशल्य चाचणी ही केवळ एक अर्हता चाचणी असून कौशल्य चाचणीत मिळालेले गुण, गुणवत्ता यादी तयार करण्यासाठी विचारात घ्यावयाच्या एकुण गुणात समाविष्ट केले जाणार नाहीत. (चार) वाहन चालविण्यातील कौशल्य चाचणीचे निकष, महासंचालकांकडून वेळोवेळी ठरविण्यात येतील. (पाच) वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्याकरीता, समितीमध्ये प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

Maharashtra Police Bharti physical test details pdf Download

Maharashtra Police Bharti 2022
Maharashtra Police Bharti 2022

महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम PDF Download – Topic Wise Detail Syllabus । Police Bharti Marathi Syllabus PDF

सामान्य विज्ञान – Maharashtra Police SI Syllabus 2022 For General Science
विविध शास्त्रे व त्यांचे अभ्यास, विषयशास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापरशोध व त्याचे जनकशास्त्रीय उपकरणे व त्यांचे कार्य
गणित – Maharashtra Police Constable Syllabus 2022 For Mathematics 
संख्या व संख्याचे प्रकार, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर, कसोट्यापूर्णाक व त्याचे प्रकार, अपूर्णांक व त्याचे प्रकार, म.सा.वी आणि ल.सा.वी., वर्ग व वर्गमूळ, घन व घनमूळ, शेकडेवारी, भागीदारी, गुणोत्तर व प्रमाण, सरासरी, काळ, काम, वेगदशमान पद्धती, नफा-तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज, घड्याळावर आधारित प्रश्न, घातांक व त्याचे नियम
क्रीडा – Sports 
खेळ व खेळाशी संबंधित चषक, प्रमुख देश व त्यांचे राष्ट्रीय खेळ, खेळ व खेळाडूंची संख्या, खेळाचे मैदान व ठिकाण, खेळसंबंधी चिन्हे व प्रतीके, महत्वाच्या स्पर्धा व ठिकाणे, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धा, क्रिकेट स्पर्धा
पंचायतराज – Panchayatraj
ग्रामप्रशासन समिती व शिफारसी, घटना दुरूस्ती, ग्रामसभा व ग्रामपंचायत, ग्रामसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद, मुख्य कार्यकारी अधिकारी, CEO, गटविकास अधिकारी, BDO, नगरपरिषद / नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामीण मुलकी व पोलिस प्रशासन
सामान्य ज्ञान – Maha Police Shipai GK Syllabus
विकास योजना –संपूर्ण, विकास योजना, पुरस्कार –महाराष्ट्रचे पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, शौर्य पुरस्कार, खेळासंबधी पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार

इतिहास – History 1857 चा उठाव, भारताचे व्हाईसरॉय, समाजसुधारक, राष्ट्रीय सभा, भारतीय स्वतंत्र लढा, ऑगस्ट घोषणा व वैयक्तिक सत्याग्रहाची चळवळ, 1909 कायदा, 1919 कायदा, 1935 कायदा, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन आर्मी
बुद्धिमत्ता चाचणी – Maharashtra Police Constable Syllabus 2022 For Reasoning
संख्या मालिका, अक्षर मालिका, व्हेन, आकृत्यावर आधारित प्रश्न, सांकेतिक भाषा, सांकेतिक लिपि, दिशावर आधारित प्रश्न, नाते संबध, घड्याळावर आधारित प्रश्न, तर्कावर आधारित प्रश्न
मराठी – Marathi
समानार्थी शब्द, विरुद्धर्थी शब्द, अलंकारिक शब्द, लिंगवचन, संधि, मराठी वर्णमाला, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ, प्रयोग, समास, वाक्प्रचार, म्हणी

Maharashtra Police Bharti 2022 Exam Date

Candidates can check this article for Latest Maha Police Exam Dates. As soon as Department issued Notice regarding Maharashtra Police Bharti 2022 Exam date we will Give I Brief Maharashtra Police Constable Recruitment Time Table 2022.

police bharti book pdf free download

पुस्तकाचे नाव लेखक
संपूर्ण गणितपंढरीनाथ राणे
Fastrack Mathsसतीश वसे
5 ते 8 क्रमिक पुस्तकेमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ

Maha Police Shipai / Constable Exam Pattern along with Physical Test Details @ mahapolice.gov.in – FAQs

Can I give Maharashtra Police Bharti exam in English?

  • The exam will be held in Marathi, Only the test of General English will be in English Language.

What is the date of Maharashtra Police Bharti 2022?

  • As per the Latest Update Maharashtra Police Recruitment 2022 is going to begin from 15 June 2022 for 7000 Posts.

What is the age limit for Maharashtra police?

  • To apply For Maharashtra Police Constable, the General Candidates must be between the age of 18-25 years and for other Please Check Official PDF Given HERE.

There is any negative marking in Maharashtra Police Shipai, SRPF Exam 2022 ?

  •  No, there is no negative Marking in Maharashtra Police Shipai Exam 2022

What is the syllabus of Maharashtra Police constable?

  • Check Maharashtra Police Constable Exam Pattern 2022-2023, it includes Marathi, Mathematics, Intelligence Test, and General Knowledge and Current Affairs. Details Given Below
SubjectsNo. of QuestionsMarks
General Awareness2525
Reasoning2525
Marathi Language2525
Total Marks100100
Leave A Reply

Your email address will not be published.