Mumbai Police Bharti 2022 – मुंबई पोलीस विभागात 8070 पदांची भरती सुरु!! त्वरित अर्ज करा

0

Mumbai Police Bharti 2022: The latest update for Mumbai Police Recruitment 2022, As per the latest news, there are a total of 8 thousand 070 posts vacant in the Mumbai Police Department. Recruitment will start from 9th Nov 2022. The last date to apply for this Bharti is 30th Nov 2022 15th December 2022 (Date Extended).  Further details are as follows:-

बृहन्मुंबई पोलिस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक पदांच्या एकूण 8070 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या पैकी पोलीस शिपाई पदांच्या 7076 जागा आहेत, तसेच चालक(ड्रायव्हर)पदाच्या  994 जागा आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे.


महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2022 Police Bharti

Maharashtra Police Bharti Revised Physical Exam Marks, Download PDF

How To Apply Police Bharti 2022


  • पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
  • पद संख्या – 8,070 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – मुंबई 
  • वयोमर्यादा –
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – 9 नोव्हेंबर 2022
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ)
  • अधिकृत वेबसाईट – mumbaipolice.gov.in

Mumbai Police Bharti 2022 – Vacancy Details 

Maharashtra Police Bharti 2022
Maharashtra Police Bharti 2022

Educational Qualification For Brihanmumbai Police Bharti 2022

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}
पोलीस शिपाई चालक12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत}


Vacancy Details For Brihanmumbai Police Recruitment 2022

पदाचे नावपद संख्या 
पोलीस शिपाई7076
पोलीस शिपाई चालक994

How to Apply For Brihan Mumbai Police Jobs 2022

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
  4. देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  5. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2022 15 डिसेंबर 2022 (मुदतवाढ) आहे.
  Maharashtra Police Driver Syllabus And Selection Process

Brihanmumbai Police Recruitment – Selection Process 

  • शारीरिक चाचणी,
  • लेखी परीक्षा,
  • चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
  • वैद्यकीय चाचणी इ.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Brihan Mumbai Police Recruitment 2022
📑 PDF जाहिरात – शिपाईhttps://bit.ly/3WiXkiu
📑 PDF जाहिरात – चालकhttps://bit.ly/3DyQQo9
📑ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंकpolicerecruitment2022.mahait.org
✅ अधिकृत वेबसाईटmumbaipolice.gov.in 

राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीमुळे पोलीस दलावरील ताण कमी होण्यास मदत होईल. मुंबई पोलिसांच्या गेल्या वर्षीच्या वार्षिक अहवालानुसार, मुंबई पोलीस दलात ८ हजार ७४७ पदे रिक्त आहे. अपुग्या मनुष्यबळाच्या जोरावर मुंबई पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले.

मुंबई पोलीस दलात ४६ हजार २१२ इतक्या मंजूर पदांपैकी ३७ हजार ४६५ पोलीस कार्यरत आहेत. यामध्ये ८ हजार ७४७ पदे रिक्त असल्यामुळे अपुप्या मनुष्यबळाच्या खांद्यावर मुंबईची जबाबदारी आहे, यामध्ये अधिकारी वर्गाच्या १ हजार ३६१ तर कर्मचारी ७ हजार ३८६ जागांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.