https://Mahatait.in

Mahatait

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2022 | पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मध्ये “लेखनिक” पदांची भरती; ई-मेलद्वारे अर्ज करा

0

Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Bharti 2022: Pune District Citizens Co-operative Bank Association announces new recruitment to fill the Vacancies for the posts “Writer” (Lekhnik). Eligible candidates are directed to submit their application Online (Email) through below given address before 12th of November 2022. More details are as follows:-

पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत लेखनिक पदाच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2022 आहे.

  • पदाचे नाव – लेखनिक
  • पदसंख्या – 15 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • वयोमर्यादा – 22 ते 35 वर्षे
  • अर्ज शुल्क – Rs. 1180/-
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – bankrecruitpba@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 12 नोव्हेंबर 2022
  • निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा

Educational Qualification For Pune Zilla Nagari Sahakari Banks Association Recruitment 2022

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लेखनिकGraduate, MSCIT

How To Apply For Pune Zilla Nagari Sahakari Bank Association Bharti 2022

  • वरील भरतीकरिता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • तरी वरील पात्रता धारण करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज पूर्ण माहिती व ई मेल पत्त्यासह पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., पुणे यांच्या bankrecruitpba@gmail.com या पत्त्यावर पाठवावेत.
  • अर्जासोबत पाठवावयाचे परीक्षा शुल्क रु. ११८०/- असोसिएशनच्या खालील खात्यावर एन.ई.एफ.टी. ने जमा करावे व शुल्क जमा केल्याची पावती अर्जासोबत मेलवर पाठवावी.
  • पावतीवर अर्जदाराचे नाव नमूद केलेले असणे आवश्यकआहे.
  • अर्जासोबत शुल्क अदा केल्याची पावती नसल्यास अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी.
  • अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत (12 नोव्हेंबर 2022)असोसिएशनकडे पोहोचतील असे पाठवावेत.
  •  तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Selection Process For Pune Zilla Nagari Sahakari Bank Association Recruitment 2022

  • या भरतीकरिता निवड प्रक्रिया लेखी परीक्षेद्वारे होणार आहे.
  • लेखी परीक्षेला उपस्थित राहण्यासाठी उमेदवारांना कोणताही TA/DA दिला जाणार नाही.
  • उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
  •  लेखी परीक्षा ऑफलाईन पध्दतीने कोल्हापूर येथे घेण्यात येईल.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Pune Zilla Nagari Sahakari Bank Association Jobs 2022
📑 PDF जाहिरातhttps://cutt.ly/xNcaZVB
Leave A Reply

Your email address will not be published.