https://Mahatait.in

Mahatait

महत्वाची बातमी – रेल्वे विभागात 75 हजार पदांची भरती ! Indian Railway Bharti 2023

0

Indian Railway Bharti 2023 – The railway is a golden opportunity for the youth who dream of a government job. Railway Recruitment Board (RRB) is soon going to issue a notification for the recruitment of 75 thousand posts. After this, the eligible candidates will be able to apply online for Indian Railway Bharti 2023 on the official website of the board within the stipulated time.

भारतीय रेल्वे आता सुस्साट आणि सुपरफास्ट होणार आहे. भारतीय रेल्वेला 2.४ लाख कोटी रुपये देण्यात येणार आहे. तसेच भारतीय रेल्वेत ७५००० नवीन नोकरी भरती करण्यात येणार आहे, अशी घोषणाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. रेल्वेच्या नवीन योजनेकरिता ७५ हजार कोटी रुपये दिले जाणार आहे.

RRB Recruitment 2023 Apply Notification, Exam Date & More


75 thousand crore rupees will be given for the new schemes of Indian Railways. Nirmala Sitharaman said that 75000 crores have been invested for the infrastructure of transport

Indian Railway Bharti 2023 Recruitment
Indian Railway Bharti 2023 recruitment

 नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी 
भारतीय रेल्वेच्या नव्या योजनांसाठी 75 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. निर्मला सीतारमण यांनी सांगितलं की, परिवहनाच्या पायाभूत सुविधांसाठी 75000 कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. रेल्वेसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 2.4 लाख कोटींची तरतूद केल्याची घोषणा केली आहे. गेल्या दहा वर्षांमधील ही सगळ्यात जास्त तरतूद आहे. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत ही रक्कम चौपट आहे. तसेच 2013-14 मधील अर्थसंकल्पाशी तुलना केली तर ही रक्कम नऊ पट आहे.


Indian Railway Bharti 2022

Indian Railway Bharti 2023 – Good news for job seekers. The recruitment has started for Apprentice in Railway. More than 35000 posts will be filled soon in railways. Railway Exam Recruitment Exam Results declared will be soon. visit the official website for more details about the recruitment. Further details are as follows:-

रेल्वेने प्रथमच आपल्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी वेळापत्रकच निश्चित केले आहे. तसेच मार्च २०२३ पर्यंत यंदाच्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी परीक्षांमध्ये निवड झालेल्या ३५,२८१ उमेदवारांना नोकरी देण्याची मुदतही निश्चित केली आहे. 

Indian Railway Bharti 2023 Recruitment

रेल्वेने प्रथमच आपल्या भरती परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी वेळापत्रकच निश्चित केले आहे. तसेच मार्च २०२३ पर्यंत यंदाच्या नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी परीक्षांमध्ये निवड झालेल्या ३५,२८१ उमेदवारांना नोकरी देण्याची मुदतही निश्चित केली आहे.

या निर्णयामुळे विविध टप्प्यांवर परीक्षा दिलेल्या आणि निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरआरबी एनटीपीसी परीक्षा 2022, भारतीय रेल्वेच्या विविध विभागीय रेल्वे आणि त्यांच्या उत्पादन युनिट्ससाठी सुमारे चार वर्षांत 35,281 रिक्त जागा भरण्याचे निश्चित केले आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये लेव्हल-६ मध्ये ७,१२४ उमेदवारांचे निकाल जाहीर करण्यात आले होते, त्यांचे वैद्यकीय मूल्यमापन आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू होती. 21 आरआरबींपैकी 17 जणांनी आपला अंतिम निकाल आधीच जाहीर केला आहे, तर बाकीचे लवकरच आपला निकाल जाहीर करतील.

रेल्वेने तयार केलेल्या टाइम टेबलनुसार, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लेव्हल-५ चा निकाल हाती येईल आणि डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय काम पूर्ण होईल. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची नियुक्त करण्यात येणार आहे.

आरआरबी एनटीपीसी भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. यामध्ये संगणक-आधारित परीक्षा, टायपिंग कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या दोन टप्प्यांचा समावेश आहे. स्टेशन मास्तर, गुड्स गार्ड, कमर्शिअल अप्रेंटिस, तिकीट क्लार्क, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट, सीनिअर क्लार्क कम टायपिस्ट आणि टाइमकीपर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

 • या निर्णयामुळे विविध टप्प्यांवर परीक्षा दिलेल्या आणि निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 • आरआरबी एनटीपीसी परीक्षा 2022, भारतीय रेल्वेच्या विविध विभागीय रेल्वे आणि त्यांच्या उत्पादन युनिट्ससाठी सुमारे चार वर्षांत 35,281 रिक्त जागा भरण्याचे निश्चित केले आहे.
 • अधिकाऱ्यांनी सांगितले की, सप्टेंबरमध्ये लेव्हल-६ मध्ये ७,१२४ उमेदवारांचे निकाल जाहीर करण्यात आले होते, त्यांचे वैद्यकीय मूल्यमापन आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू होती.
 • 21 आरआरबींपैकी 17 जणांनी आपला अंतिम निकाल आधीच जाहीर केला आहे, तर बाकीचे लवकरच आपला निकाल जाहीर करतील.

रेल्वेने तयार केलेल्या टाइम टेबलनुसार, नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत लेव्हल-५ चा निकाल हाती येईल आणि डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय काम पूर्ण होईल. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत त्यांची नियुक्त करण्यात येणार आहे.

आरआरबी एनटीपीसी भरती प्रक्रिया दोन टप्प्यात होणार आहे. यामध्ये संगणक-आधारित परीक्षा, टायपिंग कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या दोन टप्प्यांचा समावेश आहे. स्टेशन मास्तर, गुड्स गार्ड, कमर्शिअल अप्रेंटिस, तिकीट क्लार्क, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट, सीनिअर क्लार्क कम टायपिस्ट आणि टाइमकीपर या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.


Previous Update –

रेल्वेमध्ये 3000 हून अधिक पदांसाठी भरती; जाणून घ्या सविस्तर माहिती

रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू झाली आहे. लवकरच अनेक ट्रेडमध्ये 3000 हून अधिक पदे भरली जातील. याची माहीती रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2022 ते 29 ऑक्टोबर ही आहे.

Indian Railway Bharti 2023

रेल्वेच्या फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, मशिनिस्ट, सुतार, पेंटर यासह अनेक ट्रेडमध्ये 3000 हून अधिक जागा निघाल्या आहेत. त्यामुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइट er.indianrailways.gov.in वर ऑनलाइन अर्ज करावा. ही प्रक्रीया 30 सप्टेंबर 2022 पासून सुरू झाली आहे. केवळ ऑनलाइन पद्धतीनेच हे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Indian Railway Bharti 2023

या पदांसाठी आहे संधी

 • हावडा डिवीजन – 659 पद
 • लिलुआ ऑफिस- 612 पद
 • सियालदह डिवीजन – 440 पद
 • कांचरापाडा ऑफिस – 187 पद
 • मालदा डिवीजन – 138 पद
 • आसनसोल ऑफिस – 412 पद
 • जमालपुर ऑफिस – 667 पद

Indian Railway Bharti 2022 – Who Can Apply 

कोण करू शकतो अर्ज

उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच, NCVT/SCVT द्वारे मान्यताप्राप्त संस्थेकडून वेल्डर, शीट मेटल वर्कर, लाइनमन, वायरमन, सुतार आणि पेंटर यासारख्या संबंधित शिक्षणातील ITI प्रमाणपत्र असावेत. उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 24 वर्षे असावेत.

“ओबीसी आणि ईडब्यूएस उमेदवारांना 100 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. तर, एससी, एसटी, दिव्यांग, महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही.”

Leave A Reply

Your email address will not be published.