https://Mahatait.in

Mahatait

मोठी बातमी! पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ जाहीर – 17,130 पदांची पोलीस भरती | Maharashtra Police Bharti 2022

0

Police Bharti 2022 Maharashtra New Update

Maharashtra Police Bharti 2022: Police Bharati 2022 Latest Updates. As per the latest news, The deadline of 15 days has now been extended to fill the police recruitment application and Fadnavis has informed about this by tweeting. The deadline has been extended till December 15, 2022. Further details are as follows:-

राज्यात पोलिस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलीस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आता अर्ज भरण्यासाठी आता १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून फडणवीस यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली आहे.  15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.



Maharashtra Police Bharti 2022
  • राज्यातील पोलिस भरतीसाठी अर्ज सादर करण्यास 15 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
  • तसेच आतापर्यंत 11.80 लाख अर्ज प्राप्त झाले असल्याचे देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
  • अर्ज सादर करण्यातील अडचणी, विविध प्रमाणपत्र व भूकंपग्रस्त उमेदवारांना अर्ज करण्यासाठी वेळ मिळावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे.

तरुणांनो लागा तयारीला!! पोलिस भरतीची मैदानी व लेखी परीक्षा परीक्षेच्या तारखा जाहीर!! 

पोलीस भरती लेखी परीक्षा नवीन सिल्याबस २०२२ 

पोलीस भरती मागील वर्षीचे प्रश्नसंच 

Maharashtra Police Bharti 2022

17,130 पदांची पोलीस भरती! Police Recruitment 2022

Maharashtra Police Bharti 2022 –  Finally New Update Regarding Maharashtra Police Bharti has come Out Just now. As per the latest update, the Maharashtra Police Bharti Online Application Process is starting from 9th November 2022 For 17,130 Vacancies @ policerecruitment2022.mahait.org. So Students Be prepared with Your All Documents to apply for this Mega Police Bharti. This time there will be a huge Number of vacancies: for Police Shipai number of Posts is 14956 and for Police Driver 2174 Posts will be filled. It is temporary data, but as soon as the Advertisement is issued we will update this. So stay connected with this Page. The Maharashtra Police Recruitment 2022 registration process will start today (November 9). Interested candidates must note that the last date to apply is November 30. Maharashtra Police is aiming to fill a total of 17,130 vacancies through this recruitment drive.

मित्रांनो, पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती आज प्रकाशित झाल्या असून सर्व जिल्ह्यांच्या जाहिरातीच्या लिंक्स आम्ही खाली दिलेल्या आहे, तसेच पोलीस भरतीच्या ऑनलाईन अर्जाला सुरवात ९ नोव्हेंबर २०२२ रोजीच होणार आहे. या अपडेट मुळे लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे हे निश्चित. मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे. 

पोलीस भरती २०२२ अर्ज कसा कराल ?

  Motor Vehicle Act Information For Maharashtra Police Bharti 2022
  • पदाचे नाव – पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक
  • पद संख्या – 21,764 जागा
  • शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
  • नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
  • वयोमर्यादा –
    • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
    • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
  • अर्ज शुल्क –
    • खुला प्रवर्ग: रु. 450 /-
    • मागास प्रवर्ग: रु. 350 /-
  • अर्ज पद्धती – ऑनलाइन

Police Bharti 2022 शिपाई Post Details

महत्वाचे निर्णय आणि सूचना 
पोलीस भरती संदर्भातील पूर्ण नियम, अटी आणि माहिती 
 पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करायचा- पूर्ण माहिती 
Leave A Reply

Your email address will not be published.