DFSL Mumbai Bharti 2022 | न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय (DFSL) मुंबई येथे ‘अधिकारी’ पदाची भरती
DFSL Mumbai Bharti 2022: I invited Applications from eligible candidates to fill Administrative Officer posts in Directorate of Forensic Scientific Laboratory, Mumbai. Interested candidates can apply before the 14th of November 2022. More detail are given below:-
न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, मुंबई येथे प्रशासकीय अधिकारी पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.
DFSL Mumbai Bharti 2022
- पदाचे नाव – प्रशासकीय अधिकारी
- पद संख्या – 01 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 65 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन.
- अर्ज करण्याचा पत्ता– संचालक, नयनसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, गृह विभाग, महाराष्ट्र शासन, हंस भुग्रा मार्ग, विद्यानगरी, कलीना (मुंबई विद्यापीठाजवळ), सांताक्रूझ (पूर्व), मुंबई – 400098
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट – dfsl.maharashtra.gov.in
Educational Qualification For Directorate of Forensic Scientific Laboratory Mumbai Bharti 2022
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
प्रशासकीय अधिकारी | Retired Officer (Read Pdf) |
Terms & Conditions – DFSL Mumbai Recruitment 2022
अटी व शर्ती:
- अर्ज विहित नमुन्यात स्वहस्ताक्षरात सर्व दृष्टिने पूर्ण असावेत. विहित नमुन्यामध्ये नसलेले व अपूर्ण अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
- उमेदवारानी स्वत: निश्चित करावयाचे आहे की, ते आवेदित पदाच्या सर्व अर्हता व अटी पुर्ण करतात. उमेदवार विहित अर्हता व अटी पुर्ण करीत नसल्याचे कोणत्याही क्षणी निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी रद्द करण्यात येईल. नेमणूक झाली असल्यास सेवेतून कमी करण्यात येईल.
- पत्र व्यवहाराचा पत्ता सुस्पष्ट व पूर्ण असावा.
- सेवानिवृत्त अधिकारी शारीरिक, मानसिक वा आरोग्यच्या दृष्टीने सक्षम असावा तसेच प्रस्तावित सेवेसाठी त्यांच्याकडे आवश्यक क्षमता असावी.
- निवड झालेल्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मुंबई प्रयोगशाळेत निव्वळ तात्पुरत्या तत्वावर १ वर्षे मुदतीसाठी अथवा नियमित तत्वावर उपलब्ध होईपर्यंत करार पध्दतीने नेमणूका करण्यात येतील व या कालावधीत वरील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे मासिक पारिश्रमिक व भत्ते अनुज्ञेय राहतील.
- निवड झालेल्या ठिकाणी उपस्थित राहण्यासाठी प्रवासभत्ता अनुज्ञेय नाही.
- नियुक्तीच्या कालावधीत करार पध्दतीने विवक्षित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील व तसे बंधपत्र/हमीपत्र त्यांच्याकडून घेण्यात येईल.
- सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी अलिकडील फोटो व मान्यता प्राप्त फोटो ओळखपत्र तसेच शैक्षणिक पात्रता, राखीव प्रवर्गासाठी आवश्यक असलेले सर्व प्रमाणपत्र व अनुभवा संदर्भात आवश्यक ती सर्व मूळ प्रमाणपत्रे तसेच त्यांच्या सांक्षाकित प्रती नेमणूकीच्या वेळी सोबत आणाव्यात.
How To Apply For Directorate of Forensic Scientific Laboratory Mumbai Recruitment 2022
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपतत्राची प्रत जोडवी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. DFSL Mumbai
Important Links For DFSL Bharti 2022 | dfsl.maharashtra.gov.in Recruitment 2022 | |
📑 PDF जाहिरात | https://cutt.ly/NNhSz9C |
✅अधिकृत वेबसाइट | dfsl.maharashtra.gov.in |
DFSL Mumbai Bharti 2022