महाराष्ट्र तलाठी भरती २०२२ लेखी परीक्षेचे सिल्याबस आणि एक्साम पॅटर्न – talathi bharti 2022 syllabus in Marathi
Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus Download – Maharashtra Talathi bharti 2022 Examination new syllabus as per Revenue department new Exam pattern is given below. The Exam Syllabus is very important for your studies. As per the Syllabus You should plan your Exam Preparation. We have Also given Talathi Syllabus PDF, talathi bharti syllabus books For Downloading.
How To Prepare For Talathi Bharti Exam – तलाठी पदांच्या परीक्षेची तयारी कशी करावी ?
महसूल विभागांतर्गत प्रथम टप्प्यात तलाठी संवर्गातील भरण्यात येणाऱ्या १ हजार पदांच्या भरती प्रक्रियेला गती देण्यात यावी. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार आणि वेळही ठरवून घ्यावी, असे निर्देश महसूल मंत्री @RVikhePatil यांनी याबाबतच्या बैठकीत दिले.
श्री. विखे-पाटील म्हणाले की, गावात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तलाठी यांच्याशी संबंध येत असतो. सातबारा, दाखले यासाठी नियमितपणे तलाठी यांच्या संपर्कात राहावे लागते. सध्या तलाठ्याकडे 3 ते 4 गावांचा पदभार असल्याने गावोगावी जावे लागते. गावोगावच्या कार्यालयीन कामकाजाचे नियोजन करताना वार ठरवून घेण्याबरोबरच वेळही ठरवून घेणे आवश्यक आहे. शेतकरी वर्ग सकाळच्या वेळातच महसूल किंवा तहसील कार्यालयात येत असल्याने तलाठी वर्गाने सकाळच्या वेळेत लवकर कामांचे नियोजन करणे आवश्यक आहे. तलाठी भरतीमुळे सध्या कार्यरत असलेल्या तलाठी वर्गाचा भार कमी होण्यास मदत होणार असून यामुळे भरती प्रक्रियेला गती देण्यात येईल.
तलाठी भरती अपडेट 2023 मिळालेल्या माहितीनुसार जवळपास 1012 जागेंसाठी तलाठी भरती होणार असून जाहिरात ही जानेवारी मध्ये येईल. परीक्षा IBPS/TCS कंपनी कडून घेण्यात येणार आहे.
Talathi Syllabus 2022 PDF Download In Marathi & English
Maharashtra Talathi Bharti 2022 Syllabus – मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल, तलाठी(म्हणजेच पटवारी) हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची अभिलेख सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यात आल्या आहेत. गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण 1 ते 21 क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो. तलाठी हा गावातील सर्व जमिनीच्या व्यवहारांची नोंद करत असतो. गावातील शेत जमिनीचा सात बारा, आठ अ या सर्व बाबी तलाठी देत असतो. आज या लेखात आपण तलाठी भरतीचा अभ्यासक्रम (Talathi Syllabus) आणि परीक्षेचे स्वरूप पाहणार आहे.
Maharashtra Talathi Bharti Syllabus in Marathi
तलाठी हे वर्ग 3 चे पद असून तलाठी भरतीच्या परीक्षेत प्रामुख्याने 4 विषयाचा समावेश होतो. मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेचे स्वरूप 2022 (Talathi Exam Pattern) खालील तक्त्यात दिले आहे.
अ क्र | विषय | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | 25 | 50 |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 50 |
एकूण | 100 | 200 |
Maharashtra Talathi Exam Pattern 2022 | ||
Subjects | No. of Questions | Marks Allotted |
Marathi | 25 | 50 |
English | 25 | 50 |
General Knowledge | 25 | 50 |
Mathematics | 25 | 50 |
Total | 100 | 200 |
महाराष्ट्र तलाठी भरती अभ्यासक्रम 2022 | talathi syllabus 2022 in marathi pdf
Maharashtra Talathi Syllabus 2022: महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेसाठी सविस्तर अभ्यासक्रम (Talathi Syllabus) खालील तक्त्यात दिला आहे.
अ क्र | विषय | तपशील |
1 | English | 1. Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag) 2. Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions) 3. Fill in the blanks in the sentence 4. Simple Sentence structure (Error, Types of Sentence) |
2 | मराठी | 1. मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द , विरुद्धार्थी शब्द) 2. म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह 3. प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक |
3 | सामान्य ज्ञान | इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक |
4 | बौद्धिक चाचणी | 1. बुद्धिमत्ता (कमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध – अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.) 2. अंकगणित बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, काळ-काम-वेग संबंधित उदाहरणे, सरासरी, नफा – तोटा, सरळव्याज व चक्रवाढ व्याज चलन, मापनाची परिणामी) |
Talathi Syllabus 2022: Marathi Language
- व्याकरण
- शब्द्सिधी
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- रस
- म्हणी व व्याक्यप्रचार
- Similar words
- Opposite words
- One word for a sentence
- Gender
- Grammar
Download Talathi Bharti 2022 Syllabus PDF
Maharashtra Talathi Cut off: Overall Cut Off | तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ
MAHARASHTRA TALATHI BHARTI CUT OFF: OVERALL CUT OFF : THE OVERALL CUT OFF OF TALATHI RECRUITMENT 2019 IS AS FOLLOWS.
CATEGORY | MAHARASHTRA TALATHI CUT OFF 2022 |
GENERAL | 172-180 |
OBC | 170-176 |
EWS | 168-176 |
SC | 160-168 |
ST | 150-162 |
VJ | 160-168 |
NT | 160-168 |
FAQ’s For Talathi Syllabus 2022
तलाठी भरती २०२२ सिलॅबस मध्ये मराठीत उपलब्ध आहे का?
हो, महाराष्ट्र तलाठी भरती २०२२ चे नवीन सिलॅबस आणि एक्साम पॅटर्न आम्ही या पेज वर दिलेला आहे.
What is the syllabus of Talathi exam?
- Talathi is a class 3 post and the Talathi recruitment examination consists of 4 subjects. Marathi, English, general knowledge and intellectual test. The format of Maharashtra Talathi Recruitment Examination 2022 (Talathi Exam Pattern) is given in the table below:
How can I prepare for Talathi exam in Maharashtra?
- Dnyandeep Talathi 2022 – Vargikrut Prashnasanch (Marathi) …
- SAMPOORNA TALATHI BHARATI PARIKSHA संपूर्ण तलाठी भरती परीक्षा …
- Talathi Bharti Prashanpatrika Sangrah 2022-(3400 )vastunisth prashna MRUNAL PRAKASHAN. …
- Sampoorna Talathi Bharti Pariksha संपूर्ण तलाठी