उमेदवारांसाठी खुशखबर!! सुशिक्षित बेरोजगांसाठी १९ फेब्रुवारीला महाराष्ट्राचा रोजगार मेळावा; नोंदणी करा | Maharashtra Rojgar Melava 2023
Maharashtra Job Fair 2023: Maharashtra Employment Fair on Shiv Jayanti is going to be conducted for unemployed youth in the border areas on February 19 at Devchand College in nearby Arjunnagar (Kagal). Candidates who resides near the Maharashtra Border area must attend this Job fair. As Per latest Information, 5 thousand applications will be distributed in the Maharashtra Job Fair 2023.
महाराष्ट्र शासनाने सीमाभागातील सुशिक्षित बेरोजगांसाठी १९ फेब्रुवारीला नजिकच्या अर्जुननगर (ता. कागल) येथील देवचंद महाविद्यालयात रोजगार मेळावा घेण्याचे निश्चित केले आहे. शिवाय मेळावा यशस्वी करण्यासाठी १५ जणांची समिती निर्माण केली असून त्यात शासनाच्या उद्योग खात्याच्या अधिका-यांसह महाराष्ट्र एकीकरण युवा समिती पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
Maharashtra Rojgar Melava 2023
Maharashtra Rojgar Melava 2023
मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी रविवारी (ता. ५) कोल्हापूर येथील सर्कीट हाऊसमध्ये सीमा समन्वय समितीचे अध्यक्ष व खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी खासदार माने म्हणाले, महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्यामुळे सीमाभागातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याची मागणी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती.
त्यानुसार मेळाव्यात ५ हजार अर्जांचे वितरण केले जाणार आहे. यावेळी लक्ष्मीकांत पाटील, बंडा पाटील, सुनील किरळे, भाऊसाहेब पाटील, शुभम शेळके, आशिष शहा यांनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीस किरण मोदगेकर, मनोहर हुंदरे, प्रवीण रेडेकर, बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे रवी माने, अमोल शेळके व अधिकारी उपस्थित होते.
उद्योग भवनात समितीची बैठक रविवारी (ता. ५) खासदार माने यांच्याशी बैठक झाल्यावर सोमवारी (ता. ६) दुपारी औद्योगिक विकास महामंडळाचे जिल्हा अधिकारी श्री. भिंगारे यांच्यासोबत उद्योग भवनात समितीची बैठक झाली. यावेळी मेळाव्याबाबत चर्चा झाली. मेळाव्यात नोकरी मिळविण्याची संधी यावर मार्गदर्शनासाठी विविध महामंडळाचे तज्ज्ञ उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.
Maharashtra Rojgar Melava 2023
Maharashtra Rojgar Melava 2023: Good news for job seekers!! Pandit Deendayal Upadhyay Job Fair has been organized for interested and eligible candidates to fill various vacant posts. Interested and eligible candidates can register online for Maharashtra Job Fair 2023. It is conducted by MahaRojgar or MahaSwayam the Department of Skill Development and Entrepreneurship under the Maharashtra Government. In the Month of January 2023. Maharashtra Rojgar Melava 2023 has organized for Varioud vacancies in all the Districts of Maharashtra. In this article, you get detailed information about Maharashtra Rojgar Melava 2023 for various locations in Maharashtra, Important Dates, Vacancy Details, How to apply, Application Fee for Maharashtra Rojgar Melava 2023. Also the District wise links are given for your refrence. Further details are as follows:-
MahaRojgar – Mahaswayam 2023
महाराष्ट्रातील विविध जिल्हांमध्ये पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या संबंधित जिल्ह्याच्या लिंक वरून नोंदणी करावी. तसेच रोजगार मेळाव्याकरिता हजर राहावे.
Maha Rojgar Melava 2023
महारोजगार मेळाव्याचे आयोजन
या महारोजगार मेळाव्यात पुण्यासह कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील 40 हून अधिक खासगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला आहे. त्यांच्याकडून विविध प्रकारची सुमारे 7500 रिक्तपदे भरण्यात येणार आहेत.
Eligibility Criteria For Maha Rojgar Mela
- या पदांसाठी किमान आठवी, नववी, दहावी, बारावी उत्तीर्णांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी पात्रता असणारे महिला-पुरुष उमेदवार पात्र असतील.
- या रोजगार मेळाव्यात स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करणारी महामंडळे, दिव्यांग उमेदवारांसाठी विविध योजनांची माहिती, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे माहिती देणारे स्टॉलही लावण्यात येणार आहेत.
- उमेदवारांना एकाच ठिकाणी रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास प्रशिक्षणाबाबतची माहिती उपलब्ध होणार आहे.
How to Apply For Maharashtra Job Fair 2023 :
- www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट दया .
- Jobseeker (Find a Job) या Tab वरून Login Box च्या खाली REGISTER वर Click करून आधार कार्ड वरील माहिती भरल्यानंतर OTP येईल.
- यानंतर Password तयार केलेनुसार मोबाईल वर User व Password मिळेल,
- आपणास प्राप्त User व Password लॉगीन बॉक्स टाकुन डाव्या बाजूच्या Edit बटन मधून शैक्षणिक आणि तत्सम पात्रतेनुसार माहिती Update करणे आवश्यक आहे.
- यानंतरच आपण रोजगार मेळावा मध्ये Online सहभागी होऊ शकता.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
Maharashtra Rojgar Melava 2023 Important Dates | |
District | Date |
Pune (पुणे) | 11 January 2023 |
Parbhani (परभणी) | 11 January 2023 |
Nandurbar (नंदुरबार) | 11 January 2023 |
Jalna (जालना) | 11 January 2023 |
District | Venue of Job Fair |
Pune (पुणे) | Online Mode |
Parbhani (परभणी) | Dist Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, First Floor, Parbhani |
Nandurbar (नंदुरबार) | Dist Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, 481, Rasta Peth, Pune 1 |
Jalna (जालना) | Dist Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, Administrative Building, 2, Jalna |