
शिक्षकांच्या भरती प्रक्रियेस गती; शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू!! – Maharashtra Shikshak Bharti 2025 Pavitra Portal
मित्रांनो, आपल्यासाठी आम्ही एक महत्वाचा अपडेट घेऊन आलो आहे. सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात “शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2022” मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर, ग्रामपंचायत व खासगी शाळांमधील शिक्षक पदांसाठी दुसऱ्या टप्प्यात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. चला तर बाबत पूर्ण माहिती बघूया!! उमेदवारांना आपले प्राधान्यक्रम (पसंतीच्या जागा) तयार करून ते लॉक करता यावेत यासाठी पोर्टलवर … Read more